डाॅ दा भ मार्ग पोलीस ठाणे - Dr D B Marg PS Mumbai (@DBMargPS) profile picture

डॉ. दा. भ. मार्ग पोलीस ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा.

Dr D B Marg PS Mumbai
Joined July 2024
Photo by डाॅ दा भ मार्ग पोलीस ठाणे - Dr D B Marg PS Mumbai (@DBMargPS)Photo by डाॅ दा भ मार्ग पोलीस ठाणे - Dr D B Marg PS Mumbai (@DBMargPS)Photo by डाॅ दा भ मार्ग पोलीस ठाणे - Dr D B Marg PS Mumbai (@DBMargPS)Photo by डाॅ दा भ मार्ग पोलीस ठाणे - Dr D B Marg PS Mumbai (@DBMargPS)Photo by डाॅ दा भ मार्ग पोलीस ठाणे - Dr D B Marg PS Mumbai (@DBMargPS)Photo by डाॅ दा भ मार्ग पोलीस ठाणे - Dr D B Marg PS Mumbai (@DBMargPS)Photo by डाॅ दा भ मार्ग पोलीस ठाणे - Dr D B Marg PS Mumbai (@DBMargPS)Photo by डाॅ दा भ मार्ग पोलीस ठाणे - Dr D B Marg PS Mumbai (@DBMargPS)Photo by डाॅ दा भ मार्ग पोलीस ठाणे - Dr D B Marg PS Mumbai (@DBMargPS)Photo by डाॅ दा भ मार्ग पोलीस ठाणे - Dr D B Marg PS Mumbai (@DBMargPS)
@DBMargPS येथे हदय विकाराचा झटका आल्यास सीपीआर बाबत रिव्हायव्ह फाऊंडेशन यांचे कडून प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले @CPMumbaiPolice @rhf_icare @DcpZone2Mumbai
2
1
3
394
नाशिक येथून गिरगाव चौपाटीवर पर्यटनाकरीता आलेल्या महिलेचा मोबाईल टॅक्सीमध्ये विसरला होता. @DBMargPS गिरगाव चौपाटीवर कर्तव्याकरीता असलेल्या अधिकारी व अंमलदार यांनी हरविलेल्या मोबाईलचा तांत्रिक पध्दतीने शोध घेवुन नमुद मोबाईल महिलेच्या ताब्यात दिला. @DcpZone2Mumbai @MumbaiPolice
4
1
1
4
304
दिनांक 26.01.2026 रोजी @DBMargPS पोलीस ठाणे येथे 77 वा प्रजासत्ताक दिन साजर करण्यात आला. @CPMumbaiPolice @MumbaiPolice @DcpZone2Mumbai
1
6
243
दिनांक 18/12/2025 रोजी @DBMargPS पोलीस ठाणे हद्दीमध्ये निर्भया पथकाच्या महिला अधिकारी यांनी गिरगाव चौपाटी येथे फिरायला आलेल्या ब्युटीफूल किड्स स्कूल, भायखळा येथील मुलांची कॉर्नर मिटिंग घेतली व त्यांना मार्गदर्शन केले. @CPMumbaiPolice @MumbaiPolice @DcpZone2Mumbai
1
224
@DBMargPS पोलीस ठाणे येथे निर्भया पथकाच्या महिला अधिकारी व पथक यांनी पोलिस ठाण्यात भेट दिलेल्या संभव गुरूकुल या शाळेतील लहान मुलांना व शिक्षकांना मार्गदर्शन केले. @CPMumbaiPolice @MumbaiPolice @DcpZone2Mumbai
1
162
@DBMargPS पोलीस ठाणे गु.र.क्र. 625/2025, कलम 318(4),319(2) भा.न्या.संहिता सह 66 (क) 66(ड) मा.त. का. अन्वये नोंद फसवणूक केलेल्या गुन्हयातील आरोपीतास दार्जिलिंग येथून अटक करण्यात आली . @CPMumbaiPolice @MumbaiPolice @DcpZone2Mumbai
2
185
@DBMargPS पोलीस ठाणे हद्दीमध्ये एक प्रवासी टॅक्सी मध्ये बॅग विसरून गेला. नमूद टॅक्सी ड्रायव्हरचा शोध घेऊन तक्रारदाराची हरविलेली बॅग त्यास परत करण्यात आली त्याने मुंबई पोलिसांचे आभार व्यक्त केले. @CPMumbaiPolice @DcpZone2Mumbai @MumbaiPolice
1
2
117
दिनांक 18/11/2025 रोजी @DBMargPS पोलीस ठाणे हद्दीमध्ये आर्यन स्कूल ओपेरा हाऊस या ठिकाणी निर्भया पथकाकडून स्टुडन्ट पोलीस कॅडेट कार्यक्रम घेण्यात आला. @CPMumbaiPolice @DcpZone2Mumbai @MumbaiPolice
122
@DBMargPS पोलीस ठाणे गु.र.क्र. 470/1995, कलम 381 भादवि या नोंद गुन्हयातील 30 वर्षापासून फरार असलेल्या आरोपीतास दिनांक 07/11/2025 रोजी अटक करण्यात आली . @MumbaiPolice @CPMumbaiPolice @DcpZone2Mumbai
135
