पोलीस उप आयुक्त, पश्चिम परिमंडळ २, मुंबई (@DcpWestZone2) header
पोलीस उप आयुक्त, पश्चिम परिमंडळ २, मुंबई (@DcpWestZone2) profile picture

पोलीस उप आयुक्त, पश्चिम परिमंडळ २, मुंबई यांचे अधिकृत खाते.आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा. Official Account of DCP WEST ZONE 2 MUMBAI.

Hill Road, Bandra West, Mumbai
Joined January 2025
Photo by पोलीस उप आयुक्त, पश्चिम परिमंडळ २, मुंबई (@DcpWestZone2)Photo by पोलीस उप आयुक्त, पश्चिम परिमंडळ २, मुंबई (@DcpWestZone2)Photo by पोलीस उप आयुक्त, पश्चिम परिमंडळ २, मुंबई (@DcpWestZone2)Photo by पोलीस उप आयुक्त, पश्चिम परिमंडळ २, मुंबई (@DcpWestZone2)Photo by पोलीस उप आयुक्त, पश्चिम परिमंडळ २, मुंबई (@DcpWestZone2)Photo by पोलीस उप आयुक्त, पश्चिम परिमंडळ २, मुंबई (@DcpWestZone2)Photo by पोलीस उप आयुक्त, पश्चिम परिमंडळ २, मुंबई (@DcpWestZone2)Photo by पोलीस उप आयुक्त, पश्चिम परिमंडळ २, मुंबई (@DcpWestZone2)Photo by पोलीस उप आयुक्त, पश्चिम परिमंडळ २, मुंबई (@DcpWestZone2)Photo by पोलीस उप आयुक्त, पश्चिम परिमंडळ २, मुंबई (@DcpWestZone2)
After successfully completing bandobast duty for the large crowd gathered at Juhu Chowpatty for Chhath Puja, a debriefing session of all officers and personnel was held. During this session, their suggestions and feedback were noted. @MumbaiPolice @AddlCPWestMum
3
5
25
1,718
जुहू चौपाटी येथे छटपूजेनिमित्त झालेल्या मोठ्या गर्दीचे अनुषंगाने बंदोबस्ताचे कर्तव्य यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर सर्व अधिकारी व अंमलदारांचे डीब्रीफिंग सत्र पार पडले. या सत्रात त्यांच्या सूचना व अभिप्राय नोंदवून घेण्यात आले. @MumbaiPolice @AddlCPWestMum
3
9
796
Seized property worth a total of ₹91.97 lakh (cash, gold jewellery, mobile phones, etc.) in various crimes under West Zone -02 was handed over respectfully to 66 rightful owners after completing the legal process. @MumbaiPolice @AddlCPWestMum
3
6
960
पश्चिम परिमंडळ ०२ अंतर्गत विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला तब्बल ₹९१.९७ लाखांचा मुद्देमाल (रोख रक्कम, सोन्याचे दागिने, मोबाईल इ.) कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ६६ मूळ मालकांना सन्मानपूर्वक सुपूर्द करण्यात आला. @MumbaiPolice @AddlCPWestMum
2
501
During the scheduled visit to @Juhu_PS on 03/11/2026, police officers and personnel who delivered outstanding performance were felicitated with a special reward and certificate of appreciation. @MumbaiPolice @AddlCPWestMum
1
3
6
527
दिनांक ०३/११/२०२६ रोजी @Juhu_PS येथे दिलेल्या नियोजित भेटी दरम्यान, उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना विशेष बक्षीस आणि प्रशंसा प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. @MumbaiPolice @AddlCPWestMum
3
15
946
A bag containing passports and valuables belonging to tourists from the United Kingdom (UK), USA and Israel was lost in a taxi. @Khar_PS police, with the help of a thorough and successful investigation, safely traced the bag from Navi Mumbai and handed it over to the tourists.
