Devendra Fadnavis retweeted
Union Minister J. P. Nadda and CM Devendra Fadnavis released the knowledge paper titled ‘How India Can Lead the Next Global Chemicals Growth Wave’ in Mumbai today.
CM of Madhya Pradesh Dr. Mohan Yadav, CM of Odisha Mohan Charan Majhi, Union MoS Anupriya Patel, MoS of Gujarat Praful Pansheriya and other dignitaries were present.
केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे 'हाऊ इंडिया कॅन लीड द नेक्स्ट ग्लोबल केमिकल्स ग्रोथ वेव्ह' या नॉलेज पेपरचे प्रकाशन केले.
यावेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव, ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी, केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल, गुजरातचे राज्यमंत्री प्रफुल पानशेरिया व इतर मान्यवर उपस्थित होते.
@JPNadda @Dev_Fadnavis @DrMohanYadav51 @MohanMOdisha @AnupriyaSPatel @prafulpbjp @ficci_india
#Maharashtra #DevendraFadnavis #IndiaChem2026
Devendra Fadnavis retweeted
Advantage Bharat: An Emerging Global Chemicals Hub
🔸 Inauguration of India Chem 2026 at the hands of Union Minister J.P. Nadda and in the presence of CM Devendra Fadnavis.
CM of Madhya Pradesh Dr. Mohan Yadav, CM of Odisha Mohan Charan Majhi, Union MoS Anupriya Patel, MoS of Gujarat Praful Pansheriya, Chairman of FICCI National Petrochemicals Committee & MD and CEO of HMEL Prabh Das, Chairman & Group CEO of UPL Jai Shroff and other dignitaries were present.
🔸 केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत India Chem 2026 चे उदघाटन.
यावेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव, ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी, केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल, गुजरातचे राज्यमंत्री प्रफुल पानशेरिया, फिक्की राष्ट्रीय पेट्रोकेमिकल्स समितीचे अध्यक्ष, एचएमईएलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभ दास, यूपीएलचे अध्यक्ष आणि समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जय श्रॉफ व इतर मान्यवर उपस्थित होते.
🔸 केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा इनके करकमलों से एवं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी प्रमुख उपस्थिति में India Chem 2026 का उदघाटन।
इस अवसर पर मध्य प्रदेश के मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव, ओडिशा के मुख्यमंत्री मोहन चरण माझी, केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल, गुजरात के राज्यमंत्री प्रफुल पानशेरिया, फिक्की राष्ट्रीय पेट्रोकेमिकल्स समिति के अध्यक्ष, एचएमईएल के प्रबंध निदेशक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभ दास, एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕥 10.25am | 22-10-2026📍Mumbai | स. १०.२५ वा. | २२-१०-२०२६📍मुंबई.
@JPNadda @Dev_Fadnavis @DrMohanYadav51 @MohanMOdisha @AnupriyaSPatel @prafulpbjp @ficci_india @UPLLtd
#Maharashtra #DevendraFadnavis #IndiaChem2026
Devendra Fadnavis retweeted
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशांनुसार सामाईक नावे असलेल्या 7/12 जमिनीच्या हिस्सा विक्रीच्या नोंदणी प्रक्रियेत सुस्पष्टता आणण्यासाठी महसूल विभागाने महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक जारी केले आहे.
या निर्णयामुळे जमिनीच्या विक्रीवरून सहहिस्सेदारांमध्ये निर्माण होणारे वाद आणि न्यायालयीन याचिकांची संख्या कमी होण्यास मदत होणार आहे. भूमी अभिलेख विभागाची मोजणीची ‘क’ प्रत दस्तासोबत जोडल्यास इतर सहहिस्सेदारांची लेखी संमती किंवा ना-हरकत प्रमाणपत्र आवश्यक राहणार नाही. मात्र, ही प्रत जोडलेली नसल्यास इतर सहहिस्सेदारांची लेखी संमती किंवा ना-हरकत प्रमाणपत्राशिवाय दस्ताची नोंदणी करता येणार नाही.
@Dev_Fadnavis @cbawankule
#Maharashtra #DevendraFadnavis
LIVE | Inaugural Session of the 14th Edition of India Chem 2026
🕛 11.45am | 22-10-2026📍Mumbai.
