६ नोव्हेंबर 1980
संगीतरंगभूमी हेच जीवितकार्य समजून मराठी रंगभूमी ही संस्था उभारणारे #जयरामशिलेदार यांचा स्मृतिदिन. स्वयंवर मधील कृष्ण, #मानापमान मधील धैर्यधर, #सौभद्र मधील अर्जुन या त्यांच्या भूमिका गाजल्या.#शाहीररामजोशी या चित्रपटातील त्यांचा रंगेल शाहीर खूप गाजला.
नमन.
५ नोव्हेंबर:1819
आधुनिक मराठी नाट्यपरंपरेचे जनक #विष्णुदासभावे यांनी सांगली येथे #सीतास्वयंवर या नाटकाचा पहिला प्रयोग सादर केला व #मराठी रंगभूमीचा पाया घातला.१८५४ मध्ये त्यांनी #राजागोपीचंद हे #हिंदी नाटक साकारले व ते हिंदी रंगभूमीचे जनक म्हणून ओळखले जाऊ लागले.
अभिवादन.
4 नोव्हेंबर 1845
भारतीय सशस्त्र क्रांतीचे जनक, आद्य क्रांतिकारक 'वासुदेव बळवंत फडके' यांची आज जयंती.
३ नोव्हेंबर 1937
चित्रपटसृष्टीत चार दशके लोकप्रिय संगीत देणार्या #लक्ष्मीकांतप्यारेलाल जोडीतील लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर यांचा जन्मदिन.'पारसमणी' चित्रपटापासून त्यांचा सांगितिक प्रवास सुरु झाला. या जोडीने ६२५ चित्रपटांना व ३५०० हून अधिक गीतांना संगीत दिले.
!अभिवादन!




















