फिर्यादी यांनी अंधेरी पोलीस ठाणे येऊन फिर्याद दिली की फिर्यादी हे मेडिकल स्टोर मध्ये काम करीत असताना कोणीतरी अज्ञात इसमाने लबाडीच्या इराद्याने फिर्यादी यांचा मोबाईल मेडिकल स्टोअरमधून चोरी केला म्हणून. गुन्हा नोंद क्र. - 879/2026 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला होता.
2
1
171
गुन्हा दाखल होताच वरिष्ठांच्या आदेशाने गुन्हे प्रकटीकरणच्या दोन टीम तयार करून सीसीटीव्ही, तांत्रिक तपासाच्या व गुप्त बातमीदाराच्या मदतीने आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली असता व त्याची अधिक चौकशी केली असता सदरचा आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावरती
1
1
113
विविध पोलिस ठाण्यामध्ये 21 गुन्हे दाखल असून त्याच्याकडे अधिक चौकशी चालू आहे.
सदरची कार्यवाही ही वरिष्ठांच्या आदेशाने अंधेरी पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरणाने केली आहे.
@CPMumbaiPolice @MumbaiPolice @DcpZone10Mumbai
1
54
अंधेरी पोलीस ठाणे - Andheri PS Mumbai retweeted
❤️ A HEARTFELT THANK YOU TO MUMBAI POLICE, ANDHERI EAST – CYBER CELL TEAM & CYBERCRIME HELPLINE 1930 🙏@MumbaiPolice @CPMumbaiPolice @MahaCyber1 @mumbai_cyber
🤖 Made with AI
बनावट आयकर विभाग आणि क्राईम बँच अधिकारी बनून १ कोटींची खंडणी मागणाऱ्या टोळीचा अंधेरी पोलिसांकडून पर्दाफाश; ६ आरोपींना बेड्या !
आयकर विभाग आणि क्राईम ब्रचचे बनावट अधिकारी बनून ऑफिसवर छापा टाकणे, बनावट ओळखपत्र दाखवून व्यापाऱ्यासह त्यांच्या पत्नीचे अपहरण करणे आणि कारवाई न करण्यासाठी १ कोटींच्या खंडणीची मागणी करणाऱ्या टोळीचा @Andheri Police ने तांत्रिक तपासाच्या आधारे पर्दाफाश केला आहे.
2
1
132
Andheri Police Bust Extortion Racket Posing as Fake Income Tax & Crime Branch Officers ; 6 Arrested !
The accused also seized the mobile phones of the complainant and his employees, confined them, and subjected them to verbal abuse and threats.
Based on a detailed technical investigation, @AndheriPolice traced and busted the racket.
1
33
महिला नामे विद्या भोसले, यानी जे बी नगर येथे रिक्षामध्ये मोबाईल विसरले बाबत त्यांनी पोलीस ठाण्यास कळविले असता सदर बाबत गुन्हे प्रकटीकरण पथकाने सीसीटीव्ही तपासून तसेच तांत्रिक पद्धतीने रिक्षाचा शोध घेऊन सदर महिलेचा one pluse कंपनीचा मोबाईल अंदाजे किंमत 35 हजार रुपये हा शोधून सदर
2
1
203
15 ऑगस्ट 2026 रोजी स्वतंत्र दिनानिमित्त अंधेरी पोलीस ठाणे येथे व गुंदवली मुन्सिपल स्कूल येथे अंधेरी पोलीस ठाणे अंतर्गत महाराष्ट्र व्यसन मुक्ती बाबत रॅली काढण्यात आली व व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घेण्यात आली.@CPMumbaiPolice @MumbaiPolice @DcpZone10Mumbai
172
अंधेरी निर्भया पथक यांनी जेष्ठ नागरिकांची चौकशी करून त्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने पुढील सूचना दिल्या. 1) अनोळखी व्यक्तींना घरी विनाकारण प्रवेश न देणे.
2) घरकाम करणाऱ्या कामगारांची ओळखपत्र/ आधार कार्ड घेऊन ठेवणे.
3) अनोळखी क्रमांकावरून आलेल्या कॉलना किंवा अनोळखी व्यक्तींना
1
2
396
आपली वैयक्तिक माहिती शेअर न करणे.
4) नातेवाईकांचे व पोलिसांचे संपर्क क्रमांक जवळ ठेवणे.
५) डिजिटल अरेस्ट बाबत माहिती.
६) सायबर गुन्हे बाबत माहिती हेल्पलाईन क्रमांक बाबत माहिती दिली.@CPMumbaiPolice @MumbaiPolice @DcpZone10Mumbai
3
111
अंधेरी पोलीस ठाणे - Andheri PS Mumbai retweeted
🔸A choice that has countless consequences.
A better future begins with one decision:
Say no to drugs.
🔸एक चुकीची निवड घडवू शकते असंख्य परिणाम!
सुरक्षित आणि उज्ज्वल जीवनाची सुरुवात एका योग्य निर्णयाने होते. म्हणूनच, अंमली पदार्थांना ठाम नकार द्या.
#EveryHighHasAHigherCost
अंधेरी निर्भया पथकानी जेष्ठ नागरिकांची चौकशी करून त्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने पुढील सूचना दिल्या.
1) अनोळखी व्यक्तींना घरी विनाकारण प्रवेश न देणे.
2) घरकाम करणाऱ्या कामगारांची ओळखपत्र/ आधार कार्ड घेऊन ठेवणे. 3) अनोळखी क्रमांकावरून आलेल्या कॉलना किंवा अनोळखी व्यक्तींना
1
2
285
















