'दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज, यात वचपा काढल्याचा दावा करणे चुकीचे'; सातारा जिल्हा बँकेच्या बिनविरोध निवडीवर मंत्री मकरंद पाटील यांचे स्पष्टीकरण lokmat.com/satara/only-one-a…
413
भारताचा सर्वात यशस्वी माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर, संपूर्ण क्रिकेटविश्वातून त्याच्यावर शुभेच्छांचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.
#MSDhoni #Sachintendulkar #IPL2027
lokmat.com/cricket/news/sach…
1
569
शायना एनसी यांचं विरोधकांना खुलं आव्हान..फोटोचा वाद का रंगला
#LokmatNews #MaharashtraNews #ShainaNC #MarathiNews
1
928
आरक्षणात 'क्रीमी लेयर'ची अट का? पगार वाढला तर आरक्षण कसं जातं?
#LokmatNews #CreamyLayer #ReservationPolicy #MarathiNews
494
इन्स्टाग्रामच्या कंटेंट रिकमेंडेशनचे नियम अधिक कडक, कोणत्या कंटेंटला लगाम?
#LokmatNews #InstagramUpdate #ContentModeration #SocialMediaNews #InstagramAlgorithm #MarathiNews
410
भाजप आमदार परिणय फुकेंनी अपघाताच्या आरोपांना काय दिलं उत्तर?
#LokmatNews #MaharashtraNews #BJP #MarathiNews
1
581
इन्स्टाग्रामवर झालेल्या मैत्रीपोटी झारखंडहून घरातून पळून एकट्या मुंबईत आलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला मुंबईतील दादर रेल्वे स्थानकातून शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे.
#mumbai
lokmat.com/national/17-year-…
509
पुण्यातील भिडे पूल 31 डिसेंबरपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मेट्रोच्या कामासाठी हा पूल बंद करण्यात येणार असून, यामुळे या मार्गावरील वाहतुकीत बदल होणार आहेत.
#Lokmat #Pune #BhideBridge #MetroWork #TrafficUpdate
505
'तू काय करणार असं म्हणत त्याने आव्हान दिलं...'; बांगलादेशाच्या हद्दीत जाण्यामागचं कारण BSF जवानाने सांगितलं lokmat.com/national/he-chall…
नागपूर जिल्ह्यातील उमरेडची प्रतिभावान स्केटिंगपटू सृष्टी धर्मेंद्र शर्मा हिने अवघ्या 6.86 सेकंदांत 50 मीटर लिंबो स्केटिंग पार करत स्वतःचाच 7.46 सेकंदांचा जुना विक्रम मोडीत काढला आहे.
#Lokmat #SrushtiSharma #GuinnessWorldRecords #LimboSkating #Nagpur
1
506
ठाण्यातील घोडबंदर मार्गावर धावत्या टेम्पोच्या टपावर बसून एका तरुणाने जीव धोक्यात घालत प्रवास केला. मेट्रोच्या पिलरला धडकण्याची शक्यता असतानाही तरुण टेम्पोच्या टपावर बसून होता.
#Lokmat #Thane #GhodbunderRoad #DangerousStunt #Tempo
696
एमएस धोनीच्या सन्मानार्थ चेन्नई सुपर किंग्सची मोठी घोषणा; '७' क्रमांकाच्या जर्सीसंदर्भात घेतला मोठा निर्णय!
lokmat.com/cricket/news/chen…
552
डोंबिवलीतील लोढा पलावा परिसरात अनधिकृत बांधकामांवर केडीएमसीकडून कारवाई सुरू असताना मोठा गोंधळ पाहायला मिळाला. महापालिकेच्या पथकाकडून सकाळपासून अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू होती.
#Lokmat #Dombivli #LodhaPalava #KDMC #IllegalConstruction
ब्लॅक कॉफी पिण्याचे 'हे' आहेत फायदे
lokmat.com/web-stories/These…
419
सिंहगड रोडवरील माणिकबाग येथील खाऊ गल्लीत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) धडक कारवाई केली.
#Lokmat #Pune #SinhgadRoad #Manikbaug #FDA
414
जपानची प्रसिद्ध 'माचा टी' आता भारताच्या कॅफे कल्चर आणि फिटनेसप्रेमींच्या पसंतीस उतरत आहे. चहा-कॉफीला मागे टाकत माचाचा हा ट्रेण्ड का वाढत आहे? जाणून घेऊया सविस्तर.
#MatchaTea #Food #Tea #Matcha
lokmat.com/photos/food/match…
553
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दोन आठवड्यांचेच, गरज भासल्यास मुदतवाढीचा निर्णय घेणार; उपसभापती सचिन अहिर यांची माहिती lokmat.com/mumbai/the-winter…
1
576




