AI won't replace you, a person using AI will 🤖 Supercharged unlocking @Growthschoolio AI & ChatGPT 101 Workshop! 800K pioneers. 🌊 transform your future. 🚀 Join now: links.gs.ht/Yt-Dom-Gl #growthschoolchatgpt
हितेश retweeted
#टोल चा झोल व बिल्डर लाॅबीवर मेहरबान का...?
गेल्या काही महिन्यां पासुन सत्ताधारी पक्षाच्या कार्यक्रमाचे प्रायोजक बघीतले तर नक्कीच कळेल, ह्यांची #सेटींग आहे...
अरे जनतेच्या खऱ्या गरजांकडे लक्ष द्या...@mnsadhikrut @ShivSena @BJP4Maharashtra @ThaneMt @LoksattaLive @rajupatilmanase
हितेश retweeted
पोलीस काका @ThaneCityPolice जरा यांना पण नोटिसा पाठवा....
अनधिकृत फेरीवाले मोकाट,
@kalyan_dombivli पालिका,@drmmumbaicr रेल्वे प्रशासन मोकाट...
नोटिसा महाराष्ट्र सैनिकांना...??
आता फेरीवाले नाही अधिकाऱ्यांना मनसे style दाखवू.. @mnsadhikrut
हितेश retweeted
#BREAKING #Mumbai घाटकोपरच्या संजय गांधी नगर इथे संजय निरुपम यांच्या सभेत @mnsadhikrut कार्यकर्त्यांचा गोंधळ...खुर्च्यांचीही केली तोडफोड
हितेश retweeted
#breking घाटकोपरमधील संजय निरूपम यांच्या सभेत मनसैनिकांचा राडा.माईक हातात घेऊन कार्येकत्यांनी घातल्या संजय निरूपम यांना शिव्या.@mnsadhikrut @SandeepDadarMNS @saamTVmarathi @nileshkhareview – at Navi Mumbai, India
हितेश retweeted
नवी मुंबईतील महाराष्ट्रसैनिकांचा 'नवनिर्माण मेळावा'... teapawt.org/GajananKaleMNS/status/…
हितेश retweeted
राज ठाकरे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर बँक ऑफ बडोदाने #मराठी मध्ये फॉर्म्स उपलब्ध केले. जो माणूस सत्तेत नसताना इतके करू शकतो तो सत्तेत आला तर खूप काही करू शकतो.
Raj Thackeray Effect: One more bank, #BankOfBaroda, prints forms in #Marathi
हितेश retweeted
#BREAKING मनसे कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी अमित राज ठाकरे पुण्यात. फेरीवाला प्रकरणात कार्यकर्त्यांवर टाकण्यात आलेल्या दरोड्याच्या केसेस संदर्भात घेणार माहिती. राज ठाकरेही शुक्रवारी पुणे दौ-यावर
हितेश retweeted
डोंबिवलीच्या पक्षसोहळ्यात कल्याण-डोंबिवली येतील पीएनटी नगर, कोपरगाव, गांधीनगर परिसरातील २०० कार्यकर्त्यांनी पक्षात जाहीर प्रवेश केला. सर्व महाराष्ट्रसैनिकांचे मनसे स्वागत असून पुढील वाटचालीस मन:पूर्वक शुभेच्छा. #महाराष्ट्रसैनिक
हितेश retweeted
Replying to @pnbindia
@Indiapnb हिंदी भाषेला आमचा विरोध नाही पण मराठीचं आग्रह आहे; कारण महाराष्ट्रात फक्त मराठीच चालणार! यापुढे फक्त मराठी शब्द @mnsadhikrut – at Bandra East, Mumbai
हितेश retweeted
अजून एक लक्ष्य भेदलं... ठाण्याच्या 'राज'सभेचा परिणाम! #लक्ष्यभेदीराजसभा teapawt.org/News18lokmat/status/93…
'राज' गर्जनेनंतर ठाणे पोलिसांची नरमाई, मनसे कार्यकर्त्यांवरील 1 कोटींचा दंड थेट 1 लाखावर ! goo.gl/B8HLzc
#News18Lokmat
हितेश retweeted
'राज' गर्जनेनंतर ठाणे पोलिसांची नरमाई, मनसे कार्यकर्त्यांवरील 1 कोटींचा दंड थेट 1 लाखावर ! goo.gl/B8HLzc
#News18Lokmat
हितेश retweeted
ठाणे : सरकार डरपोक आहे माझी सभा आहे असे समजले की वीज घालवतात - राज ठाकरे
#RajThackeray
हितेश retweeted
आमच्या आंदोलनानंतर राज्यातील 64 टोल बंद झाले - राज ठाकरे goo.gl/2LLuPz
हितेश retweeted
LIVETV : मनसेच्या आंदोलनामुळेच टोल बंद झाले, मात्र आम्हाला मांडवली केली म्हणून प्रश्न विचारतात : राज ठाकरे abpmajha.abplive.in/live-tv






























