Mangal Prabhat Lodha (@MPLodha) header
Mangal Prabhat Lodha (@MPLodha) profile picture

Minister of Skill, Employment, Entrepreneurship and Innovation Govt of Maharashtra | MLA, Malabar Hill, Mumbai.

Mumbai, Maharashtra
Joined June 2013
Photo by Mangal Prabhat Lodha (@MPLodha)Photo by Mangal Prabhat Lodha (@MPLodha)Photo by Mangal Prabhat Lodha (@MPLodha)Photo by Mangal Prabhat Lodha (@MPLodha)Photo by Mangal Prabhat Lodha (@MPLodha)Photo by Mangal Prabhat Lodha (@MPLodha)Photo by Mangal Prabhat Lodha (@MPLodha)Photo by Mangal Prabhat Lodha (@MPLodha)Photo by Mangal Prabhat Lodha (@MPLodha)Photo by Mangal Prabhat Lodha (@MPLodha)
आज खेतवाडी येथे आयोजित ‘मन की बात’ कार्यक्रमाला उपस्थित राहून देशाचे यशस्वी मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांचे प्रेरणादायी विचार ऐकण्याची संधी मिळाली. यावेळी मंत्री श्रीमती पंकजा मुंडे जी उपस्थिती होत्या, तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘मन की बात’च्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधत राष्ट्रउभारणीला नवी दिशा देणाऱ्या या उपक्रमातून नेहमीच प्रेरणा मिळते! @narendramodi @Pankajamunde #Khetwadi #MannKiBaat #NarendraModi #MPLodha
1
1
231
Mangal Prabhat Lodha retweeted
लोकशाहीच्या रक्षणासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत आणि यापुढेही राहू! #DevendraFadnavis #DemocracyFirst #LokshahiBachao #SaveDemocracy
8
32
583
Mangal Prabhat Lodha retweeted
आपल्या डोंबिवलीच्या खेळाडूंनी ३६ व्या राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत डोंबिवलीचं नाव उज्ज्वल केलं आहे. या स्पर्धेत समृद्धी शस्त्रकार हिने एक सुवर्णपदक आणि दोन रौप्यपदके अशी एकूण तीन पदकं पटकावली. तसेच निरजा लुबल हिने दोन कांस्यपदकांवर आपलं नाव कोरलं. मृणाल सबने हीनेही एक कांस्यपदक पटकावलं. आपल्या जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर सर्व खेळाडूंनी मिळवलेलं हे यश कौतुकास्पद आहे. सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! #Dombivli #SkatingChampionship #Dombivlikar #AaplaRavi
7
20
550
Mangal Prabhat Lodha retweeted
Democracy Must Stand on Facts, Not Fake Narratives! Addressed eminent citizens under the ‘Lokshahi Vachava, Arajakta Dur Kara’ campaign at Belagavi in Karnataka today and urged them to fight the war against fake narrative being propagated in our country. The opposition is deliberately spreading fake narratives about constitutional processes and institutions and is trying to defame them in order to strengthen anarchy. This approach was also evident during their opposition to Special Intensive Revision (SIR) of electoral rolls, which is actually a routine exercise. The Congress party was given the right to appoint Booth Level Officers (BLOs) and raise objections during the SIR process. Yet, despite repeatedly alleging vote theft, they failed to produce objections raised by their BLOs across the country. Parliament is the temple of our democracy, and every important national issue deserves to be debated on its floor. The opposition's slogan of ‘Regime Change’ goes beyond seeking a change of government through democratic elections. They want to discredit the constitutional framework and established democratic institutions, gradually dismantling the constitutional order. The Congress Party is propagating a misleading narrative around delimitation. The proposed framework provides for a 50% increase in Lok Sabha