
मनातून उमटलेले विचार… तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची धडपड ✍️ Marathi Motivational Quotes | Life Lessons #म #मराठी #विचार #Motivation #MarathiQuotes
बदलापूर पश्चिम, महाराष्ट्र
Joined August 2014
- Tweets5.5K
- Following20
- Followers668
- Likes11.9K
शेवटच्या श्वासाचा पाठलाग करत त्याला कैद करून ठेवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे आयुष्य जगणं होय.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
#म #मराठी #विचार
#yallappathought
मोठे यश एका दिवसात मिळत नसते. रोज केलेला छोटासा प्रयत्न भविष्यात मोठ्या यशाचा पाया बनत असतो.
यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
#म #मराठी #विचार #marathimotivation #marathi #motivation
आयुष्यात जे मिळाले नाही त्याचाच विचार करत बसलो, तर जे आपल्या जवळ आहे त्याचे महत्त्व कधीच समजणार नाही. माणसांनी प्रत्येक दिवसात आनंद देणाऱ्या छोट्या गोष्टी ओळखायला शिकावं. समाधानाची सुरुवात अपेक्षा कमी करण्यात नाही, तर मिळालेल्या गोष्टींची किंमत जाणण्यात असते.
1
21
प्रत्येकाच्या आयुष्यात काही अपूर्ण इच्छा आणि न सांगता येणाऱ्या वेदना असतात. बाहेरून हसणारा प्रत्येक माणूस आतून आनंदी असेलच असे नाही. म्हणून माणसाचे हसू पाहण्यापेक्षा त्याच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा.
यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
#म #मराठी #विचार #motivation
1
29
आयुष्यातील सर्वात मोठी शिकवण ही नेहमीच वाईट काळ देऊन जातो. कारण कठीण परिस्थितीतच अनेक गोष्टींचे खरे स्वरूप समोर येते. कोण आपले आहे आणि कोण केवळ सोबत असल्याचा दिखावा करते, याची जाणीव वेळच करून देते. म्हणून वेळेला कधीही दोष देऊ नका.
1
1
27
कारण ती केवळ परिस्थिती बदलत नाही, तर माणसांची खरी ओळखही करून देते.
यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
#म #मराठी #विचार #marathimotivation #marathi #motivation
@HashTMarathi
13
जिथे स्वतःची किंमत सिद्ध करण्यासाठी वारंवार झगडावे लागते, तिथे थांबण्यापेक्षा शांतपणे दूर जाणे केव्हाही चांगले. कारण स्वाभिमान गमावून मिळवलेली माणसे आयुष्य समृद्ध करू शकत नाहीत.
यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
#म #मराठी #विचार #marathimotivation #marathi #motivation
@HashTMarathi
29
संघर्षातूनच खऱ्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होते. परिस्थिती कितीही कठीण असली, तरी हार मानायची नसते.
यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
#म #मराठी #विचार #marathimotivation #marathi #motivation
@MarathiRT @HashTMarathi
28
विचार बदलण्याची तयारी ठेवली की आयुष्य बदलण्याची सुरुवात होते. अन्यथा जुन्याच विचारांच्या चौकटीत अडकून त्याच त्याच जीवनशैलीत संपूर्ण आयुष्य खितपत पडावं लागतं.
यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
#म #मराठी #विचार #marathimotivation #marathi #motivation
@MarathiRT @HashTMarathi
देवाच्या नावाने निर्माण झालेली भीती नव्हे, तर स्वतःच्या विचारांवर असलेला विश्वास माणसाला खऱ्या अर्थाने मुक्त करतो.
यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
#म #मराठी #विचार #marathimotivation #marathi #motivation
@MarathiRT @HashTMarathi
28
जसे आपले विचार असतात, तसेच आपण घडत जातो.
यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
#म #मराठी #विचार #marathimotivation #marathi #motivation
@MarathiRT @HashTMarathi
26
कधी कधी परिस्थितीपुढे इच्छा नसतानाही मनावर दगड ठेवावा लागतो…
आणि त्या कठोर निर्णयाची किंमत अनेकदा आपल्या जवळच्या नात्यांना मोजावी लागते.
काही निर्णय फक्त मनाला खूप जड असतात…!
यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
#म #मराठी #विचार #marathimotivation #marathi #motivation
21
चार भिंती आणि एक छप्पर असलं म्हणजे घर होत नाही. घराला घरपण येण्यासाठी त्यात जिव्हाळ्याची माणसं असावी लागतात.
यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
#म #मराठी #विचार #marathimotivation #marathi #motivation
"करून तरी बघ!"
मनातून आलेला हा एक छोटासा आवाज अनेक मोठ्या यशांची सुरुवात ठरतो. माणसांनी पहिलं पाऊल उचलण्याचं धाडस करावं. रस्ता आपोआप मोकळा होत जातो आणि यश तुमच्या दिशेने चालत येतं.
यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
#म #मराठी #विचार #marathimotivation #marathi #motivation
आपली गरज संपताच जो मित्र शत्रूशी हातमिळवणी करतो, तो मित्र नसतो, तो भविष्यातील सर्वात मोठा धोका असतो.
यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
#म #मराठी #विचार #marathimotivation #marathi #motivation
@jodaniMarathi
आपल्या विचारांवर आणि कृतींवरच आपल्या यश-अपयशाचा पाया उभा असतो. त्यामुळे इतरांना दोष देण्यापेक्षा स्वतःकडे पाहून सुधारणा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
#म #मराठी #विचार #marathimotivation #marathi #motivation
@jodaniMarathi
जेव्हा आपल्या आयुष्यात काही बिघडतं, तेव्हा आपण रागावतो आणि त्यासाठी दुसऱ्यांना दोष देतो. पण मुळात कोणत्याही कामाची सुरुवात आपण आपल्या विचारांनुसार आणि निर्णयांनुसारच करत असतो.
यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
#म #मराठी #विचार #marathimotivation #marathi #motivation
@jodaniMarathi
यश सर्वांनाच मिळते, फक्त सकारात्मक दृष्टिकोन आणि कामामध्ये सातत्य असणे आवश्यक असते.
यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
#म #मराठी #विचार #marathimotivation #marathi #motivation
1
1
43
अपयश हाच आपला खरा गुरु असतो, कारण पुन्हा यश मिळवण्यासाठी लागणारे धडे तोच आपल्याला शिकवून जातो.
यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
#म #मराठी #विचार #marathimotivation #marathi #motivation
1
45