देवेंद्रजी, पुन्हा यावचं लागतयं! जो सोनं बनून उजळू शकतो, देवही ताप ही त्यालाच देतो.. जातीयवाद मुक्त महाराष्ट्र कायम विकासाभिमुख ठेवण्यासाठी कौल महाराष्ट्राने दिलाय... देवेंद्रजी, पुन्हा यावचं लागतयं! #DevendraFadnavis4Maha #देवेंद्रफडणवीस #DevFadnavis #लोकनेते #MaharashtraElection2024 #MaharashtraCM
#ipl2025auction
निरोगी महाराष्ट्राचा ध्यास आरोग्यदूत देवाभाऊंचा विश्वास
#DevendraFadnavis #DevaBhau #Khalapur #Raigad #MultispecialityHospital #Maharashtra
1
31
दादर स्टेशन नव्हे, दादर मेट्रोला ‘चैत्यभूमी’ नाव...आंबेडकर कुटुंबीयांकडून अफवांचे खंडन, देवाभाऊंच्या निर्णयाचे स्वागत...
#DevendraFadnavis #DadarMetro #Chaityabhoomi #DrBabasahebAmbedkar #MahayutiSarkar
दादर मेट्रो नव्हे तर चैत्यभूमी मेट्रो...महामानवाला देवाभाऊंची मानवंदना...
#DevendraFadnavis #DevaBhau #DrBabasahebAmbedkar #Chaityabhoomi #Mumbai #DadarMetro
1
69
नक्सलवाद का अँधेरा हटाया...देवाभाऊ विकास का नया सवेरा लाया...
#DevendraFadnavis #DevaBhau #Morepeta #Village #FirstTimeElectricity #Maharashtra
2
54
शिवराय सोडूनि टिपूचे उद्दात्तीकरण करती गाभडे...तोचि काँग्रेसी ओळखावा त्यासी मावळ्यांचा हिसका दाखवावा...
#DevendraFadnavis #NarendraModi #ChatrapatiShivajiMaharaj #RahulGandhi #TipuSultan #AmitDeshmukh #Latur
50
दुष्काळाच्या अंधारात मदतीचा प्रकाश...देवाभाऊंना धन्यवाद
#DevendraFadnavis #DevaBhau #Farmers #Diwali2026 #Maharashtra #DroughtArea
8
154
श्री पांडुरंग आणि माता रुक्मिणीच्या असीम कृपेने संपूर्ण महाराष्ट्रात सुख, शांती, समृद्धी अन् बळीराजाच्या आयुष्यात सदैव आनंद नांदो!
#DevendraFadnavis #KartikiEkadashi #JayHariVitthal #Mauli
1
7
86
जो कायदा तोडणार त्याच्यावर बुलडोझर चालणार...
#DevendraFadnavis #DevaBhau #BulldozerAction #UnauthorizedConstruction #Mahatashtra
5
192
महामानवाला मानवंदना... दादर मेट्रो आता चैत्यभूमी मेट्रो...
#DevendraFadnais #DevaBhau #DrBabasahebAmbedkar #Chaityabhumi #DadarMetro #MahayutiSarkar
भावाचं कर्तव्य देवाभाऊ जाणतात... संकट कितीही मोठं असो, बहिणीच्या पाठीशी खंबीर उभे राहतात...
#DevendraFadnavis #DevaBhau #WomenFarmer #Diwali2026 #LadkiBahin #Maharashtra
2
57
महाराष्ट्राच्या रक्षणासाठी अहोरात्र सज्ज...पोलीस बांधवांच्या हक्कांसाठी देवाभाऊ कटिबद्ध...
#DevendraFadnavis #HomeMinister #MaharashtraPolice #MahayutiSarkar
@MahaPolice
4
125
कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल, अन्यथा थेट 'कडक कारवाई'ला सामोरे जाल...
#DevendraFadnavis #DevaBhau #WesternExpressway #MumbaiPolice #StrictAction
शौर्य, धैर्य आणि स्वाभिमानाचे मूर्तिमंत प्रतीक असलेल्या वीरांगना राणी लक्ष्मीबाई यांना जयंती दिनी कोटी कोटी वंदन...
#DevendraFadnavis #RaniLaxmibai #IndianHistory #FreedomFighter #Veerangana
1
3
57
८ नोव्हेंबरला तक्रार, १८ नोव्हेंबरला गुन्हेगारांवर कारवाईचा प्रहार...देवाभाऊ पॅटर्न...
#DevendraFadnavis #DevaBhau #Nagpur #StrictAction #Lohari #Savanga #Village
3
60
कोई शून्य से शिखर तक भारत की तकदीर लिख रहा है, कोई विरासत के पन्नों पर बदनामी की लकीर खींच रहा है...
#DevendraFadnavis #NarendraModi #RahulGandhi #BharatMataKiJai #CongressMuktBharat
आपल्या दूरदृष्टीने आणि प्रतिभेने जागतिक चित्रपटसृष्टीत भारताचे नाव सुवर्णअक्षरांनी लिहणाऱ्या चित्रपती व्ही. शांताराम यांच्या कार्याला जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
#DevendraFadnavis #VShantaram #MarathiCinema #LegendaryFilmmaker
5
84
मी कुणाच्या नादी लागत नाही, लागल्यास सोडत नाही...
#DevendraFadnavis #DevaBhau #MaharashtraCM #BJP #Leadership #MaharashtraPolitics
5
86
देवाभाऊंच्या दूरदृष्टीमुळे गडचिरोली व रत्नागिरीतील गुणवंत विद्यार्थ्यांना मिळाली नासा आणि इस्रो भेटीची सुवर्णसंधी!
#DevendraFadnavis #DevaBhau #Rural #Students #Gadchiroli #Ratnagiri #Maharashtra #ISRO #NASA











