अनिषा अमोल माजगावकर (@AMajgonkar) header
अनिषा अमोल माजगावकर (@AMajgonkar) profile picture

महाराष्ट्र नवनिर्माण सेना मा. नगरसेविका , महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्षा, महिला प्रवक्त्या

Mumbai, India
Joined July 2021
Photo by अनिषा अमोल माजगावकर (@AMajgonkar)Photo by अनिषा अमोल माजगावकर (@AMajgonkar)Photo by अनिषा अमोल माजगावकर (@AMajgonkar)Photo by अनिषा अमोल माजगावकर (@AMajgonkar)Photo by अनिषा अमोल माजगावकर (@AMajgonkar)Photo by अनिषा अमोल माजगावकर (@AMajgonkar)Photo by अनिषा अमोल माजगावकर (@AMajgonkar)Photo by अनिषा अमोल माजगावकर (@AMajgonkar)Photo by अनिषा अमोल माजगावकर (@AMajgonkar)Photo by अनिषा अमोल माजगावकर (@AMajgonkar)
आज खरं तर मनसे विरुद्ध उत्तर भारतीय हा संघर्ष नाही आहे मिडिया वाले हा वाद निर्माण करत आहे. महाराष्ट्रात मराठी आले पाहिजे.ज्या राज्याची भाषा मराठी आहे. भाषावार प्रांतरचना त्यासाठी झाली मग इथे कोणीही येणार. ह्या राज्याच्या नोकऱ्या काबीज करणार. वर इथे आम्हालाच दादागिरी करून दाखवणार.
4
38
140
2,093
'मुलींना शिकवा, मुलींना वाचवा ' हा नारा देत मुलींच्या शिक्षणा बाबत जनजागृती झाली परंतु आज परीस्थिती अशी आहे की, 'अत्याचार थांबवा, मुलींना वाचवा'. @abpmajhatv @mnsadhikrut @TV9Marathi @RajThackeray
12
52
735
जर काँग्रेस चे विलासराव देशमुख राष्ट्रवादीचे शरद पवार आर्थिकदृष्ट्या आरक्षण मागू शकतात तर फक्त राज साहेब ठाकरे मराठा आरक्षण विरोधी कसे ?... @abpmajhatv @mnsadhikrut @TV9Marathi @RajThackeray
3
31
127
1,650
*महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !*🚩
1
4
51
578
आक्कुबाई एका वर्षात तीन पक्ष बदलून, स्वतःच्याच पदाधिकाऱ्यांकडे खंडण्या मागून, कार्यकर्त्यांकडून थोबाडीत खाऊनही, काही भांडकुदळ २१ जागा लढवणाऱ्या पक्षाच्या प्रवक्त्या असतात. कर्तृत्व शुन्य असणा-यां बद्दल आम्ही बोलत नाही. आणि बोललो तर उघडं पाडल्या शिवाय रहात नाही. @mnsadhikrut
9
29
160
4,864
यांनी राजसाहेबाच्या भूमिकेवर न बोललेल बर. .. @mnsadhikrut @RajThackeray
2
7
59
845
केंद्र व राज्य सरकार च्या योजनांचा भार महापालिकेच्या तिजोरीवर का? @mnsadhikrut @abpmajhatv @RajThackeray @TV9Marathi
8
26
619
मुंबईच्या आर्थिक प्रगतीची चिंता जर केंद्राला असेल तर मुंबई बाहेर गेलेले उद्योग धंदे केंद्राने पुन्हा मुंबई आणावेत......... @TV9Marathi @RajThackeray @mnsadhikrut @abpmajhatv
13
47
571
मुंबई महानगरपालिकेच दरडोई उत्पन्न इतर महापालिका पेक्षा हे सर्वात जास्त आहे व सर्वच पक्षांनी आतापर्यंत मुंबईला लुटण्याखेरिज काही केलं नाही हे मान्य परंतु मुंबईच्या विकासाचे सूत्रसंचालन केंद्राने करावे हा पर्याय असू शकत नाही...... @abpmajhatv @mnsadhikrut @TV9Marathi @RajThackeray
14
45
604
*_🌸'आनंद'मूर्ती हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव काळाच्या पडद्याआड_* वयाच्या ८१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
2
23
536
"चंद्रयान ३" मोहीम यशस्वी झाल्याबद्दल "इस्रो" मधील सर्व शास्त्रज्ञांचे तसेच सर्व भारतीयांचे हार्दिक अभिनंदन.🚀🇮🇳 #indian #Chandrayaan3Mission
4
81
856