AVK entertainment (@AVKentertain19) header
AVK entertainment (@AVKentertain19) profile picture

Official account of AVK Productions

Joined July 2019
Photo by AVK entertainment (@AVKentertain19)Photo by AVK entertainment (@AVKentertain19)Photo by AVK entertainment (@AVKentertain19)Photo by AVK entertainment (@AVKentertain19)Photo by AVK entertainment (@AVKentertain19)Photo by AVK entertainment (@AVKentertain19)Photo by AVK entertainment (@AVKentertain19)Photo by AVK entertainment (@AVKentertain19)Photo by AVK entertainment (@AVKentertain19)Photo by AVK entertainment (@AVKentertain19)
वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर येरे येरे पैसा २, १ डिसेंबर रविवार दुपारी १ आणि संध्याकाळी ७ वाजता सोनी मराठीवर @sonymarathitv #YYP2 #YeReYeRePaisa2 #AnnaIsBack #DoubleVasooli @hemantdhome21 @iomprakashbhatt @MNSAmeyaKhopkar #KumarMangatPathak #SwatiKhopkar
1
1
17
AVKEntertainment च्या संपूर्ण परिवारातर्फे तुम्हा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ! तुमची दिवाळी सुखाची समाधानाची आणि भरभराटीची जावो... #HappyDiwali #AVKEntertainment @MNSAmeyaKhopkar #SwatiKhopkar #TabrezPatel #NinadBattin
1
20
#AVKEntertainment कडून सर्व रसिक प्रेक्षकांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! #HappyDussehra @MNSAmeyaKhopkar #SwatiKhopkar
1
३ चित्रपट, ३ दिग्दर्शक, ३ DOP , ३० पेक्षा जास्त कलाकार आणि ७६ दिवसांचं लंडनमधील शूटिंग आज पूर्ण झालं! सर्वांचे मनापासून आभार ! #AVKEntertainment @MNSAmeyaKhopkar @manjrekarmahesh @hemantdhome21 @prizadhavv
1
7
महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे 'अध्यक्ष' तसेच 'येरे येरे पैसा', 'येरे येरे पैसा २' या सुपरहिट सिनेमांचे निर्माते मा.श्री.अमेय जी खोपकर यांना #AVKEntertainment च्या संपूर्ण टीमकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. #HappyBirthday @MNSAmeyaKhopkar
1
टीम 'येरे येरे पैसा२' तर्फे सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!! #HappyGaneshChaturthi @hemantdhome21 @iomprakashbhatt @MNSAmeyaKhopkar #KumarMangatPathak #SwatiKhopkar @prizadhavv @prasadoak17 @mrinal_kulkarni @iMrinmayee @PushkarShrotri @AnandIngale3
5
. @MNSAmeyaKhopkar (AVK) एंटरटेन्मेंट आणि #SkylinkEntertainment प्रस्तुत @manjrekarmahesh दिग्दर्शित #DeDhakka2 च्या चित्रीकरणाला आजपासून लंडनमध्ये सुरुवात... आपला आशीर्वाद असू द्या, गणपती बाप्पा मोरया #AVKEntertainment #SudeshManjrekar #YatinJadhav #SwatiKhopkar
3
आगामी मराठी चित्रपटातून घडणार लंडन दर्शन..! #AVKEntertainment #SwaroopStudios #LokisStudio @prizadhavv #SwatiKhopkar @aakashpen #SachinNarkar #VikasPawar #SachinMarutiLokhande #AtulJanardanTarkar #VikramBarwal @SIDDHARTH23OCT @ANIKETCV @deeptidevi