seats while retaining the existing inter-state distribution. It also facilitates the implementation of 33% reservation for women by 2029. Delimitation is a constitutional responsibility, not an arbitrary political exercise, and they are attempting to portray it otherwise to undermine public understanding of the Constitution. The opposition to this bill only highlights the anti-woman stance of Congress for years. Our Constitution, envisioned by MahaManav BharatRatna Dr Babasaheb Ambedkar, and the democratic institutions built upon it are the foundations of our Republic. The Emergency remains a stark reminder of how democratic rights and institutional independence can be undermined. Repeated attempts to discredit institutions such as Parliament and the Election Commission must be countered with facts and constitutional conviction. I appeal to every citizen to remain vigilant, question misleading narratives and stand united in protecting the Constitution and upholding the values of our democracy. Former Karnataka CM and Belagavi Lok Sabha MP Jagadish Shettar ji, former DCM and Malleshwaram Assembly constituency MLA Dr C. N. Ashwath Narayan and other dignitaries were present. @JagadishShettar @drashwathcn @mlasanjaypatil @BJP4Karnataka #Maharashtra #SaveDemocracyRemoveAnarchy #Karnataka
🔸CM Devendra Fadnavis in a dialogue with eminent citizens under the 'Lokshahi Vachava, Arajakta Dur Kara' campaign. #SaveDemocracyRemoveAnarchy Former Karnataka CM and Belagavi Lok Sabha MP Jagadish Shettar, former DCM and Malleshwaram Assembly constituency MLA Dr C. N. Ashwath Narayan and other dignitaries were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 'लोकशाही वाचवा, अराजकता दूर करा' या मोहिमेअंतर्गत ‘प्रतिष्ठित नागरिकांशी संवाद’. यावेळी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री व बेळगावी लोकसभा मतदारसंघाचे खासदार जगदीश शेट्टार, माजी उपमुख्यमंत्री व मल्लेश्वरम विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. सी. एन. अश्वथ नारायण व इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनका 'लोकतंत्र बचाओ, अराजकता दूर करो' मुहिम के अंतर्गत 'प्रतिष्ठित नागरिकों से संवाद'। इस अवसर पर कर्नाटक के पूर्व मुख्यमंत्री एवं बेलगावी लोकसभा क्षेत्र के सांसद जगदीश शेट्टार, पूर्व उपमुख्यमंत्री एवं मल्लेश्वरम विधानसभा क्षेत्र के विधायक डॉ. सी. एन. अश्वथ नारायण एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕓 4.05pm | 28-11-2026📍Belagavi, Karnataka | संध्या. ४.०५ वा. | २८-११-२०२६📍बेळगावी, कर्नाटक. @Dev_Fadnavis @JagadishShettar @drashwathcn @mlasanjaypatil @BJP4Karnataka #Maharashtra #DevendraFadnavis #SaveDemocracyRemoveAnarchy
88
171
1
314
11,542
Mangal Prabhat Lodha retweeted
Special moments from a day that marked a renewed commitment to make Maharashtra water-secure and to safeguard our democracy and the Constitution through a meaningful dialogue with eminent citizens. लोकसहभागातून जलसमृद्ध महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प करणार्‍या आणि लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी 'प्रतिष्ठित नागरिकां'शी संवाद साधलेल्या दिवसातील काही खास क्षण! (मुंबई-बेळगावी | 28-11-2026) #Maharashtra #MahaWaterCup #AamirKhan #SaveDemocracyRemoveAnarchy
105
147
2
225
8,057
