दिनांक 02/09/2026 रोजी वडाळा पोलीस ठाणे हद्दीतील गणपती मंडळ यांची गणेश उत्सव 2026 च्या अनुषंगाने मा. पोलीस उप आयुक्त, दक्षिण परिमंडळ 3, श्री विजयकांत सागर यांच्या आदेशान्वये समन्वय बैठक आयोजित करण्यात आली होती.
3
67
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा...
बहिण भावाच्या नात्यात असतो प्रेमाचा धागा, आयुष्यभर सोबत देण्याचा असतो सुंदर वादा,
या पवित्र बंधनाने नाती अधिक घट्ट होत,
सर्वांच्या जीवनात सुख शांती आणि आनंद नांदो
1
40
आज दि. 30/07/2026 रोजी *नशामुक्ती जनजागृती अभियान-२०२६* अंतर्गत अंमली पदार्थ मुक्त मुंबई, समर्थ भारत याबाबत येलोगेट पोलीस ठाणे येथे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे समवेत सामूहिक *शपथ* घेतली.
Helpline 1933
#Drugfreemumbai
@MumbaiPolice
@AddlCPSouthMum
52
pledge.mygov.in/say-no-to-to…
Say No to Tobacco,,,,
Pledge.
1
40
Namaskar,,
Pls find the App link for MSPG (Maharashtra State Police Games) - 2026 event being organized by Mumbai Police
apps.apple.com/in/app/mspg/i…
play.google.com/store/apps/d…
@
71
अनोळखी लिंकवर क्लिक करू नका आणि सायबर फसवणुकीला बळी पडू नका.
@MumbaiPolice
@SewreePS
@WadalaPS
@YellowGatePS
37
जय हिंद.
पासपोर्ट पडताळणी ही 7 दिवसात प्राधान्याने पूर्ण करण्यास मुंबई पोलीस कटीबद्ध आहे, आपल्या प्रलंबित पासपोर्ट पडताळणी बाबत तात्काळ संबंधित पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना संपर्क करावा. @MumbaiPolice
52
जय हिंद.
उद्या दि. 28/03/2026 रोजी बंदर परिमंडळातील पोलीस ठाणे येथे सकाळी 11.00 वाजता तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात आला आहे, ज्या तक्रारदारांची प्रकरणे पोलीस ठाणेस प्रलंबित आहेत त्यांनी संबंधित पोलीस ठाणेस यावे आपणास आपले प्रलंबित प्रकरणाबाबत अद्यावत माहिती दिली जाईल.
1
41
बंदर परिमंडळ, मुंबई करीता प्राप्त *मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन* चे कार्यान्वित करण्यात आले.
नवीन फौंजदारी कायदेन्वये अपेक्षित घटनास्थळावरील आवश्यक पुरावे तात्काळ जमा करणेसाठी हे वाहन महत्वाची भूमिका बजावणार आहे.
51
Flag hoisting by DCP Port Zone at PS Yellow gate.
#77thRepublicDay
#SpiritOfTheRepublic
#MumbaiPolice
1
61
यलोगेट पोलीस ठाणे, मुंबई येथे मुंबई येथील 26/11 दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 🇮🇳
#RememberingHeroes
1
31
आज दिनांक 07/11/2025 रोजी सकाळी 10ः00 वाजता
शिवडी पोलीस ठाणे येथे ‘‘वंदे मातरम्’’ गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमीत्त ‘‘ वंदे मातरम्’’ चे सामुदायिक गायन करण्यात आले.
40
आज एकता दिन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त बंदर परिमंडळातील पोलीस ठाणे कडून #RunForUnity चे आयोजन करण्यात आले होते.
पोलीस ठाणे अधिकारी, अंमलदार व नागरिक अशा एकूण 735 जणांनी या उपक्रमात सहभाग घेत एकात्मता व राष्ट्रीय ऐक्याचा उत्सव साजरा केला
#Sardar150 #EktaDiwas
2
54
आज एकता दिन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त बंदर परिमंडळातील पोलीस ठाणे कडून #RunForUnity चे आयोजन करण्यात आले होते.
पोलीस ठाणे अधिकारी, अंमलदार व नागरिक अशा एकूण 735 जणांनी या उपक्रमात सहभाग घेत एकात्मता व राष्ट्रीय ऐक्याचा उत्सव साजरा केला
#Sardar150 #EktaDiwas
1
51
विविधतेतून एकतेचा गौरव करूया, भारताचे स्वप्न साकार करूया!
३१ ऑक्टोबर रोजी #RunForUnity मध्ये सहभागी व्हा आणि ऐक्याच्या भावनेचा उत्सव साजरा करा.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकतेच्या विचारांना अभिवादन!
#एकता_दिवस
#RunForUnity
#EktaDiwas
Run for Unity, Run for the Nation!
Join us in honouring the vision of the Iron Man of India, Sardar Vallabhbhai Patel, whose leadership united our country.
Let’s stride together for strength, solidarity, and oneness on 31st October 2025.
#RunForUnity
#EktaDiwas
1
59