185
युनायटेड किंगडम (UK), अमेरिका आणि इस्रायलवरून आलेल्या पर्यटकांची पासपोर्ट आणि मौल्यवान वस्तू असलेली बॅग टॅक्सीत हरवली होती. @Khar_PS पोलिसांनी सखोल व यशस्वी तपासाच्या मदतीने नवी मुंबईतून ही बॅग सुरक्षितपणे शोधून काढली आणि पर्यटकांकडे सुपूर्द केली. @MumbaiPolice @AddlCPWestMum
115
Replying to @Santacruz_PS
@Santacruz_PS police immediately conducted a thorough investigation and traced the bag containing Rs 50K cash and 2 iPhones worth Rs 1.5 lakh, which was forgotten by a traveller from Chhattisgarh in an auto-rickshaw. All the belongings were safely returned to the rightful owner
1
129
Replying to @Santacruz_PS
@Santacruz_PS पोलिसांनी छत्तीसगडच्या प्रवाशाची रिक्षात विसरलेली ५० हजार रुपयांची रोकड आणि १.५ लाख रुपये किमतीचे २ आयफोन असलेली बॅग तात्काळ सखोल तपास करून शोधून काढली. सर्व साहित्य मूळ मालकाला सुखरूप परत करण्यात आले. @MumbaiPolice @AddlCPWestMum
1
93
On the occasion of the 151st birth anniversary of Sardar Vallabhbhai Patel and 'National Unity Day' today, an oath was taken along with all police officers and personnel of @BandraPS to maintain the unity, integrity and security of the country. @MumbaiPolice @AddlCPWestMum
2
10
420
आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंती व 'राष्ट्रीय एकता दिना'च्या निमित्ताने @BandraPS मधील सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचे समवेत देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षा अबाधित राखण्याची शपथ घेतली. @MumbaiPolice @AddlCPWestMum
1
6
350
During the scheduled visit to @BandraPS on 31/10/2026, police officers and personnel who delivered outstanding performance were felicitated with a special reward and certificate of appreciation. @MumbaiPolice @AddlCPWestMum
2
4
211
आज दिनांक ३१/१०/२०२६ रोजी @BandraPS येथे दिलेल्या नियोजित भेटी दरम्यान, उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना विशेष बक्षीस आणि प्रशंसा प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. @MumbaiPolice @AddlCPWestMum
4
14
880
During the scheduled visit to @Santacruz_PS on 29/10/2026, police officers and personnel who delivered outstanding performance were felicitated with a special reward and certificate of appreciation. @MumbaiPolice @AddlCPWestMum
1
4
283
दिनांक २९/१०/२०२६ रोजी @Santacruz_PS येथे दिलेल्या नियोजित भेटी दरम्यान, उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना विशेष बक्षीस आणि प्रशंसा प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. @MumbaiPolice @AddlCPWestMum
1
9
665
The @Santacruz_PS police team has skillfully laid a trap and arrested an accused who had been absconding for 13 years in an NDPS i.e. narcotics case, from Dharashiv district. @MumbaiPolice @AddlCPWestMum
1
1
5
408
Replying to @Santacruz_PS
@Santacruz_PS पोलिस पथकाने NDPS म्हणजेच अमली पदार्थ प्रकरणात तब्बल १३ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला धाराशिव जिल्ह्यात सापळा रचून शिताफीने अटक केली आहे... @MumbaiPolice @AddlCPWestMum
87
Replying to @DNNagarPS
@DNNagarPS police have successfully laid a trap and arrested a fugitive accused who had been absconding for 21 years, failing to appear in court in a theft case and residing in Gulbarga, Karnataka by concealing his identity. @MumbaiPolice @AddlCPWestMum
2
6
173
Replying to @DNNagarPS
@DNNagarPS पोलिसांनी २१ वर्षांपासून चोरीच्या गुन्ह्यात न्यायालयात हजर न राहता, स्वतःची ओळख लपवून गुलबर्गा कर्नाटक येथे राहणाऱ्या फरार आरोपीला सापळा रचून यशस्वीरित्या अटक केली आहे. @MumbaiPolice @AddlCPWestMum
1
88