Katraj Residents Forum (@KatrajResidents) header
Katraj Residents Forum (@KatrajResidents) profile picture

KatrajResidentsForum is a citizen-led platform dedicated to highlighting n addressing civic issues across Katraj, Padmavati, Satara Rd, SahakarNagar n Ambegaon.

Katraj, Pune
Joined March 2013
Photo by Katraj Residents Forum (@KatrajResidents)Photo by Katraj Residents Forum (@KatrajResidents)Photo by Katraj Residents Forum (@KatrajResidents)Photo by Katraj Residents Forum (@KatrajResidents)Photo by Katraj Residents Forum (@KatrajResidents)Photo by Katraj Residents Forum (@KatrajResidents)Photo by Katraj Residents Forum (@KatrajResidents)Photo by Katraj Residents Forum (@KatrajResidents)Photo by Katraj Residents Forum (@KatrajResidents)Photo by Katraj Residents Forum (@KatrajResidents)
पीएमसीने अतिशय चांगली कारवाई केली आहे. ही मोहीम अशीच सातत्याने सुरू ठेवावी. तसेच कात्रज प्राणिसंग्रहालय आणि भारती विद्यापीठ परिसरातील अतिक्रमणेही हटवावीत. @PMCPune
आज सकाळपासून पुण्याच्या कात्रजमध्ये जे दिसलं, ते कात्रजकरांनी वर्षानुवर्षे पाहिलं नव्हतं! PMC ने पूर्ण कात्रज साफ केलंय! रस्त्यावर पसरलेले भाजीचे ठेले, कपड्यांचे ढीग, पत्र्याचे शेड, हातगाड्या, - सगळं बाहेर काढलं! Well done 👍 @PMCPune Video credit - @rk70070070
1
1
83
रिक्षावाल्यांनो, रोजच संप करा! रोजची कटकट कायमची मिटेल आणि त्या निमित्ताने का होईना, बाइक टॅक्सीसाठी रस्ते आपोआप मोकळे होतील. प्रवाशांना वेठीस धरण्यापेक्षा स्पर्धेला सामोरे जा! #biketaxi
8
प्रवाशांना वेठीस धरून आपल्या मक्तेदारीचे संरक्षण करण्याचा रिक्षाचालकांचा प्रयत्न निषेधार्ह आहे. स्पर्धेला सामोरे जाण्याऐवजी मनमानी करून प्रवाशांना त्रास देणे हा कोणता न्याय? सेवा द्या, प्रवाशांचा विश्वास जिंका. पर्याय बंद पाडून व्यवसाय टिकवण्याचे दिवस गेले teapawt.org/nitingodbole/status/21…
रिक्षावाले म्हणजे एका प्रकारची संघटित गुन्हेगारी आहे.. पुण्यात काही चांगले रिक्षाचालक सोडल्यास बहुतांशी रिक्षाचालकांना माज आहे. भाडी नाकारणे, रस्त्यात घाण करणे हे सर्रास सुरू असून वर दादागिरी करतात. मी रिक्षा वापरणे कधीच सोडून दिले आहे.
1
2
51
या प्रकल्पाच्या alignment पुणे महापालिकेने सखोल परीक्षण करणे आवश्यक आहे. सध्याची प्रस्तावित alignment प्रकल्पाचा अपेक्षित उद्देश साध्य करण्यास पुरेशी ठरेल का, याबाबतही फेरविचार होणे गरजेचे आहे. @sumitakale
PMC has estimated total cost of #HCMTR at Rs 12000 crores including Rs 3000 cr for land acquisition
12
कृपया संपूर्ण प्रकल्पाच्या सद्यस्थितीबाबत माहिती द्यावी. तसेच, पुणे महापालिका आयुक्तांनी यापूर्वी दोन वेळा मुदतवाढ दिल्यानंतर आता मार्च २०२७ ही अंतिम मुदत निश्चित केली आहे. या नव्या मुदतीपर्यंत प्रकल्प पूर्ण होऊन कार्यान्वित होईल का?
