SLDCSUMMIT 2026 retweeted
महापारेषणच्या अभियंत्यांनी ‘एआय’चा प्रभावी वापर करावा : विक्रम कुमार
राष्ट्रीय अभियंता दिनानिमित्त प्रकाशगंगा येथे कार्यक्रम उत्साहात साजरा. विक्रम कुमार यांनी अभियंत्यांनी AI च्या माध्यमातून कौशल्य व कार्यक्षमता वाढवावी, असे आवाहन केले.
#EngineersDay #MAHATRANSCO #AI
