#Maharashtra #Mumbai #IndiaChem2026 xitter.cf/i/broadcasts/1kKzDPRpZ…
Devendra Fadnavis retweeted
Today’s News (22 October, 2026) :
#DevendraFadnavis #Thread👇
Extended my greetings and birthday wishes to Union Home and Cooperation Minister Hon Amitbhai Shah, in New Delhi yesterday.
His leadership in the curbing Naxlism and Centre-State coordination have further reinforced internal security. His visionary initiatives in the cooperative sector and farmer-centric decisions have played a significant role in strengthening rural economies.
Wished him good health, long life and continued success on behalf of the people of Maharashtra!
केंद्रीय गृह एवं सहकारिता मंत्री मा. अमितभाई शाह इनसे कल नई दिल्ली में भेंट कर उन्हें जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएँ दीं।
माओवाद के विरुद्ध अभियान में उनके नेतृत्व तथा केंद्र-राज्य समन्वय ने आंतरिक सुरक्षा को और सुदृढ़ किया है। सहकारिता क्षेत्र में उनकी दूरदर्शी पहल और किसानहित में लिए गए महत्वपूर्ण निर्णयों ने ग्रामीण अर्थव्यवस्था को मजबूती देने में अहम भूमिका निभाई है।
महाराष्ट्र की जनता की ओर से उनके उत्तम स्वास्थ्य, दीर्घायु एवं निरंतर सफलता की मंगलकामनाएँ व्यक्त कीं।
@AmitShah
#NewDelhi
Heartiest birthday greetings to our leader and inspiration, Hon. Union Home Minister and India's first Union Minister of Cooperation, Shri Amitbhai Shah Ji, whose unwavering commitment to the party and the nation continues to inspire us all.
पक्षासाठी व त्या माध्यमातून राष्ट्रहिताकरिता समर्पित नेतृत्व, देशाचे पहिले सहकारमंत्री, केंद्रीय गृहमंत्री, आमचे नेते व प्रेरणास्थान 'मा. अमितभाई शाह' यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
@AmitShah
#अमितभाई_शाह #HappyBirthdayAmitShah #AmitShah #BJP #Maharashtra
Heartiest birthday greetings to the visionary leader of Indian politics, Hon. Union Home Minister and India’s first Minister of Cooperation, Shri Amit Shah Ji!
Wishing you a long life and good health!
भारतीय राजकारणातील ‘चाणक्य’, देशाचे पहिले सहकारमंत्री, केंद्रीय गृहमंत्री, निर्णयकुशल नेतृत्व, आमचे नेते व प्रेरणास्थान 'मा. अमितभाई शाह' यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा!
@AmitShah
#अमितभाई_शाह #HappyBirthdayAmitShah #AmitShah #BJP #Maharashtra
Devendra Fadnavis retweeted
आजच्या दिवसाचा सारांश | बुधवार, 21 ऑक्टोबर 2026
पोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोलीस हुतात्म्यांना अभिवादन
mahasamvad.in/219231/
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण
mahasamvad.in/219273/
@Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis
Deeply saddened by the passing of Thiru Vummidi Ethiraj ji. His exceptional craftsmanship and dedication to India’s cultural heritage will always be remembered.
His contribution to crafting the historic Sengol remains a proud part of our nation’s journey. Under the leadership of Hon PM Narendra Modi ji, the Sengol was accorded a place of honour in the new Parliament building in 2023, reflecting India’s commitment to preserving and celebrating its rich civilisational heritage.
My heartfelt condolences to his family and all those who cherished him and admired his work.
Om Shanti. 🙏
Devendra Fadnavis retweeted
महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याचे निमंत्रण!
‘नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027’ च्या भव्य पर्वाचा शुभारंभ ठरणाऱ्या 31 ऑक्टोबरच्या ध्वजारोहण सोहळ्याचे निमंत्रण महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील अन्य मंत्री, अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने दिले. तसेच महाराष्ट्राच्या आध्यात्मिक परंपरेपासून आदिवासी उद्योजकता, वस्त्रकला, कृषी समृद्धी आणि खाद्यसंस्कृतीपर्यंतच्या वैविध्यपूर्ण वारशाची ओळख करून देणारा विशेष भेटवस्तू संचही प्रदान केला. महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना ध्वजारोहणाच्या दिवशी आयोजित गोदा आरती, नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या संकेतस्थळाचे उदघाटन, कुंभमेळा गीताचे लोकार्पण, कुंभमेळ्यावर आधारित कॉफी टेबल बुक आणि कुंभमेळा टपाल तिकिटाच्या अनावरण सोहळ्यासाठीही निमंत्रित करण्यात आले आहे.