कात्रज–कोंढवा रस्त्याच्या कामाला गती; भूसंपादन व विविध युटिलिटी स्थलांतराचा आढावा कात्रज–कोंढवा रस्त्याचे काम निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) श्री. ओमप्रकाश दिवटे यांनी आज प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून कामाचा आढावा घेतला. पाहणीदरम्यान ग्रेड सेपरेटरचे काम, ८४ मीटर रस्त्यासाठी भूसंपादन, विद्युत पोल व जलवाहिन्यांचे स्थलांतर याबाबत संबंधित विभागांना आवश्यक निर्देश देण्यात आले. कामे वेगाने व समन्वयाने पूर्ण करण्यासोबतच नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याच्या सूचना करण्यात आल्या. कात्रज–कोंढवा रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर परिसरातील वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ व वेगवान होण्यास मदत होणार आहे. नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #Pune #PMC #PuneMunicipalCorporation #InfrastructureDevelopment #KatrajKondhwaRoad #RoadDevelopment #पुणेमहानगरपालिका
1
19
ही कारवाई खूप छोटी आहे. कात्रज प्राणिसंग्रहालयाच्या परिसरातील पदपथ खाद्यपदार्थांच्या स्टॉलधारकांनी बळकावले आहेत. विशेष म्हणजे याच्या समोर क्षेत्रीय कार्यालय आहे. मात्र अधिकारी सुरेखा भांगे आणि त्यांचे कर्मचारी या अतिक्रमणांकडे सोयीस्करपणे डोळेझाक करत आहेत. teapawt.org/PMCPune/status/2122748…
अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांवर पुणे महानगरपालिकेची कारवाई! पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागामार्फत मंगळवार, दि. १७ नोव्हेंबर २०२६ रोजी शिवाजीनगर, फर्ग्युसन कॉलेज रोड तसेच हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील मंत्रा सोसायटी व केशवनगर परिसरात अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे २४,५०० चौरस फूट क्षेत्रावरील अनधिकृत कच्चे व पक्के बांधकाम निष्कासित करण्यात आले. तसेच अनधिकृत व्यावसायिक स्टॉल, हातगाड्या, पत्रे व इतर साहित्य जप्त करण्यात आले. हडपसर-मांजरी परिसरातून विविध व्यावसायिक साहित्य आणि सुमारे १० ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. #PMCPune #PuneMunicipalCorporation #EncroachmentRemoval #Pune
14
एफसी रोडवरील अतिक्रमणांबाबत अखेर पीएमसी आणि आयुक्तांना जाग आली असली, तरी शहरभर हा अतिक्रमणांचा कर्करोग पसरला आहे. महापालिका आणि पोलीस दोघेही हतबल आणि निष्प्रभ दिसत आहेत. काल रात्री तर शंकर महाराज मठाकडून सातारा रस्त्याचा संपूर्ण मार्गच वाहनचालकांसाठी अडवण्यात आला होता.
14
पुणे महानगरपालिका म्हणते, घरातील कुंड्यांखाली पाणी साचल्यामुळे डासांची उत्पत्ती होत आहे. मान्य! पण मग कात्रज तलावातील या जलपर्णीचं काय? तिथेही डासांची उत्पत्ती होत नाहीये का? घराघरांत तपासणी करण्याबरोबरच महापालिका तलावांकडेही लक्ष देणार आहे का? @PMCPune @navalMH @MURWDFoundation
1
1
1
3
120
कात्रज चौक परिसरात भूमिगत मेट्रोच्या कामामुळे १७ ऑक्टोबरपासून अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. सातारा, सोलापूर आणि मुंबईकडून येणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. बसनाही मार्ग बदलण्याच्या सूचना. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करावे.
1
20
Superb view of Katraj lake. Unfortunately the peshwa era lake is surrounded by construction and the two major roads teapawt.org/ymjoshi/status/2104089…
From our residential tower: A panoramic view of Katraj and the Peshwa-era lakes that add the beauty of south Pune
1
1
63
Pune has missed the HCMTR bus multiple times. Any further delay, poor execution or flawed planning could turn the project into another missed opportunity—and wreak havoc on the city’s traffic. @MURWDFoundation @NIBMFORUM @sumitakale @sunilkoloti @aparanjape
₹2,534 crore to acquire just 29.75 hectares of pvt land for #HCMTR and another ₹4,003 crore for the inner ring road within PMC limits. For these urban mega projects, land seems costlier than the infrastructure itself.
