Sanket retweeted
डेव्हलपर्ससाठी मोठी Freelancing Opportunity: Microsoft सोबत काम करण्याची संधी!
तुमच्याकडे उत्तम Coding Skills, प्रभावी Problem-Solving Ability आणि चांगले English Communication Skills असतील, तर ही संधी तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाची ठरू शकते.
ITE Pune मार्फत Microsoft च्या आगामी engagement साठी कुशल Freelance Developers चे onboarding करण्यात येत आहे.
💻 Opportunity Details
🔹 Experience: 2 ते 5 वर्षे
🔹 Technology: कोणतीही Development Technology / Programming Language
🔹 Compensation: USD $40 प्रति तास
🔹 Work Model: Freelance / Project-Based
🔹 Interview Mode: Virtual
निवड झाल्यानंतर Developer ला Microsoft Portal Access दिला जाईल. या Portal द्वारे Microsoft कडून संबंधित Tasks / Projects थेट assign केले जातील.
पूर्ण केलेल्या कामाचे evaluation Microsoft स्वतंत्रपणे करेल, तसेच submit केलेले task/work स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा अंतिम अधिकार Microsoft कडे असेल.
Onboarding प्रक्रियेचे coordination ITE Pune मार्फत केले जाईल.
🎯 आम्ही कोणत्या Developers च्या शोधात आहोत?
• Excellent Coding / Development Skills
• Strong Problem-Solving Ability
• Very Good English Communication Skills
• Requirements समजून स्वतंत्रपणे Tasks पूर्ण करण्याची क्षमता
• Deadlines आणि Deliverables बाबत Professional व Reliable Approach
📝 Selection Process
Round 1: Coding Assessment
सर्वप्रथम उमेदवारांची Coding Test / Assessment घेतली जाईल.
Round 2: Virtual Interview
Coding Assessment यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना Technical आणि Communication आधारित Virtual Interview साठी आमंत्रित केले जाईल.
उपलब्ध Interview Slots बाबत HR Team सोबत coordination करून उमेदवार Virtual Interview attend करू शकतात.
💰 Freelancing Engagement
निवड झालेल्या Developers ना Microsoft Portal द्वारे assign करण्यात येणाऱ्या Tasks वर काम करण्याची संधी मिळेल.
Compensation: USD $40/hour, आणि payment Microsoft कडून थेट Freelancer च्या account मध्ये केले जाईल; हे Microsoft ची अंतिम निवड, task allocation, submitted work ची acceptance आणि लागू engagement terms यांच्या अधीन असेल.
⚠️ महत्त्वाचे:
ही संधी विशेषतः genuinely strong coders आणि excellent communication skills असलेल्या developers साठी आहे.
तुम्हाला या Freelancing Opportunity मध्ये सहभागी व्हायचे असल्यास Virtual Interview schedule करण्यासाठी संपर्क साधा.
Microsoft-related projects वर काम करण्याची संधी आणि $40/hour सारखे high-value freelance compensation मिळवू इच्छिणाऱ्या skilled developers साठी ही एक उत्तम संधी ठरू शकते.
📧 Email:
[email protected]
योग्य Developer पर्यंत ही संधी पोहोचू शकत असेल, तर नक्की शेअर करा.
#weareforyou365
Sanket retweeted
girls if you get an ick from a man who doesn’t understand your GenZ lingo. you are the problem. he is a hardworking man who is not chronically online and if anything it’s lowk hot.
Sanket retweeted
Highest forms of intelligence:
1. Obsession
2. Game theory
3. Pattern recognition
4. Delusional optimism
5. Admitting you’re wrong
No matter how logically you try to act, in an emergency or moment of panic, your unconscious brain always take over. That's why the logical brain must build a safety net in advance, preventing impulsive, wrong or unlawful actions. Think of it as a stop-loss for human behaviour.
आजुबाजूच्या गल्लीत बघतो, नुसते इंच भर कंपाऊंड साठी भांडण. काल पर्यंत पैसा नव्हता तर तेल मीठासाठी शेजार होता, श्रीमंती आली तर कायदे कानून समजले. बरं कोणासाठी करताय? मुली लग्न होऊन सासरी, गल्लीतले पोरं आधीच पुण्यात स्थानिक. तुम्हाला काय वाटत जो शिकतोय तो सोबत राहणार ? कशाला भांडता.
Sanket retweeted
भीमाशंकरच्या जंगलासाठी आवाज उठतोय, स्वागत! पण विदर्भाच्या जंगलांसाठी, शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी हा आवाज कुठे होता?
१९८४ - गोसीखुर्दमुळे गावांचं विस्थापन!
२००८ - अमरावतीच्या सोफिया पॉवर प्लांटसाठी ८७.६ MCM पाणी मंजूर!
२०१४ - तिरोडा प्रकल्पासाठी १४८.५९ हेक्टर वनजमीन वळवली!
अशी उदाहरणे अजून बरीच आहेत,
मग विदर्भाच्या जंगलांचं, पाण्याचं आणि जमिनीचं काय?
सह्याद्रीचं जंगल जंगल, अन् विदर्भाचं जंगल काय?
पर्यावरणवाद निवडक नको!
#विदर्भ
Sanket retweeted
AAYEEEEE NAMBOORIII 😭😭🤌🤌
Shreyas and Tilak, please keep this bond going forever. 🥹🧿❤️
Sanket retweeted
married into an indian family a year ago and took the whole bollywood wedding thing seriously enough to end up on indian national news
सोमवार आला की Developer सकाळी ११ वाजता गावी जाणाऱ्या बस सारखी माझी वाट बघत असतात, बरं आहे, आपल्याला कामाचाच पगार मिळतो. पण शुक्रवारी संध्याकाळी ४ वाजता दिलेलं काम सोमवारी कसे होईल. नुसता JIRA Ticket चा ढीग पडून असतो. म्हणजे Development Efforts 4 Points आणि QA efforts 2 Points,
New Day, New Attempt, Same Old Result
A doctor told me an astonishing story about senior-junior culture in the medical field, and I laughed so hard 😂 If you take a drop after grad while your batchmate gets into PG, they treat you very toxic way. WTH! I see no reason to claim superiority just for being born earlier.
Sanket retweeted
No human will ever write code better than LLMs. Accept this fact, stop pretending, and move on.
नोकरीवर असूनही एखादी मोठी खरेदी करताना घरचे चार वेळा विचारत की एवढे पैसे आणले कुठून, बोनस मिळाला का, EMI कसे भरणार आणि इकडे 19 वर्षाचा पोरगा थार घेतो तर घरच्यांनी थोडं सुद्धा विचारले नाही ? कमाल आहे.
भावकीचा त्रास नको म्हणून बाबांनी स्वतःच्या पैशाने शेत विकत घेतलं, आता चुलते म्हणतात, "शेती तर सामूहिक होती"




















