DigitalManse (@DigitalManse) header
DigitalManse (@DigitalManse) profile picture

महाराष्ट्र नवनिर्माण सेना

Mumbai, India
Joined April 2020
सत्तेसाठी लाचार होणारे अनेक असतात, पण महाराष्ट्राच्या हितासाठी ठामपणे उभा राहणारा एकच…! महाराष्ट्राचा स्वाभिमान, मराठी माणसाचा अभिमान! ❤️🚩 **मराठीहृदयसम्राट मा. राजसाहेब ठाकरे!** . . . . . #RajThackeray #मराठीहृदयसम्राट #Maharashtra #MNS #DigitalManse
1
1
59
दिवाळीचा उत्सव मोठा की माणुसकी? संकटाच्या काळात महाराष्ट्रातील जनतेच्या पाठीशी उभं राहणं, हाच खरा दीपोत्सव! 🙏 यंदा संयम, पुढील वर्षी पुन्हा नव्या उत्साहात दीपोत्सव! . . . . . #RajThackeray #दीपोत्सव #Maharashtra #MNS #DigitalManse
1
1
32
उत्सवाचा आनंद तेव्हाच खरा, जेव्हा आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक घरात आनंदाचा दिवा उजळतो! संकटाच्या काळात उत्सवापेक्षा माणुसकीला प्राधान्य देणारा संवेदनशील निर्णय. 🙏 महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या माणसांसाठी! . . . . . #RajThackeray #दीपोत्सव #MNS #DigitalManse
30
यंदा संयम, पुढील वर्षी पुन्हा नव्या उत्साहात दीपोत्सव! 🙏 **मा. राजसाहेब ठाकरे यांचा संवेदनशील निर्णय!** . . . . . #RajThackeray #MNS #Deepotsav #Maharashtra #DigitalManse
33
विधानपरिषदेच्या निवडणुकीवर पंतप्रधानांची टिप्पणी. पण पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा आणि विरोधी पक्षाची मानसिकता यातला फरक विसरला गेला आहे का? राजसाहेब ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांना परखड सवाल! 🔥 . . . . . #RajThackeray #narendramodi #PrimeMinister #MNS #DigitalManse
28
व्यंगचित्र हे कुणाच्या विरोधातलं शस्त्र नसतं, तर विचार मांडण्याचं प्रभावी माध्यम असतं! टीका समजून घेण्याची आणि विनोद स्वीकारण्याची वृत्ती असणं हीच खरी लोकशाहीची ताकद आहे. राजसाहेबांचा स्पष्ट आणि परखड विचार! 🔥 . . . . . #RajThackeray #व्यंगचित्र #MNS #DigitalManse
1
35
सत्तेची खुर्ची सांभाळताना लोकशाही वाचवण्याचा आव आणणाऱ्यांना राजसाहेबांनी एका वाक्यात आरसा दाखवला! 🔥 राजकारणात दुटप्पी भूमिका किती काळ चालणार? 🚩 महाराष्ट्राच्या राजकारणात स्पष्टवक्तेपणा म्हणजे राजसाहेब ठाकरे! . . . . . #RajThackeray #MNS #BJP #DigitalManse
39
🌿 **हिरवा सह्याद्री की उजाड डोंगर? निर्णय आजच घ्यावा लागेल!** ⛰️ विकासाच्या नावाखाली निसर्गाचा विनाश किती दिवस सहन करायचा? सह्याद्री ही केवळ डोंगररांग नाही, तर असंख्य प्राणी, पक्षी आणि जैवविविधतेचं घर आहे. 🌳🦌 **सह्याद्री वाचला, तरच निसर्ग वाचेल!** 💚
28
जंगलं तोडून विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांनी एक लक्षात ठेवावं… 🌳💔 निसर्गाचं रक्षण करणं हाच खरा धर्म! धर्मो रक्षति रक्षितः! 🚩 . . . . . #सह्याद्री #जंगलवाचवा #निसर्गसंवर्धन #धर्मोरक्षतिरक्षितः #SaveSahyadri SaveNature | SaveBhimashankar | SaveSahyadri DIGITAL MANSE
40
पाणीटंचाईने ग्रामीण महाराष्ट्र होरपळतोय, पण सरकारला अजूनही जाग येत नाही! . . . . . #RajThackeray #पाणीटंचाई #ग्रामीणमहाराष्ट्र #mns #DigitalManse
1
36
पाण्याच्या प्रश्नावरही स्वतःचा फायदा पाहणाऱ्यांना जनतेच्या हालअपेष्टांचं काहीच देणंघेणं नाही! सत्ता आणि स्वार्थासाठी जनतेच्या मूलभूत हक्कांचा बळी किती दिवस देणार.? . . . . . #RajThackeray #पाणीप्रश्न #टँकर #mns #DigitalManse
38
सत्ता असताना माज करू नका, कारण सत्ता कायमची नसते!** सत्ता गेल्यानंतर आज तुमच्या बाजूने उभे असणारेच उद्या तुमच्या विरोधात उभे राहू शकतात, याचं भान ठेवा. . . . . . RAJ THACKERAY | MANOJ JARANGE PATIL | #राजसाहेबठाकरे #मनोजजरांगेपाटील #महाराष्ट्र #राजकारण #DigitalManse
48