कुंभमेळा - महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणारे अनोखे निमंत्रण
महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना सादर करण्यात आलेले निमंत्रण वैशिष्ट्यपूर्ण कलात्मक संकल्पनेवर आधारित आहे. निमंत्रण पेटी उघडताच कुंभमेळ्याची पौराणिक पार्श्वभूमी, आध्यात्मिक महात्म्य आणि भव्यता दर्शविणारी त्रिमितीय (पॉप-अप) कलाकृती उलगडते. दृष्टी, श्रवण, गंध, चव आणि स्पर्श या पंचेंद्रियांशी संबंधित अनुभवांचा समावेश असलेल्या या संकल्पनेतून नाशिकचा सांस्कृतिक वारसा, पवित्र गोदावरीचा महिमा आणि भारतीय परंपरेतील कुंभमेळ्याचे अनन्यसाधारण महत्त्व प्रभावीपणे अधोरेखित करण्यात आले आहे.
आदिवासी विकास विभागांतर्गत शबरी नॅचरल्सच्या उत्पादनांचा या भेटवस्तू संचात समावेश आहे. अगरबत्ती, भरडधान्यांपासून तयार केलेले खाद्यपदार्थ, मोहफुलांपासून बनविलेली उत्पादने, बांबूपासून तयार केलेल्या वस्तू आणि वनमध अशा विविध उत्पादनांतून आदिवासी समाजाचे पारंपरिक ज्ञान, नैसर्गिक संसाधनांचा सुयोग्य वापर आणि स्थानिक उद्योजकतेचे सामर्थ्य समोर येते. आदिवासी कारागिरांचे कौशल्य, स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याचे प्रयत्न आणि समुदायांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा संदेशही या माध्यमातून देण्यात आला आहे.
महाराष्ट्राच्या वस्त्रपरंपरेचा मानबिंदू असलेल्या येवला येथील पैठणीचा या संचात समावेश करण्यात आला आहे. नाशिकच्या कृषिसमृद्धीचे प्रतिनिधित्व काळा मनुका आणि काजू या उत्पादनांद्वारे करण्यात आले आहे. नाशिकच्या खाद्यपरंपरेचे प्रतीक असलेल्या चिवड्याचाही या संचात समावेश आहे. यासह निवडक मिठाई आणि सुकामेव्याच्या पदार्थांचाही या भेटवस्तू संचात समावेश आहे.
या प्रसंगी मंत्री गिरीष महाजन, मंत्री दादाजी भुसे, मंत्री नरहरी झिरवाळ, मंत्री छगन भुजबळ, नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर-आडके, त्र्यंबक नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार व इतर मान्यवर उपस्थित होते.
@rashtrapatibhvn @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @girishdmahajan @dadajibhuse @Narhari_Zirwal @himgauriaher @NTKMA_official
#Maharashtra #DevendraFadnavis #simhasthamahakumbh #nashikkumbhmela
Proud Moment for Maharashtra! 🥇🥈🇮🇳
Heartiest congratulations to Maharashtra’s son Dilip Gavit on winning Gold and Mohammed Morssinganakath on clinching Silver in the Men’s 100m T47 at the Asian Para Games 2026!
Your remarkable performances, determination and fighting spirit have made the entire nation proud.
Wishing both our champions many more victories and milestones ahead! 🇮🇳
#AsianParaGames2026 #ParaAthletics #TeamIndia #Cheer4Bharat
Simran’s Golden Streak Continues! 🥇🇮🇳
Heartiest congratulations to Simran Sharma on winning her second consecutive Gold medal at the Asian Para Games 2026, clinching the title in the Women’s 100m T12!
Your incredible consistency, determination and sporting excellence make the nation immensely proud. Wishing you many more glorious victories ahead!
#AsianParaGames2026 #ParaAthletics #TeamIndia #Cheer4Bharat
Devendra Fadnavis retweeted
अभिमानास्पद क्षण!
