हर्षद (@Harshrang24) header
हर्षद (@Harshrang24) profile picture

शब्दांना कागदावरती खूप मोठ्याने बोलावे वाटते दोन रेषांमधील जागेचे बंधन पाळावेच लागते #हर्षरंग

शब्दांच्या गर्दीत
Joined February 2019
Photo by हर्षद (@Harshrang24)Photo by हर्षद (@Harshrang24)Photo by हर्षद (@Harshrang24)Photo by हर्षद (@Harshrang24)Photo by हर्षद (@Harshrang24)Photo by हर्षद (@Harshrang24)Photo by हर्षद (@Harshrang24)Photo by हर्षद (@Harshrang24)Photo by हर्षद (@Harshrang24)Photo by हर्षद (@Harshrang24)
हर्षद retweeted
पुरूषार्थ म्हणजे रसिकता, जबरदस्ती नव्हे.शारीरिक ताकद नव्हे.ज्याला मानसिक रसिकता समजली तो पुरुष असला तरी कोमल असतो.तो कुणावर जबरदस्ती करत नाही. -वपु काळे @Vapurzaa #आवडलेल
4
29
हर्षद retweeted
बच्चे भी कितने अजीब होते है, जिनकी एक मुस्कान मे दुनिया की सारी खुशियाँ समाई होती है. #बालदिन #हर्षरंग
1
13
359
हर्षद retweeted
रंगमंचावर मुखवटे बेधुंद होतात आरश्या समोर खरा चेहरा चोरून बघतात पडद्याच्या अलीकडे भूमिका समरसून जगतात पलीकडच्या वास्तवात मनाला गुंतवून ठेवतात #हर्षरंग #मराठी_रंगभूमी_दिन
2
3
1
19
467
हर्षद retweeted
कोजागिरी पौर्णिमा.... प्रतिक्षणी आनंदी राहण्याचा वसा घेतला तर कोजागिरी मावळतच नाही- वपु @Vapurzaa
3
10
हर्षद retweeted
'गाव' हया विषयावर पत्र लिहल आहे .गावाकडील आठवणी आणि सर्वसामान्यपणे अनेक गावात असणारी परिस्थिती एकत्रित मांडली आहे . #म #मराठी #हर्षरंग @MajhiKavita @Marathi_Kavita8 @rt_marathi @LetsReadIndia
11
31
हर्षद retweeted
बर्याच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या मागणीला निवडणुकीच्या मुहूर्तावर मान्यता दिली . #मराठी #अभिजातभाषा #हर्षरंग
2
11
44
1,777
हर्षद retweeted
गांधीजयंती... झोपला घाणीत माझा देश हा बापू ! मी कशासाठी फुलांचे गीत आलापू ? ऐक जातीच्या बिळांनी गर्जना केली हात ही लावू नका हा आमचा टापू ! ह्या कुणाच्या हिंडती तोऱ्यात मोटारी शांत रस्त्यांना कितीदा सांग मी शापू? मी करोडो माणसांशी जोडले नाते मी कसा दुःखावरी माझ्याच संतापू ?
2
6
20
हर्षद retweeted
"तू फक्त डायग्राम दाखव, बाकीचे मी लिहितो." या अफाट आत्मविश्वासावर इंजिनिअर झालेल्या सर्व इंजिनिअर्सना *Happy Engineer's Day*. 😜😂😂 #EngineersDay #cp
2
14
हर्षद retweeted
रात्रीचा दिवस काय असतो हे इंजिनिअर ला चांगल माहिती असत. 😂😜😂 #happyengineersday
1
1
10
हर्षद retweeted
आला आषाढ-श्रावण आल्या पावसाच्या सरी; किती चातकचोचीने प्यावा वर्षा‌ऋतू तरी! काळ्या ढेकळांच्या गेला गंध भरून कळ्यांत; काळ्या डांबरी रस्त्याचा झाला निर्मळ निवांत. चाळीचाळीतून चिंब ओंली चिरगुटें झाली; ओल्या कौलारकौलारीं मेघ हुंगतात लाली. ओल्या पानांतल्या रेषा वाचतात ओले पक्षी;
2
3
16
हर्षद retweeted
फोन केल्यावर पहिल वाक्य, अरे आहे का गेला 😁😂 असं म्हणतो तो खरा काळजीवाहू मित्र #HappyFriendshipDay
3
1
36
हर्षद retweeted
माझ्याच सवे माझे संपेल घराणेही माझा न गुरु कोणी माझे न कुठे चेले. #सुरेशभट
3
27
648
हर्षद retweeted
आकाशापेक्षा उंच कोण?? तर बाप- वपु @Vapurzaa
3
30
हर्षद retweeted
सुख असे कळीतुन फुलते व्यापतो वृक्ष आभाळ छायाच कशा दिसतो मग आपल्यापरी खडकाळ #ग्रेस ज्याचे त्याने घ्यावे ओंजळीत पाणी कुणासाठी कोणी थांबू नये! ...असे उणे नभ ज्यात तुझा धर्म माझे मीही मर्म स्पर्शू नये #ग्रेस #जयंती
2
26
459
हर्षद retweeted
सगळे लोक म्हणतात हा समाजाच्या रीतीरिवाजाप्रमाणे जगत नाही मी फक्त एवढंच बोललो होतो समाजाला फाट्यावर मारत चालतो #हर्षरंग
2
1
23
668
हर्षद retweeted
रंगमंचावर मुखवटे बेधुंद होतात आरश्या समोर खरा चेहरा चोरून बघतात पडद्याच्या अलीकडे भूमिका समरसून जगतात पलीकडच्या वास्तवात मनाला गुंतवून ठेवतात -हर्षरंग #जागतिक_रंगभूमी_दिन
1
3
15