कुलाबा पोलीस ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा. Official account of Colaba PS, Mumbai for any emergency, Dial 100/112.
Today, on the occasion of Ekta Diwas and the 150th birth anniversary of Sardar Vallabhbhai Patel, #RunForUnity was organized at the Gateway of India within the limits of Colaba Police Station. Police officers, civil servants and citizens participated in this initiative.
आज एकता दिन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त कुलाबा पोलीस ठाणे हद्दीत गेटवे ऑफ इंडिया येथे #RunForUnity चे आयोजन करण्यात आले होते. पोलीस अधिकारी, अंमलदार व नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
#Sardar150#EktaDiwas@EktaDiwasBharat
Run for Unity, Run for the Nation!
Join us in honouring the vision of the Iron Man of India, Sardar Vallabhbhai Patel, whose leadership united our country.
Let’s stride together for strength, solidarity, and oneness on 31st October 2025.
#RunForUnity#EktaDiwas
विविधतेतून एकतेचा गौरव करूया, भारताचे स्वप्न साकार करूया!
३१ ऑक्टोबर रोजी #RunForUnity मध्ये सहभागी व्हा आणि ऐक्याच्या भावनेचा उत्सव साजरा करा.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकतेच्या विचारांना अभिवादन!
#एकता_दिवस#RunForUnity#EktaDiwas
प्रिय मुंबईकर,
नमस्कार,
कुलाबा पोलीस ठाणे, मुंबई आता X हॅण्डलवर आपले सेवेसाठी उपलब्ध आहे. वास्तविक वेळेतील आद्यायवत माहिती सुरक्षा, सूचना आणि अलर्ट यासाठी आमचे अनुसरण करून लक्ष ठेवून सतत आमचे सोबत रहा.