महाराष्ट्राच्या कलाप्रतिभेचा राष्ट्रीय गौरव...🏆
ललित कला अकादमीच्या 65 व्या राष्ट्रीय कला प्रदर्शन आणि तिसऱ्या ‘प्रिंट बिनाले इंडिया’च्या संयुक्त पुरस्कार वितरण समारंभात महाराष्ट्रातील तीन प्रतिभावान कलाकारांना महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रतिष्ठित ‘ललित कला अकादमी राष्ट्रीय पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. या तिन्ही कलाकारांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
महाराष्ट्रातील पुरस्कारप्राप्त कलाकार
🏆 रमेश थोरात – ‘अनटाइटल्ड – II’ या तैलचित्रासाठी
🏆 सिद्धार्थ शिंगाडे – ‘ट्रीज’ या मिश्र माध्यमातील कलाकृतीसाठी
🏆 प्रितम देवसकर – ‘ऑफ टाइम अँड द सिटी’ या प्रिंटमेकिंगमधील कलाकृतीसाठी
@rashtrapatibhvn @Dev_Fadnavis @gssjodhpur
#Maharashtra #LalitKalaAkademi #NationalArtAwards #IndianArt
Honoured to meet Honourable President Smt. Droupadi Murmu Ji at Rashtrapati Bhavan in New Delhi today. During the meeting, I extended a formal invitation to her to grace the hoisting of the Dharmadhwaj for the Nashik-Trimbakeshwar Simhastha Kumbh Mela 2027. This marks an important milestone in the preparations for the Simhastha Kumbh Mela.
DCM Eknath Shinde Ji, DCM Sunetratai Ajit Pawar, Ministers and other dignitaries were present on the occasion.
महामहिम राष्ट्रपती मा. श्रीमती द्रौपदी मुर्मूजी यांची आज नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवन येथे भेट घेतली. यावेळी त्यांना नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 चा धर्मध्वज फडकावण्यासाठी सन्मानपूर्वक निमंत्रित केले. सिंहस्थ कुंभमेळा सोहळ्याच्या पूर्वतयारीतील हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.
भेटीप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार, मंत्रिमंडळातील सदस्य व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
@rashtrapatibhvn @mieknathshinde @SunetraA_Pawar @girishdmahajan @dadajibhuse @Narhari_Zirwal @himgauriaher
#Maharashtra #SimhasthaMahakumbh #NashikKumbhMela
Devendra Fadnavis retweeted
Today’s News (21 October, 2026) :
#DevendraFadnavis #Thread👇
Maharashtra’s Daughter Shines with Silver!🥈
Many congratulations to Maharashtra’s daughter, Bhagyashree Jadhav, on winning Silver in the Women’s Shot Put F34 at the Asian Para Games 2026!
Her achievement is a moment of pride for Maharashtra and an inspiration to aspiring athletes.
Wishing her continued success and many more glorious performances on the international stage.
#AsianParaGames2026 #ParaAthletics #TeamIndia #Cheer4Bharat
A Golden Throw for India! 🇮🇳🥇
Congratulations to Ayush Verma on winning Gold in the Men’s Shot Put F53 at the Asian Para Games 2026 with an impressive throw of 8.16m!
Wishing him continued success and many more remarkable achievements that bring pride to the Nation.
#AsianParaGames2026 #ParaAthletics #TeamIndia #Cheer4Bharat
🇮🇳 Gold, Silver and Bronze for Bharat! 🥇🥈🥉
Heartiest congratulations to Devender Kumar, Rakesh and Pradeep Kumar on securing a historic 1-2-3 finish for India in the Men’s Discus Throw at the Asian Para Games 2026!
Wishing all three athletes continued success and many more outstanding performances on the international stage.
#AsianParaGames2026 #ParaAthletics #TeamIndia #Cheer4Bharat
पोलीस स्मृती दिनानिमित्त आज पोलीस मुख्यालय, नायगाव, मुंबई येथे आयोजित 'पोलीस स्मृतिदिन संचलन' कार्यक्रमात सहभागी झालो. यावेळी देशातील विविध पोलीस दलांमध्ये असीम ध्येयनिष्ठेने आपले कर्तव्य पार पाडताना वीरगती प्राप्त झालेल्या अधिकारी व अंमलदारांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करणाऱ्या संदेशपत्राचे वाचन केले. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि देशाच्या रक्षणासाठी प्राणार्पण करणाऱ्या या शूर हुतात्म्यांचे अतुलनीय शौर्य, कर्तव्यनिष्ठा आणि सर्वोच्च बलिदान सदैव प्रेरणादायी राहील.
@DGPMaharashtra
#Maharashtra #Mumbai #PoliceCommemorationDay





















