Digital Marketing मराठी (@DMMarathi) header
Digital Marketing मराठी (@DMMarathi) profile picture

आता डिजिटल मार्केटिंग शिका मराठीत, ते सुद्धा घरबसल्या. आम्ही घेऊन येत आहोत डिजिटल मार्केटिंग बद्दल व्हिडिओज ते सुद्धा #मराठी मध्ये. आपल्या मातृभाषेतील विडिओ #म

Pune, India
Joined October 2018
Photo by Digital Marketing मराठी (@DMMarathi)Photo by Digital Marketing मराठी (@DMMarathi)Photo by Digital Marketing मराठी (@DMMarathi)Photo by Digital Marketing मराठी (@DMMarathi)Photo by Digital Marketing मराठी (@DMMarathi)Photo by Digital Marketing मराठी (@DMMarathi)Photo by Digital Marketing मराठी (@DMMarathi)
youtu.be/sv7hvQUPcy4 How to use this easy and smart onpage technique to reduce the website bounce rate. वेबसाईटच बाउंस रेट अगदी सोप्या पद्धतीने कमी करण्यासाठी ही युक्ती नक्की वापरा. #म #मराठी #मराठीटुटोरियल #SEO #SEOOnpage #OnpageFactor #OnpageTips #BounceRate #Onpage
2
1
माझ्या मराठी युट्युब चॅनेलला सबस्क्राइब करा. आपण आणि आपल्या मित्र मैत्रीणींना सोबत घेऊन डिजीटल मार्केटिंग मराठीमध्ये शिका YouTube.com/c/digitalmarketi… #म #मराठी #मराठीनोकरी #डिजीटलमार्केटिंग #मराठीतच #मराठीबोलाचळवळ #मराठीशिक्षण
2
2
youtu.be/jjkeOLKfn-w ह्या व्हिडीओ मध्ये आपण पाहणार आहोत जबरदस्त SEO टूल ज्यामध्ये आपल्याला आपल्या कॉम्पिटिटर च्या वेबसाईट बद्दल बरीच माहिती मिळू शकते त्याच सोबत आपल्या वेबसाईटमध्ये काही issue असतील तर ते माहित होतात. #SEO #SEOTools #FreeTool #FreemiumTool #BestSEOTool
YouTube.com/c/digitalmarketi… शिका डिजीटल मार्केटिंग मराठीत ते सुद्धा फ्री #म #मराठी #मराठीशिक्षण #डिजीटल #डिजीटलमार्केटिंग
ऑडिओ ला टेक्स्ट मध्ये कन्व्हर्ट कसे करायचे हे आपण या विडिओ मध्ये पाहणार आहोत. मला तुमचा अभिप्राय नक्की कळवा कमेंट सेकशन मध्ये. लाइक करा. कमेंट करा. शेअर करा. सबस्क्राइब करा. youtu.be/_d_HLVtmz3I #म #मराठी #digitalmarketingtips #onlinefreetools
1
विडिओ ची बॅकग्राऊंड कशी काढायची कोणत्याही मदतीशिवाय हे आपण ह्या विडिओ मध्ये पाहूया. youtube.com/watch?v=kKjSAlky… टीप - ह्या टूल मध्ये सध्या फक्त ५ सेकंदाचेच आउटपुट मिळते. ह्या टूल चे प्रो व्हर्जन लवकरच येणार आहे #म #मराठी #मराठीभाषा #मराठीबोलाचळवळ #मराठीयुट्युब
I created YouTube channel “Digital Marketing मराठी” Support my journey by subscribing to my channel माझ्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा #म #मराठी #मराठीमाणुस #मराठीयुट्युब YouTube.com/c/digitalmarketi…
1
युट्युब द्वारे पैसे कसे कमवायचे ८ वेगवेगळे प्रकार. youtu.be/6blJBRvufJE #youtubemarketing #earnmoneyonline #makemoneyonline #earnfromyoutube #youtubeads #videomarketing
1
3
लाॅकडाऊन मध्ये करता येण्यासारखे प्रिमीयम कोर्सेस फ्री मध्ये बरेच प्लॅटफॉर्म देत आहेत. हा व्हिडीयो पहा. youtu.be/IWwSzQ8uFqU #म #मराठी #Lockdown #FreeCourses #PremiumCoursesforFree
आज १० तासाच्यां डिजीटल मार्केटिंग वर्कशाॅपचा शेवटचा दिवस. ३८ जणांच्या या संख्येत हे तास कसे गेले कळालेच नाही. सर्वांना डिजीटल मार्केटिंगचे महत्व सांगितले आणि भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन निरोप घेतला. #DMMarathi #Triounity #HNCC
2
जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा १ मे २०१९ - महाराष्ट्रातील सर्व मराठी व अमराठी बांधवान्ना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा #म #मराठी #महाराष्ट्रदिन #महाराष्ट्र
#म #मराठी मी ह्यावर्षीच्या #WCPune 2019 मध्ये माझ्या वर्डप्रेस प्रवासाबद्द्ल मराठीत बोलणार आहे. येणार असाल तर नक्की भेटा.
I will be speaking about #WordpresWebsite Development at #WCPUNE See you there
2
3