JCB (@INC_JCB) header
JCB (@INC_JCB) profile picture

Civil Engineer| congressman | AICVC | like and retweet are not endorsement |

Seattle
Joined February 2018
Photo by JCB (@INC_JCB)Photo by JCB (@INC_JCB)Photo by JCB (@INC_JCB)Photo by JCB (@INC_JCB)Photo by JCB (@INC_JCB)Photo by JCB (@INC_JCB)Photo by JCB (@INC_JCB)Photo by JCB (@INC_JCB)Photo by JCB (@INC_JCB)Photo by JCB (@INC_JCB)
RG :- कोरोना भारताच्या दारात उभा आहे GOI :- राहुल ने स्वतःचा पक्ष सांभाळावा RG :- कोरोना मुळे जण जीवन विस्कळीत होईल GOI :- राहुल ने स्वतःचा पक्ष सांभाळावा RG :- देश आर्थिक संकटात सापडेल GOI :- राहुल ने स्वतःचा पक्ष सांभाळावा
4
54
6
254
रोज उठून जनतेला मूर्खात काढणे ही एक कला आहे
हर बिल पर विरोध करना या सत्ता में रहकर हर बात का समर्थन करना, दोनों ही एक लोकतंत्र के लिए गलत ।
42
आता काय नेत्यांच्या कार्यक्षमतेवर बोलायचं पण नाही का ? Logic ?
एकिकडे सुनेत्रा वहिनींच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्यांचा जाहीर अपमान करायचा आणि दुसरीकडे पुण्याचा कायापालट करणाऱ्या मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर विनाकारण गरळ ओकायची, प्रसिद्धीसाठी फालतू बोलायचं! आपला आवाका काय? आपण बोलतो किती? प्रसिद्धीसाठी काहीही बोलायचं का? दशकानुदशके सत्तेचा मलिदा खाऊनही पुण्याला वाहतूक कोंडीच्या खाईत कोणी लोटलं, हे पुणेकर जाणतात. देवेंद्रजींच्या दूरदृष्टीतून पुण्याला नवी गती मिळतेय. सुप्रियाताई देवेंद्रजींना पुण्याचं पालकत्व घ्या, म्हणून विनंती करतात अन् तुम्ही त्रिकालातलं ज्ञान आपल्यालाच असल्यासारखं तोंड वाजवत फिरता!
1
8
273
JCB retweeted
'विदर्भात एका ग्रामपंचायतीमध्ये भाजप आणि काॅंग्रेसची युती आहे त्यामुळे आम्हीपण डिलिमिटेशनसाठी भाजपला पाठिंबा देत आहोत' हे आर्ग्युमेंट सगळ्यात डेडली ठरेल.
6
1
74
2,341
UBT leaders 🤣🤣🤣
In 2023 we made a promise to the women of this country, in 2026 the time comes when we must redeem our pledge…. Jai Hind #WomensReservation #Delimitation
4
6
106
2,394
जर शरद पवार यांची राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ही परिसीमन बिलाला पाठिंबा देणार असेल तर तो आज पर्यंत चा सर्वात मोठा महाराष्ट्र द्रोह असेल
23
124
5
1,057
9,066
Sanatani 🤲
23
126
3,616
If Congress did any AI video with Modi’s mother then full culture knowledge will start within minutes
कारनामे देखिए...! 😂🤡
9
316
Congress never invited ISI to inspect the terror site
22
63
2
1,277
11,197
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकात सुरू असलेला भ्रष्टाचार बाहेर काढल्याने आज नांदेड महानगर पालिकेने देखील पोलिसान मार्फत प्रेमपत्र पाठवले.
1
4
6
251
Literally PM has video of GYM which MEME material
6
492
हसाव की रडाव की डोक्याला हात लावून बसाव मुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री आहेत हे या ताई ला माहिती नाही का?
'मुख्यमंत्र्यांनी पुण्याची जबाबदारी घ्यावी', गोळीबार - कोयता हल्ला घटनेनंतर सुप्रिया सुळेंनी काय म्हटलं? #होऊद्याचर्चा #पुणे
2
2
40
565
काय तो केविलवाणा चेहरा
नांदेड विमानतळावर भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवींद्रजी चव्हाण यांचे स्वागत केले. यावेळी नांदेड महानगराध्यक्ष आमदार अमरनाथ राजूरकर, नांदेड दक्षिण ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे, नांदेड उत्तर ग्रामीण जिल्हाध्यक्ष ॲड. किशोर देशमुख, नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या महापौर सौ. कविताताई मुळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते. 📍नांदेड 🗓️ २४ नोव्हेंबर २०१६ #BJPMaharashtra #Nanded #RavindraChavan #AshokChavan
1
37
1,312
महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यापेक्षा सुप्रिया सुळे नाराजगी मोठी आहे वाह रे मराठी मीडिया
2
21
412
लोकशाही खुदकन हसली
महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस करके गुजरात बॉर्डर... ऐका, गद्दारीच्या दिवसाची कहाणी त्यांच्याच तोंडून! Credit: News Pinch
5
173
The deeper I go into Indian spiritual and religious traditions, the clearer it becomes. The BJP and RSS are uncouth, greedy, casteist male chauvinists with absolutely no understanding of our spiritual and religious traditions.
2,317
5,005
582
22,554
1,083,007
Replying to @INC_JCB
आमच्या शेतात 3 एकर ऊस होता त्या वर्षी अन गावात पण बऱ्याच जणांकडे ऊस होता गावातले काही शेतकरी कलेक्टर कडे गेले होते आमच्या विहिरींच अधिग्रहण करा म्हणून पण कलेक्टर ने हाकलून दिलं कलेक्टर ने टँकर दाखवून खूप पैसा वाया घालवला मला तर आठवत नाही ग्रामीण भागात एक ही टँकर आल्याचं
1
3
275
ते पाकिस्तान चे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर आहेत माहिती साठी म्हणून सांगितल
टिपूला बाप मानणारी औलाद आमची नाही, जो इतिहास विसरला तो जातीवंत मराठा नाही! #छत्रपती_शिवाजी_महाराज_की_जय #chhatrapati_shivaji_maharaja #shivajimaharaj #marathaempire #maharashtra
1
21
425
देश का विधवान ************************
"मेरे जैसे सामान्य व्यक्ति ने कहा और देशवासियों ने गोल्ड कम खरीदा, गोल्ड के दाम टूट गए..." : लखनऊ में आयोजित कार्यक्रम में बोले पीएम मोदी #GoldPrice #NarendraModi #ABPNews
6
228
हे खूप मोठ षडयंत्र होतं २०१६ साली लातूर पासून २० किमी अंतरावर घराणी मध्यम प्रकल्पात ५०% पेक्षा जास्त पाणी साठा होता तरी फक्त बदनामी करण्यासाठी हे काम भाजपा कडून करण्यात आले होते
3
18
146
6,235
तज्ज्ञ संचालक नेमणुकीसाठी फडणवीस राजस्थानकडे रवाना;भजनलाल यांनी तातडीने बोलावले..! @suryareplies @INC_JCB @mdontlod170021 @AAhmedSpeaks
1
3
84