1
104
Appreciate the efforts being taken by senior officers by hitting the ground & getting first hand experience. Residents (From Katraj and other parts) now hope to see results. At Katraj, no road cleaning happening teapawt.org/PMCPune/status/2095399…
मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त श्री. प्राजित नायर यांनी स्वारगेट ते कात्रज चौक या मार्गावरील यांत्रिक झाडलोट मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून रस्ते स्वच्छतेच्या कामाचा आढावा घेतला. शहरातील प्रमुख रस्ते स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त ठेवण्यासाठी यांत्रिक झाडलोट व्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी आणि नियमित देखरेख करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवा. PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #RoadCleanUp #SwargateKatraj #MechanicalVehicleCleaning #SwachhPuneSundarPune #PMCCare #PuneCity #SwachhSarvekshan #MajhiVasundhara @SwachSurvekshan @SwachhBharatGov @majhivasundhara
1
1
38
Bapat considers himself a Communist and an atheist. Yet, his stand against noise pollution has found admirers even among those on the right of centre. On an issue that affects everyone, irrespective of ideology, there is no Left or Right but only a shared concern.
Meet Vidyanand Bapat: Born in Ratnagiri, he has lived in Pune for 8 years. It is his insistence on speaking his mind—calmly, even when bullied by Mandal workers— makes him a true Punekar. As PuLa once said, Punekar never hesitate to put forth their opinion hindustantimes.com/cities/pu…
2
4
3
212
कात्रज चौक ते कात्रज बोगदा या मार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. मेट्रो आणि फ्लायओव्हरच्या कामांमुळे या भागात वाहतूककोंडीची समस्या आणखी गंभीर झाली आहे. त्यामुळे रस्ता रुंदीकरणाचे काम लवकरात लवकर हाती घेणे गरजेचे आहे. @MURWDFoundation
कात्रज चौक ते कात्रज घाट रस्ता रुंदीकरणाची पाहणी आज सकाळी मा. महापालिका अतिरिक्त आयुक्त(वि) श्री. ओमप्रकाश दिवटे यांनी कात्रज चौक ते मांगडेवाडी फाटा ते कात्रज घाट या मार्गावरील रस्ता रुंदीकरणाच्या कामाबाबत पाहणी दौरा केला. यावेळी पथ विभागाचे मा. अधीक्षक अभियंता श्री. वायसे, मा. कार्यकारी अभियंता श्री. साखळे, मा. उपअभियंता श्री. इंद्राक्षे, बांधकाम विभागाचे मा. श्री. बहिराम , तसेच भूसंपादन विभाग, मालमत्ता विभाग आणि धनकवडी-कात्रज-आंबेगाव क्षेत्रीय कार्यालयांतर्गत AMC, AE, JE, DSI व इतर अधिकारी उपस्थित होते. प्रभाग क्र. ३८ मधील सर्व माननीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाहणी करण्यात आली. मा. अतिरिक्त आयुक्तांनी कात्रज चौक ते कात्रज घाट रस्ता रुंदीकरणाबाबत आवश्यक सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. सुरक्षित व सुरळीत वाहतुकीच्या दृष्टीने रस्ता रुंदीकरणाच्या कामाला गती देण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे. नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवा. PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #KatrajGhat #PMCVisit #roadwidening #KatrajChowk #PMCCare #PuneCity
1
42
धनकवडी-कात्रज क्षेत्रीय अधिकारी सुरेख भणगे यांनी सातारा रोड वरील कात्रज चौक ते डेअरी या दरम्यान जे काही अनधिकृत ढोल ताशा पथक उभे केलेत त्या कडे लक्ष द्यावे. तक्रार करून सुद्धा अजून पर्यंत कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही @PMCPune @navalMH @PuneCityPolice