आज दिनांक 07/11/2025 रोजी सकाळी 10ः00 वाजता @DBMargPS पोलीस ठाणे येथे ‘‘वंदे मातरम्’’ गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमीत्त ‘‘ वंदे मातरम्’’ च्या सामुदायिक गायनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला. @CPMumbaiPolice @MumbaiPolice @DcpZone2Mumbai @MinOfCultureGoI
1
172
आज दिनांक 07/11/2025 रोजी सकाळी 10ः00 वाजता @DBMargPS पोलीस ठाणे येथे ‘‘वंदे मातरम्’’ गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमीत्त ‘‘ वंदे मातरम्’’ च्या सामुदायिक गायनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला. @CPMumbaiPolice @MumbaiPolice @DcpZone2Mumbai
120
Today, on the occasion of #EktaDiwas and the birth anniversary of Sardar Vallabhbhai Patel, a “Run for Unity” was organised within the jurisdiction of @DBMargPS , covering the route from Girgaon Chaupaty to Opera House Police officers, personnel’s, and prominent citizens of
1
97
दिनांक 31.10.2025 रोजी एकता दिन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त @DBMargPS ठाणे हद्दीत गिरगांव चौपाटीपासुन ऑपेरा हाऊसपर्यंत चे आयोजन करण्यात आले होते. पोलीस ठाणे अधिकारी, अंमलदार व नागरिक अशा एकूण 250 जणांनी या उपक्रमात सहभाग घेत एकात्मता व राष्ट्रीय ऐक्याचा
1
73
Run for Unity, Run for the Nation! Join us in honouring the vision of the Iron Man of India, Sardar Vallabhbhai Patel, whose leadership united our country. Let’s stride together for strength, solidarity, and oneness on 31st October 2025. #RunForUnity #EktaDiwas @CPMumbaiPolice
106
विविधतेतून एकतेचा गौरव करूया, भारताचे स्वप्न साकार करूया! ३१ ऑक्टोबर रोजी #RunForUnity मध्ये सहभागी व्हा आणि ऐक्याच्या भावनेचा उत्सव साजरा करा. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकतेच्या विचारांना अभिवादन! #एकता_दिवस #RunForUnity #EktaDiwas @CPMumbaiPolice @DcpZone2Mumbai
94
@DBMargPS हद्दीमध्ये रू 14,50,000/- इतकी कॅश स्वरूपात सापडलेली रक्कम संबधीत व्यक्तीचा शोध घेवुन त्यास परत करण्यात आली. नमुद इसमाने मुंबई पोलीसांचे आभार व्यक्त केले. @CPMumbaiPolice @CPMumbaiPolice @DcpZone2Mumbai
1
53
गिरगाव चौपाटीवर हरविलेल्या 3 वर्षाच्या मुलाचा @DBMargPS पथकाने 1 तासात शोध घेवुन नातेवाईकांच्या ताब्यात दिले. नातेवाईकांनी मुंबई पोलीसचे आभार व्यक्त केले. @CPMumbaiPolice @MumbaiPolice @DcpZone2Mumbai
74
@DBMargPS या पोलीस ठाणेमध्ये नोंद असलेल्या गु.र.क्र.894/2025 कलम 318(4),319(2) भान्यासं सह कलम 66(क) 66(ड) माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 या गुन्हयातील आरोपीतास सुरत येथुन अटक करण्यात आली. @CPMumbaiPolice @MumbaiPolice @DcpZone2Mumbai
1
65
@DBMargPS हद्दीमध्ये हरविलेल्या मोबाईलचा पोलीस पथकाने अर्ध्या तासात शोध घेऊन अर्जदार यांना सदरचा मोबाईल परत करण्यात आला. अर्जदार यांनी मुंबई पोलिसांचे आभार व्यक्त केले. @CPMumbaiPolice @DcpZone2Mumbai @MumbaiPolice
1
71
@DBMargPS पोलीस ठाणे येथील नोंद असलेल्या सशस्त्र दरोडातील 14 वर्षापासुन पाहिजे असलेल्या सराईत आरोपीस तेलंगणा राज्यातुन अटक करण्यात आली असुन, मा. वरिष्ठांनी पोलीस पथकाचे कौतुक केले. @CPMumbaiPolice @MumbaiPolice @DcpZone2Mumbai @AddlCPSouthMum
1
1
110