BBC News Marathi (@bbcnewsmarathi) header
BBC News Marathi (@bbcnewsmarathi) profile picture

नमस्कार, बीबीसी मराठी तुमच्यापर्यंत जगभरातील महत्त्वाच्या बातम्या आणि रंजक गोष्टी आणत असतं. रिट्वीट करायला विसरू नका. बीबीसीसाठी ‘कलेक्टिव्ह न्यूजरूम’चं प्रकाशन

हे विश्वचि आमुचे घर
Joined January 2017
Photo by BBC News Marathi (@bbcnewsmarathi)Photo by BBC News Marathi (@bbcnewsmarathi)Photo by BBC News Marathi (@bbcnewsmarathi)Photo by BBC News Marathi (@bbcnewsmarathi)Photo by BBC News Marathi (@bbcnewsmarathi)Photo by BBC News Marathi (@bbcnewsmarathi)Photo by BBC News Marathi (@bbcnewsmarathi)Photo by BBC News Marathi (@bbcnewsmarathi)Photo by BBC News Marathi (@bbcnewsmarathi)Photo by BBC News Marathi (@bbcnewsmarathi)
एवढं मोठं जग आणि त्यातल्या असंख्य गोष्टी. मग निसर्गाचे देखावे असतील किंवा ज्या प्राण्यांची बोली आपल्याला उमगत नाही त्यांच्या गोष्टी. Sony BBC Earth चे खास व्हीडिओ, लवकरच पाहा दर मंगळवारी आणि शुक्रवारी बीबीसी न्यूज मराठीच्या YouTube आणि सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर #Wildlife
2
2
15
7,744
49 वर्षांपूर्वी माणसाने लाँच केलेलं यान गेलं सर्वात दूर... व्हॉएजर 1 One Light Day म्हणजे पृथ्वीपासून किती दूर गेलंय? #Voyager1 #OneLightDay
465
'आयुष्यातला पहिलाच दुष्काळ पाहतोय,' असं सांगणारे महाबळेश्वरमधील शेतकरी आज जळालेल्या पिकांसमोर हतबल उभे आहेत. भात, नाचणी, स्ट्रॉबेरीसह शेती उद्ध्वस्त झाल्यानं आता पिकांपेक्षा पिण्याच्या पाण्याचीच मोठी चिंता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे. bbc.com/marathi/articles/c6p…
2
474
40 फूट खोल विहिरीत पडलेल्या दुर्मिळ काळ्या बिबट्याची सुटका #Blackpanther #Ratnagiri
1
1
209
40 फूट खोल विहिरीत पडलेल्या दुर्मिळ काळ्या बिबट्याची सुटका #Blackpanther #Ratnagiri
2
2
810
धावत्या लोकलमध्ये प्रवाशावर चाकू फेकून मारला #mumbailocal #KnifeAttack
1
1
1,032
जगभरातील अनेक देश आपल्या नागरिकांना 'घरात इमर्जन्सी किट तयार ठेवा' असं सांगताहेत. पण जगभरातली सरकारं लोकांना असं का करायला सांगतायत? त्यामागचं कारण काय? समजून घेऊया. सविस्तर वाचा : bbc.com/marathi/articles/cr1…
576
तिरंग्याचं चित्र असलेलं जमिनीवरचं कार्ड मोदींनी उचललं तेव्हा.. #pmmodi #Quad
5
3
1,704
पृथ्वीच्या कक्षेत प्रदक्षिणा घालणारा पहिला सजीव ठरण्याचा मान लायकाला मिळाला. या घटनेला जवळजवळ 60 वर्षे उलटून गेल्यानंतर एका शास्त्रज्ञाच्या मुलाने लहानपणीच्या तिच्यासोबतच्या आठवणी बीबीसीशी बोलताना सांगितल्या. सविस्तर वाचा : bbc.com/marathi/articles/c6l…
1
587
पुण्यात टिंबर मार्केटमध्ये भीषण आग; 60 पेक्षा जास्त दुकानं जळून खाक #punefire #TimberMarketPune
840
SpaceX Starship catch ची इतकी चर्चा का? अंतराळ मोहिमांसाठी यामुळे काय बदलेल? #SpaceX #Starship #StarshipFlight15 #RocketCatch
1
2
724
सामूहिक बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेल्या 2 जणांच्या जन्मठेपेला स्थगिती, बिल्किस बानो यांची प्रतिक्रिया
1
586
सॅन फ्रान्सिस्को खाडीत एकाच वेळी दोन वॉटरस्पॉउट्स #Waterspout #SanFranciscoBay #TwinWaterspouts
4
827
007 फक्त सिनेमातला नाही, तर 400 वर्षं जुना सिक्रेट कोड!. #JamesBond007 #JohnDee #SecretCode
5
34
2,466
बीबीसीच्या पत्रकारांची कठोर मेहनत आणि उत्कृष्ट पत्रकारितेची पुन्हा एकदा दखल घेण्यात आली आहे. 'मानवाधिकार आणि धार्मिक स्वातंत्र्य पत्रकार पुरस्कारां'मध्ये बीबीसीच्या पत्रकारांचा सन्मान
2
7
845
महाबळेश्वरमध्ये पाऊस कमी पडल्याने कसा करावा लागतोय दुष्काळाचा सामना #Mahabaleshwar #Drought #Maharashtra #ClimateChange
2
8
1,340