धनकवडी–कात्रज–आंबेगाव क्षेत्रीय कार्यालयांतर्गत कामांची प्रत्यक्ष पाहणी कामाची गुणवत्ता, कर्मचाऱ्यांची उपस्थिती आणि नागरिकांच्या तक्रारींचा आढावा मा. स्थायी समिती सदस्य श्री. संदीप बेलदरे व मा. महापालिका सहाय्यक आयुक्त श्रीमती सुरेखा भणगे यांनी आज दि. २१ ऑगस्ट २०२६ रोजी धनकवडी–कात्रज–आंबेगाव क्षेत्रीय कार्यालयांतर्गत आउटसोर्सिंग पद्धतीने सुरू असलेल्या विविध कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीदरम्यान कामकाजाची सद्यस्थिती, कर्मचाऱ्यांची उपस्थिती आणि कामाची गुणवत्ता यांचा आढावा घेण्यात आला. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामकाज अधिक प्रभावीपणे राबविण्याबाबत आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. तसेच रस्त्यावरील अतिक्रमणे व आकाशचिन्ह विभागाशी संबंधित तक्रारींचीही प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नागरिकांना दर्जेदार सुविधा आणि स्वच्छ व सुरक्षित परिसर उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून सातत्यपूर्ण पाहणी व प्रभावी कार्यवाही करण्यात येत आहे. नागरिक सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवा. PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #pmc #pmccare #pune #Update #News #SwachhPune #CleanPune #services
2
1
1
117
पुणे महापालिका आयुक्त रोज शहराच्या वेगवेगळ्या भागांत जाऊन पाहणी करत आहेत, अगदी रविवारी सुट्टीच्या दिवशीसुद्धा. ही नक्कीच चांगली गोष्ट आहे. मात्र, कामकाजात अशीच तत्परता आणि पुढाकार खालच्या स्तरावरील अधिकाऱ्यांकडून आणि कर्मचाऱ्यांकडूनही दिसण्याची गरज आहे. @navalMH @MURWDFoundation
Visited Warje & Uttamnagar-Shivne areas today. Reviewed sanitation & drainage issues n resolved them on site. New footpath, priority work on Canal Road & tender for Nanded City-Shivne bridge to be floated immediately. Also interacted with citizens & Nagarsevaks. @PMCPune
2
32
पुण्यात वाहतूक, खड्डे, पाणी आणि कचऱ्याचे प्रश्न सुटलेच आहेत. आता फक्त ढोल-ताशा पथकांना सरावासाठी जागा आणि परवानगी मिळणे बाकी होते. महापौरांनी तोही प्रश्न सोडवण्याच्या दिशेने पाऊल टाकले! दरम्यान, यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. @MDNagpure @navalMH hindustantimes.com/cities/pu…
राजीव गांधी प्राणीसंग्रहालय, कात्रजजवळ गेल्या पंधरवड्यापासून सुरू असलेल्या ढोल-ताशांच्या मोठ्या आवाजातील सरावामुळे नागरिकांसह प्राण्यांनाही त्रास होत आहे. तक्रारी करूनही PMC आणि पोलिसांचे दुर्लक्ष. @PMCPune @PuneCityPolice @CZA_Delhi @MDNagpure
1
2
523
राजीव गांधी प्राणीसंग्रहालय, कात्रजजवळ गेल्या पंधरवड्यापासून सुरू असलेल्या ढोल-ताशांच्या मोठ्या आवाजातील सरावामुळे नागरिकांसह प्राण्यांनाही त्रास होत आहे. तक्रारी करूनही PMC आणि पोलिसांचे दुर्लक्ष. @PMCPune @PuneCityPolice @CZA_Delhi @MDNagpure
Dhol-tasha practice has become a nuisance for citizens and zoo animals. A troupe has been practising loudly for nearly a fortnight right next to Rajiv Gandhi Zoo, Katraj, Pune. Despite noise, PMC and police turning a blind eye. @PMCPune @PuneCityPolice @CZA_Delhi @VijayKumbhar62
1
1
2
4
646
Dhol-tasha practice has become a nuisance for citizens and zoo animals. A troupe has been practising loudly for nearly a fortnight right next to Rajiv Gandhi Zoo, Katraj, Pune. Despite noise, PMC and police turning a blind eye. @PMCPune @PuneCityPolice @CZA_Delhi @VijayKumbhar62
1
1
1
210
स्थानिक नागरिकांची मोठी सोय होणार आहे. खराडी-मुंढवा परिसरातील नागरिकांचे अभिनंदन! आता हायवे प्राधिकरण आणि पीएमसीने कात्रज येथील उड्डाणपुलाकडेही लक्ष द्यावे. @navalMH @PMCPune
1
32