Abhijeet Subhash Chavan (@Abhischavan) header
Abhijeet Subhash Chavan (@Abhischavan) profile picture

शिवसेना मा.विभागप्रमुख दक्षिण मुंबई सहकार सेना 🚩 संस्थापक/ अध्यक्ष :श्री युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य Editor : Divya Kamal Times.

South Mumbai
Joined May 2014
Photo by Abhijeet Subhash Chavan (@Abhischavan)Photo by Abhijeet Subhash Chavan (@Abhischavan)Photo by Abhijeet Subhash Chavan (@Abhischavan)Photo by Abhijeet Subhash Chavan (@Abhischavan)Photo by Abhijeet Subhash Chavan (@Abhischavan)Photo by Abhijeet Subhash Chavan (@Abhischavan)Photo by Abhijeet Subhash Chavan (@Abhischavan)Photo by Abhijeet Subhash Chavan (@Abhischavan)Photo by Abhijeet Subhash Chavan (@Abhischavan)Photo by Abhijeet Subhash Chavan (@Abhischavan)
Replying to @DevenBhartiIPS
@DevenBhartiIPS Congratulations 🎉 sir on your promotion to Director General of Police @DGPMaharashtra
28
Congratulations to Mr Jay Shah ji who has been reappointed unopposed for a second term as ICC Chairman at the global governing body's Board meetings in Bali. May you continue to achieve success in your endeavours and take cricket to greater heights across all spheres. @JayShah
43
आज हॉर्निमन सर्कल येथे भेट देऊन अनन्या बिर्ला यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेले सुंदर शिल्प पाहण्याचा आनंद मिळाला. हे शिल्प खरोखरच अप्रतिम असून त्यातील कलात्मकता, सौंदर्य आणि सर्जनशीलता मनाला भावून गेली.
1
1
34
अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचवणारे थोर शिवचरित्रकार, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन! #शिवशाहीर_बाबासाहेब_पुरंदरे #BabasahebPurandare #Maharashtra
25
🪔 दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 💐 आज महाराष्ट्र पोलीस दलाचे वरिष्ठ IPS अधिकारी तथा अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) मा. श्री. मधुकर पांडे साहेब यांची सदिच्छा भेट घेण्याचा योग आला. यावेळी दिवाळीनिमित्त पर्यावरणपूरक दिवाळीच्या शुभेच्छा देऊन त्यांना शुभेच्छारूपी रोपटे भेट दिले.
1
1
42
तसेच पोलीस मित्र जन सुरक्षा संस्था भारत यांच्या माध्यमातून मुंबईमध्ये राबविण्यात येत असलेल्या 'नशामुक्त मुंबई जनजागृती अभियानाची' सविस्तर माहिती दिली. युवकांना व्यसनमुक्त करण्यासाठी, अमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करण्यासाठी आणि निरोगी समाजनिर्मितीसाठी
1
17
बहिण भावाच्या नात्यामधील प्रेम, विश्वास आणि जिव्हाळा अधिक दृढ होवो. भाऊबीजेच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! #Bhaubeej #BrotherSisterLove #DiwaliFestival #FamilyBond #HappyBhaubeej
1
3
70
🚨 नशा मुक्त मुंबई अभियान | Drug Free Mumbai 🚨 आज लाला लजपतराय लॉ कॉलेज येथे पोलीस मित्र जन सुरक्षा संस्था भारत यांच्या वतीने राष्ट्रीय युवा अध्यक्ष या नात्याने विद्यार्थ्यांना “नशा मुक्त मुंबई अभियान” याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.
43
Notice No:- C/DO-C/221/354(A)-MMC-Act/5208/23-10-2026 51/53, Champa Gully, Shaikh Memon Road, Zaveri Bazar,2 Unauthorized ongoing construction work by vertical height extension Despite Notice Issued work is going on non-stop @mybmc @mybmcWardC @AshwiniBhide @mybmcit #action
76
🙏 सेवा हाच खरा धर्म! अन्नदान हेच श्रेष्ठ दान! 🙏 आज यारियान ग्रुपच्या माध्यमातून माझ्या उपस्थितीत विभागातील गरजू नागरिकांसाठी भव्य अन्नदान वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी तसेच
1
1
47
माझे परममित्र श्री. श्रीकांत प्रभू, श्री. चेतन बोहरा, श्री. मांगीलाल जैन, श्री. हितेश कोठारी, अॅडव्होकेट विवेक तिवारी आणि अॅडव्होकेट चिराग जैन, श्री कांतीलाल बोहरा, श्री सुरेश बोहरा, श्री कुलदीप जी परमार, श्री विक्रम जैन, तेजल जैन यांची विशेष उपस्थिती लाभली.
1
1
10
कोजागिरी पौर्णिमेच्या मन:पूर्वक शुभेच्छा! सर्वांना चंद्राची शीतलता आणि उत्तम आरोग्य लाभो, हीच प्रार्थना! Warm greetings on the auspicious occasion of Kojagiri Pournima! May this full moon bring prosperity, peace, and abundance to every home. #SharadPurnima #KojagiriPurnima
74
🚨 तातडीची सूचना | आग लागल्याची घटना 🚨 📍 ठिकाण: ३रा भोईवाडा, भुलेश्वर रोड, फुल गल्ली नाका, मुंबई – २ ३रा भोईवाडा येथील फुल गल्ली नाक्याजवळ एका इमारतीला जोरदार आग लागल्याची घटना घडली आहे.
4
45
2
155
33,253
प्राथमिक माहितीनुसार, सदर घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनास्थळी आपले शिवसैनिक, अग्निशमन दलाचे अधिकारी तसेच पोलीस प्रशासन यांच्याशी समन्वय साधून आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 🙏🚒
3
773
भगवा घेऊन खांद्यावर, शिवसैनिक दिसेल बांधावर! शिवसेनेचा दसरा मेळावा ! आज संध्याकाळी ५ वाजता स्थळ - नेस्को, गोरेगाव #Shivsena #Eknathshinde #Dasara #दसरामेळावा #MaharashtraPolitics
2
88
ठाण्याची दुर्गेश्वरी
1
70
उद्योग म्हणजे केवळ नफा नव्हे, तर समाजाप्रती असलेली जबाबदारीही आहे, हा विचार आपल्या कार्यातून जगासमोर मांडणारे रतन टाटा यांनी भारतीय उद्योगविश्वावर अमिट ठसा उमटवला. दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वातून त्यांनी भारतीय उद्योगांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा मिळवून दिली,
1
72
तर सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न केला. कर्तृत्व आणि सेवाभावाचा आदर्श निर्माण करणाऱ्या रतन टाटा यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. #nareshmhaske #RatanTata #Punyatithi
1
46