भाजप समर्थकांना मजा येत आहे,इंडिया आघाडी फुटली म्हणून...
पण खरा विनोद तर त्यांच्याबरोबर झाला आहे!
आयुष्यभर पवारांना शिव्या घालणारे आता पवार किती ग्रेट आहे सांगत आहेत!
1
शरद पवार गटाला महाराष्ट्र काय आहे हे दाखवून देऊ. शरद पवारांना राज्यसभेवर महाविकास आघाडीने निवडून आणलं आहे. अनेकांचा विरोध होता हे सुप्रिया सुळेंना माहिती आहे. आणि तुम्ही महाराष्ट्रविरोधी भूमिका घेणार असाल तर महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही. संजय राऊत, खासदार, शिवसेना ठाकरे गट
1
9
उद्धव ठाकरेंना मानलं पाहिजे..
ठरवलंच असत तर हिंदुत्वाच्या नावावर भाजपसोबत जाण्यास काही अडचण आली नसती. 💯💯
परंतु MVA स्थापन झाल्यापासून तळ्यात मळ्यात न करता स्पष्ट भूमिका घेतली आहे🙏🙏
1
57
Delimitation Bill नंतर नवीन मतदारसंघ आल्यावर, मुंबईमध्ये कमीत-कमी ५ आमदार तर "अमराठी" असणार.💯💯
तसं पुण्यात पण एखादा होऊ शकतो,💔 हिंजवडी-पुनावळे मतदार संघ असेल तर.🧿🧿
#DelimitationBill #SaveDemocracy
27
वस्तादाने भाकरी फिरवलीय 👇💯💯
एकनाथ शिंदे
डिएमके
फुटलेला तृणमूल
राष्ट्रवादी
सगळे लोक बिलाच्या विरोधात मतदान करणार 🤔🤔
अमित शहा राजीनामा देणार !! 🫢🫢
आपल्याला काय वाटतं काय होणार????
6
८६० खासदार..
एवढे खासदार म्हणजे एवढा विकास निधीच्या नावाखाली घोटाळे..
एवढ्या लोकांना भत्ते..
एवढा फौजफाटा..
गरज नाही आहे याची.
डिलिमिटेशन बिल म्हणजे महिला आरक्षण बिल नाही, तर २०२९ ला सरकार आणण्याची तयारी आहे.
- संजय राऊत, शिवसेना नेते, खासदार
@rautsanjay61
11
कंट्रोव्हर्सीनंतर थेट कृती! 🔥
मार्विन अचीचे १ लाखाहून अधिक फॉलोअर्स कमी झाल्यावर दिलेल्या वचनानुसार शिवानी कुमारीने गरजू मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपयांची मदत केली आहे.
सोशल मीडियावरील असे शब्द पाळणारे उपक्रम तुम्हाला कसे वाटतात? तुमचं मत खाली सांगा 👇
5
आपल्याला काय वाटतं सुप्रिया सुळे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री होणार ?👇👇
#SupriyaSule #maharashtra #CM #viralpost #viral #trending
14
बाजार जेव्हा खाली येतो, तेव्हा घाईगडबडीत निर्णय घेण्यापेक्षा शांत राहून विचार करणे गरजेचे असते. सोने हे केवळ तात्पुरत्या नफ्यासाठी नसून संपत्ती टिकवण्यासाठी आणि दीर्घकालीन नियोजनासाठी असते. आजच्या घसरणीकडे भीतीने नव्हे, तर संयमाने आणि दूरदृष्टीने पाहा. ✨📈
#GoldInvestment #Gold
18
Congratulations अंध भक्तांसाठी आनंदाची बातमी👇💯🧿💯 #Chandrshekharbavankule #farming #post #viral #viralpost #trending #treatyourself
8
बॉस असावा तर काव्या मारन यांच्यासारखा👑
लग्नानंतर त्यांनी Sun Group च्या सर्व कर्मचाऱ्यांना थेट Gold Ring आणि चॉकलेट गिफ्ट केलं आहे, आणि २५ नोव्हेंबरला खास लंच पार्टीही दिली आहे! 💍🍫🥂
एका बाजूला सोन्याची अंगठी देणारा बॉस, तर दुसऱ्या बाजूला फक्त सोनपापडीवर बोळवण करणारे बॉस
6
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ₹२९ हजार कोटींच्या मदतीची मागणी करण्यात आली, मात्र प्रत्यक्षात मिळालेली मदत केवळ ₹१ हजार कोटी😔😔😔
महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या संकटात केंद्र सरकारकडून अपेक्षित मदत मिळत नाही, फक्त मिळतात आश्वासनांचीच बरसात💸💸💯💯
4
कामाच्या ठिकाणी महिलांचा सन्मान झालाच पाहिजे! 🚫
हमीरपूरच्या सरकारी कार्यालयात फ्लाइंग किस देणाऱ्या कर्मचाऱ्याला महिलेने ऑफिसमध्येच शिकवला चांगलाच धडा. व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल! 💥👇
#up #UPNews #woman #reels #reelsvideo #viral #viralreels #trending
30









