
@mmohite प्रथम मराठी, मग मुंबईकर,महाराष्ट्री,भारतीय,जागतिक,वैश्विक वगैरे.
Mumbai,Maharashtra,Bharat
Joined July 2015
- Tweets18.6K
- Following515
- Followers536
- Likes74.5K
मंगेश मोहिते retweeted
Replying to @PoliceRajasthan
@PoliceRajasthan लक्ष घाला
मंगेश मोहिते retweeted
'नेते असोत की कार्यकर्ते, ते कायम जनतेतच दिसले पाहिजे, बेकायदा होर्डिंग्जवर नाही.' - देवेंद्र फडणवीस
#Banner #DevendraFadnavis #Pune #marathinews
मंगेश मोहिते retweeted
मराठी मुलं मुलींनी संधीचा लाभ घ्यावा..
@vvcmc_official पालिकेत नोकरीची संधी
@VasaiVirarMES
मंगेश मोहिते retweeted
रिलेशनशिपमध्ये Equality किती महत्वाची आहे?
गोष्ट मॉडर्न रिलेशनशिपचा नवीन एपिसोड लवकरच बीबीसी मराठीवर....
#गोष्टमॉडर्नरिलेशनशिपची #relationships #Love #equality
मंगेश मोहिते retweeted
ज्यांनी महाराष्ट्र घडवला, त्यांचंच स्मारक आज उपेक्षित !
संयुक्त महाराष्ट्र दालन
शुक्रवार, २७ नोव्हेंबर २०२६
संध्याकाळी ४:४५ वाजता
मराठी अभ्यास केंद्राची महाराष्ट्रधर्म प्रचार समिती संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि प्रतिनिधींच्या निदर्शनास ही दुर्दशा आणून देण्यासाठी भेट देणार आहे.
ज्यांना शक्य आहे, त्यांनी नक्की सहभागी व्हा !
जय महाराष्ट्र!
#मराठीप्रथम #महाराष्ट्रधर्म #संयुक्तमहाराष्ट्र #स्मारक #दादर #maharashtra #संयुक्तमहाराष्ट्रदालन #मुंबई #mumbai
मंगेश मोहिते retweeted
धावत्या वाहनांवर अचानक दगडफेक; समृद्धी महामार्गावरील वाहतूक तासभर ठप्प, १० वाहने लक्ष्य अन् प्रवाशांचा थरकाप
अकोला : महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी आणि वेगवान मार्ग म्हणून प्रसिद्ध असलेल्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वाशीम जिल्ह्यातून जाणाऱ्या या महामार्गावर रात्रीच्या अंधारात अज्ञात समाजकंटकांनी तब्बल ८ ते १० वाहनांवर दगडफेक केल्याची धक्कादायक घटना रात्रीच्या सुमारास घडली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे वाहनचालक आणि प्रवाशांमध्ये खळबळ उडून भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील वाहतूक तासभर ठप्प झाली होती.
loksatta.com
मंगेश मोहिते retweeted
मुंबईतील फोर्ट परिसरात नव्याने चालू होत असलेल्या शॉप मालकाने जाणूनबुजून Bombay लिहिले होते,मुंबईतील महाराष्ट्र सैनिकांना हे कळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन Bombay चे मुंबई करून करायला सांगितले,आणि "Bombay" वर पट्टी मारली.
मंगेश मोहिते retweeted
Replying to @Marathi_rash
स्वारी केली होती आमच्या महाराजांनी, शब्द नीट वापरले तर चांगलं होईल.
मंगेश मोहिते retweeted
तकलादू, trending views चे भुकेले इन्फ्लुएंसर्स
ज्याना Nvidia म्हणजे काय ते बापजन्मात कळणार नाही. ते लफड्याबद्दल जागृत होऊन चर्वितचर्वण करताना पाहीले की आपल्या विचारांचं दारिद्र्य दिसतं. त्यापल्याडही काहीतरी जगभल्याचं रहाटगाडं सुमधूर करणारं काही असू शकतं..
तिकडे फार कमी पोहोचतात.
मंगेश मोहिते retweeted
कामगारांपासून विचारवंतांपर्यंत,
शाहीरांपासून लोककलावंतांपर्यंत...
महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढलेल्या
प्रत्येकासाठी वाहतोय हा ‘फुलवरा’!
फुलवरा - १४ जानेवारी २०२७ पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात !
#FirstLookOutNow
youtube.com/watch?v=Yqk-sP9v…
‘फुलवरा’
मंगेश मोहिते retweeted
आमचा भाऊ, नगरसेवक साजिद सरगुरोह चिपळूणात स्वच्छ गोड पाणी गावाला मिळाव म्हणून सहकाऱ्यांसह उपोषणाला बसलाय आणि सरकार चिपळूणातून मुंबईला पाणी पोचवण्याचे गोष्टी करत आहे. मुख्यमंत्री पुन्हा विसरलेत की ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यामुळे मुंबईचे लोंढे पोसण्याआधी कोकणाची तहान त्यांनी भागवावी! बाकी साजिद भाऊ तुझ्या लढ्याला यश मिळो! ✊🏻
#Chiplun #Kokan #SPR
मंगेश मोहिते retweeted
देशातील लोकशाही संस्था, निवडणूक व्यवस्था आणि नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांवर सत्ताधाऱ्यांकडून घाला घातला जात आहे.-अभिजित दिपके
loksa.in/N0xZbx< येथे वाचा सविस्तर वृत्त
मंगेश मोहिते retweeted
असा महाराष्ट्र पाहायचा नसल, तर आता केवळ चर्चा नको. महाराष्ट्राची भाषा,संस्कृती,स्थानिक रोजगार आणि नागरिकांच हक्क जपण्यासाठी महाराष्ट्रात #राज्य_स्थलांतर_नियंत्रण_कायदा_लागू_करा
#मराठी_राष्ट्र
#महाराष्ट्र 🚩
मंगेश मोहिते retweeted
ह्या बाई नेहमी बिहाऱ्यांना काही बोललं की लगेच येतात बोलायला.. पण तेच उत्तर भारतातील काही ac शिवाजी महाराजांचा, मराठी माणसांचा अपमान करत असतात तेव्हा यांच्या हाताला लकवा मारलेला असतो... ही पण एक बिहारीच आहे...!🤣🤣🤣
मंगेश मोहिते retweeted
Replying to @Siya83377032 @Truthful371259
अग बाई तुझ्या एका ही कमेंट ला लाईक नाही 🤣🤣🤣🤣🤣
मंगेश मोहिते retweeted
दुष्काळामुळे बीड जिल्ह्यात शेतीसोबतच शेळीपालन व्यवसायही संकटात सापडला आहे. चारा आणि पाण्याच्या टंचाईमुळे दहा लाख रुपयांचे कर्ज घेऊन ६० ते ७० शेळ्या खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यावर आता त्या विकण्याची वेळ आली आहे. बेलगावमधील अनेक शेतकऱ्यांनाही शेळीपालनाचा व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे.
Loksatta.com
#BeedDrought #GoatFarming #FarmersCrisis #MaharashtraDrought #WaterCrisis #RuralDistress #Beed #Maharashtra #India #Video #VideoViral






























