#मराठी
हा ‘महाराष्ट्र’ कुणी दिलेली आयती भेट नव्हे. एक जनआंदोलनातून जन्मलेला राज्याभिमानाचा विजय आहे. मराठी भाषिकांची, संस्कृतीची आणि अस्मितेची ही भूमी, ही इतिहासातली एक लढवय्यी घडामोड आहे.
1
65
आज, या इतिहासाची आठवण ठेवल्याशिवाय पुढचं पाऊलच उचलता येणार नाही. आमच्या तरुण पिढीला याचं भान नाही, हे फक्त शोकांतिकाच नाही, तर ती एक भयंकर इशाराही आहे.
आपण आपल्या मुळांपासून तुटलो, तर स्वाभिमानही हरवतो. मग आपण कुठल्याही गटात मिसळणारे, चेहरा नसलेले, स्वत्व गमावलेले नागरिक बनतो.
1
59
भाषा टिकली तरच अस्मिता आणि राज्य उभं राहतं.
आज मराठी भाषा उपेक्षित होतीए की काय असं वाटु लागलं आहे. आपल्याला आपला इतिहासच माहिती नाही तर आपल्या अस्मिता बोथट नाही तर काय होणार??
महाराष्ट्राची हकिकत आता महाराष्ट्राला पुन्हा सांगितली पाहिजे…
#जय_महाराष्ट्र
37
✨NER-A-CAR ✨
The Historical Piece of automobile history 🌿🌸
The rare and historic Ner-a-Car motorcycle from my personal collection. This is the only example of this rare historic two-wheeler in all of India.
#HiStoryteller
1
37
हे महाराष्ट्र राज्य आहे, आणि पातशाह्यांना धुळीस मिळवण्याचा महाराष्ट्राचा इतिहास आहे! ❤️🙏
जय महाराष्ट्र! 🙏
@rautsanjay61 @uddhavthackeray
2
Highly recommended book. 🙏
1984 by George Orwell 🙏
Must read in these hard times.
There are few important phrases in this book like 'Ignorence is strength', 'War is Peace', and 'Freedom is Slavery'.
#Pegasus #PegasusProject #1984
1
धन्यवाद! आमदार @satishchavan55 सर 🙏🙏
औरंगाबाद येथील देवगिरी महाविद्यालयात बी.ए.तृतीय वर्षात शिक्षण घेणारा आशुतोष पाटील याने स्व लिखित 'नाणी, संग्रह आणि संग्राहक' हे पुस्तक भेट दिले. प्राचीन काळातील विविध नाण्यांची ओळख जिवंत ठेवण्यासाठी आशुतोषने पाच हजारहून अधिक नाण्यांचा संग्रह केला आहे.
2
देखोगे तो हर मोड़ पर मिल जाएँगी लाशें,
ढूंढोगे तो इस शहर में कातिल ना मिलेगा|
- मंजूर अहमद
#मराठाआरक्षण #मराठाआरक्षणरद्द
#COVID19 #CovidCaseRise #CovidDeathRise
3
#Understanding_Coins
Chandragupta 1st, Rajdanda Type.
Photo- Todywalla Auctions.
Editing©- Ashutosh Patil.
#HiStoryteller #Coins #Collection #Vintage #Rare #Numismatics #History #India #Heritage #Gupta
मेलेल्या लोकांसाठी जिवंत लोकांनी भांडण का करावे? का लढावे? का द्वेष करावा?
आणि आज नेमकं तेच होतंय! कुण्यातरी कधीतरी मेलेल्या एका व्यक्तीसाठी आज आपल्याला एकमेकांत भांडण करायला शिकवलं जातंय! हे धोकादायक आहे... याचे भविष्य काय असेल?
#HiStoryteller
1
One more feather in the cap! ❤️😍
My Short film #The_Outsider is officially selected in Lift-Off Network's 'First Time filmmaker' Festival, United Kingdom!
Now it's second Official Selection Direct from United Kingdom ❤️
Congratulations to My Team! Let's hope for more ❤️
1
'भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे'चे आजीवन सभासदत्व मिळाले! 🙂🙏
मंडळाचे मनःपूर्वक धन्यवाद!
#history #इतिहास #HiStoryteller
1
रंगभूमी ला अंत नाही, रंगभूमी हे काही एका इमारतीचे नाव नाही. ❤️
जागतिक रंगभूमी दिनाच्या सर्वांना शुभेच्छा! 💐
#HiStoryteller #मराठी #रंगभूमी #म #रंगभूमी_दिन #theatre #theatreday #photography #theatreday2021 #Artist
निदान कलाकाराने तरी सत्ताधीशाच्या अधिपत्याखाली जाऊ नये. त्याने सत्यतेचा आणि वास्तवाचा विचार करावा. कारण जेव्हा त्याची गरज संपेल तेव्हा सत्ताधीश त्यालादेखील संपवेल.
याचे अनेक पुरावे आणि संदर्भ इतिहासात नमूद आहेत.
#HiStorytellerSpeaks
3
तानाशाह एक डरपोक आदमी होता है। अगर पांच गधे भी साथ-साथ घास खा रहे हों तो तानाशाह को डर पैदा होता है कि गधे भी मेरे खिलाफ़ साजिश कर रहे हैं। हालांकि गधे अपनी बिरादरी वाले के साथ साजिश नहीं करते।
~हरीशंकर परसाई
#WorldSupportsIndianFarmers #IndiaStandsWithFarmers #IndiaWithFarmers
3
स्वतंत्र विचारांना कैद करून ठेवेल असे कोणतेही तुरुंग अजून निर्माण झालेले नाही! आणि कुणी कितीही प्रयत्न केले तरी यापुढेही ते शक्य होणार नाही!
No prison is big enough to contain free speech
स्वतंत्र विचारों को कभी बेड़ियों में नहीं जकड़ा जा सकता।बोल की लब आज़ाद हैं तेरे..!
ਹਿੱਕ ਦੇ ਖੁੱਲ੍ਹੇ ਵਿਚਾਰਾਂ ਨੂੰ ਕਿਹੜੀ ਬੇੜੀ ਅੱਜ ਤਕ ਡੱਕ ਸਕੀ ਹੈ
કોઈ પણ જેલ એટલી મોટી નથી કે મુક્ત વાણી ને રોકી શકે हर भाषा में बलिए। ज़ोर से बलिए।
3
















