Dr Shivaji Kalge (@DrKalge) header
Dr Shivaji Kalge (@DrKalge) profile picture

MEMBER OF PARLIAMENT #Laturloksabha

India
Joined March 2024
Photo by Dr Shivaji Kalge (@DrKalge)Photo by Dr Shivaji Kalge (@DrKalge)Photo by Dr Shivaji Kalge (@DrKalge)Photo by Dr Shivaji Kalge (@DrKalge)Photo by Dr Shivaji Kalge (@DrKalge)Photo by Dr Shivaji Kalge (@DrKalge)Photo by Dr Shivaji Kalge (@DrKalge)Photo by Dr Shivaji Kalge (@DrKalge)Photo by Dr Shivaji Kalge (@DrKalge)Photo by Dr Shivaji Kalge (@DrKalge)
भावपूर्ण श्रद्धांजली रतन टाटा यांच्या दुःखद निधनाची वार्ता ऐकून मन अतिशय दुःखी झाले आहे.आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी हा देश आणि येथील लोकांच्या भल्यासाठी व्यतीत केले. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो..
13
920
देश आर्थिकदृष्ट्या अडचणीत असताना आर्थिक सुधारणा घडवून आणत देशाला नव्या उंचीवर घेवून जाणारे माजी पंतप्रधान तथा जागतिक किर्तीचे अर्थतज्ज्ञ आदरणीय डॉ. मनमोहन सिंग जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा #DrManmohanSingh #happybirthday . . Indian National Congress
41
900
तयारी विधानसभेची, बैठक बूथ प्रमुखांची..! लातूर : आगामी विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. त्याअनुषंगाने शहरातील विष्णुदास मंगल कार्यालयात काँग्रेस कमिटीच्यावतीने जिल्हास्तरीय बुथप्रमुख प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
2
4
1
157
3,425
आज #ऑगस्ट_क्रांती दिन..! भारत छोडो आंदोलनात महात्मा गांधी यांनी दिलेला 'चले जाव' चा नारा देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारक ठरला.आपल्या देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या सर्व थोर क्रांतिकारकांना विनम्र अभिवादन. #क्रांतिदिन #AugustKrantiDivas
1
1
10
768
न्याय- हक्कासाठी सामाजिक न्याय राज्यमंत्री यांना निवेदन ....
1
1
33
691
📍 दिल्ली ग्रेट भेट विथ @RahulGandhi
6
26
836
14,319
📍 दिल्ली दिल्ली येथील कॉर्निया आणि कॅरेटोरेफ्रॅक्टिव्ह सोसायटी ऑफ इंडियाच्या अखिल भारतीय परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून सत्कार स्वीकारण्यात आला , त्याचप्रसंगी देशातील व परदेशातील अनेक जागतिक कीर्तीचे नेत्रतज्ञ उपस्थित होते ......! – at Delhi, OH
3
1
73
1,994
लातूरकरांचे प्रश्न थेट रेल्वे मंत्र्यांच्या दालनात..!
13
13
1
623
18,829
लातूर- टेंभुर्णी मार्गाचे चौपदरीकरणच, जिल्ह्यातील रस्त्यांचे प्रश्न थेट मंत्री गडकरींसमोरच मांडले..! लातूर- टेंभुर्णी हा लातूरकरांच्या जिव्हाळ्याचा विषय झाला आहे. या मार्गाचे चौपदरीकरण झाले तर लातूर, नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांनाही फायदा होणार आहे.
9
12
1
166
7,419
*कुटुंब आत्मनिर्भर.... मंथनची विचारधार.…* वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने *पुनर्विवाह परिचय मेळाव्याचे यंदा 5 वे वर्ष...!*
1
1
29
1,253
आशीर्वाद आणि शुभेच्छाही...! राष्ट्रवादी काँग्रेस - पक्ष शरदचंद्र पवार' पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषी मंत्री आदरणीय खा. शरदचंद्र पवार साहेब यांची 6 जनपथ येथे सदिच्छा भेट घेतली. .
4
113
1,912
शपथविधीनंतर गाठीभेटी....! देशाच्या सर्वोच्च सभागृहात खासदार पदाची शपथ घेतल्यानंतर महाविकास आघाडीतील नवनिर्वाचित खासदारांची भेटी झाल्या. या सर्व खासदार यांचा अनुभव मलाही कामी येणार आहे...! #LaturLoksabha #INDIAAlliance #काँग्रेस #काँग्रेसपार्टी #लोकसभा
3
1
76
1,293
*मी डॉ. शिवाजी लक्ष्मीबाई बंडाप्पा काळगे* आज देशाच्या सर्वोच्च सभागृहात खासदार म्हणून शपथ घेत आहे..
12
27
1
497
11,302
रुग्णायातच कार्यकर्त्यांची बैठक... लातूर : लोकसभा निवडणुकीपूर्वी आणि आता कार्यकर्त्यांचा ओघ हा सुरूच आहे. त्यांच्या संपर्कात राहिल्याने अधिक जोमाने कामाला लागला येते. आजही रुग्णालयाच्या अनेक विभागात असाच कार्यकर्त्यांचा ओघ कायम आहे.
43
1,257
#काँग्रेस पक्षाचे नेते,आदरणीय खासदार राहुलजी गांधी यांचे वाढदिवसानिमित्त मन:पूर्वक अभिष्टचिंतन..! आपल्याला निरोगी दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. #HappyBirthdayRaGa #RahulGandhi
2
5
54
984
पश्चिम बंगालमध्ये कंचनजंगा एक्स्प्रेस आणि मालगाडीचा भीषण अपघात झाला असून यात पाच जणांचा मृत्यू व २०० प्रवासी जखमी झाल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. सर्व मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली. जखमी प्रवासी लवकर बरे होवून घरी परतावेत, हीच प्रार्थना. #West_Bengal #KanchenjungaExpress
14
1,112
प्रत्येकजण हक्कदार..! आतापर्यंत वैद्यकीय क्षेत्रातून सर्वसामान्यांची सेवा केली आहे...आता जबाबदारी वाढली असली तरी ज्यांनी मतदान केले आणि ज्यांनी केले नाही अशा प्रत्येकाचा मी खासदार आहे.
3
33
820
15,550
स्वराज्य स्थापन करण्यासाठी #छत्रपती_शिवाजी_महाराज यांच्या प्रेरणास्थान #राजमाता_जिजाऊ माँ साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना विनम्र अभिवादन..! @IndianNationalC
10
748
आज ईद-अल-अजहा म्हणजेच बकरी ईद. त्याग,समर्पण आणि बलिदानाचा संदेश देणारी आणि मानवतेची शिकवण देणारी ही ईद आपणा सर्वांच्या जीवनात सुख,समृद्धी घेऊन येवो, हीच प्रार्थना. सर्व मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा! #EidMubarak #INDIAAlliance #काँग्रेसपार्टी #लातूर #लोकसभा
12
673
📍 निलंग्यात फटाक्यांची आतषबाजी अन कार्यकर्त्यांचा उत्साह निलंगा : लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर प्रथमच निलंगा नगरीत आगमन झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक, शासकीय विश्रामगृह येथे फटाक्यांची आतषबाजी करीत स्वागत झाले.
1
83
1,106