प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिर येथे आयोजित ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’ सोहळ्याला उपस्थित राहिलो. गेल्या नऊ दिवसांपासून साहित्य, कला आणि संगीताच्या विविध पैलूंना उजाळा देणाऱ्या या साहित्य महोत्सवाची आज उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली. साहित्य आणि संस्कृतीचा समृद्ध वारसा अनुभवण्याची ही एक सुंदर संधी ठरली. #Loksatta #Mumbai #MPLodha
2
8
391
माधवबाग हॉल में श्री जीवराजजी उकचदजी श्री श्री श्रीमाल (सांचौर-मुंबई) की सुपुत्री पिंकीबेन पंकजजी दोषी के यहां आयोजित मांगलिक मामेरा प्रसंग में सम्मिलित होकर वर-वधू को सुखद एवं मंगलमय वैवाहिक जीवन की हार्दिक शुभकामनाएं दीं। इस शुभ अवसर पर परिवार के साथ खुशियों के पल साझा कर हर्ष की अनुभूति हुई। #WeddingCelebration #Mumbai #MPLodha
2
18
1,497
Mangal Prabhat Lodha retweeted
Special moments from a day focused on making registration services more accessible through the inauguration of the Model Joint Sub-Registrar Office and facilitating housing redevelopment through Class-I conversion orders to cooperative housing societies under the Nagari Nivara Parishad. आदर्श सह दुय्यम निबंधक कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांसाठी सुलभ नोंदणी सेवा आणि सरकारी जमिनीवरील सहकारी गृहनिर्माण संस्थांना मालकी हक्कामुळे पुनर्विकासाची संधी उपलब्ध करून देणाऱ्या दिवसातील काही खास क्षण! ( मुंबई | 27-11-2026) #Maharashtra #Mumbai #CooperativeHousingSociety
183
580
1
698
10,488
ज्ञानाचा प्रकाश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवून स्त्री शिक्षण आणि सामाजिक समतेची मुहूर्तमेढ रोवणारे महान विचारवंत, क्रांतीचे अग्रदूत महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिदिनी त्यांच्या महान कार्याला विनम्र अभिवादन! #MahatmaJyotibaPhule #MahatmaPhule #Krantisurya
2
272
बदलते भारत में अब हुनर और कौशल की अहमियत लगातार बढ़ रही है। आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी के विचार इस बात को रेखांकित करते हैं कि देश के विकास में कौशल प्रशिक्षण और हुनरमंद युवाओं की भूमिका कितनी महत्वपूर्ण है। ITI और कौशल विकास के माध्यम से युवाओं को आत्मनिर्भर बनाने और उन्हें नए अवसरों के लिए तैयार करने का हमारा संकल्प इससे और अधिक मजबूत हुआ है। हुनर को सम्मान, कौशल को पहचान और युवाओं को नए अवसर! #KaushalVikas #ITI #YouthEmpowerment #AtmanirbharBharat #MPLodha
1
2
2
423
'Seva First Innovation Challenge’ च्या अंतिम फेरीच्या अनुषंगाने बैठक घेऊन तयारीचा आढावा घेतला. या बैठकीला रतन टाटा महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकरजी, कौशल्य विकास विभागाचे आयुक्त श्री अमित सैनी जी तसेच ITI संचालक सतीश सूर्यवंशी जी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. अंतिम फेरीचे नियोजन, स्पर्धेची पुढील रूपरेषा आणि आवश्यक तयारी याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. #SevaFirstInnovationChallenge #SevaFirst #InnovationChallenge #SkillDevelopment #MPLodha
3
7
333
मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीसजी यांच्या हस्ते नागरी निवारा परिषदेंतर्गत सहकारी गृहनिर्माण संस्थांना वर्ग-१ मध्ये रूपांतरित करण्याच्या आदेशांचे वितरण करण्यात आले. तसेच, मुंबईला अमली पदार्थमुक्त करण्याच्या दिशेने सुरू असलेल्या ‘Drug Free Mumbai’ अभियानाच्या प्रगती अहवालाचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. मंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे जी, मंत्री श्री. आशिष शेलारजी, खासदार श्री. रवींद्र वायकरजी, आमदार श्री. प्रवीण दरेकरजी, आमदार श्री. मुरजी पटेलजी यांच्यासह या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेल्या वर्ग-१ मध्ये रूपांतराच्या निर्णयामुळे संबंधित सहकारी गृहनिर्माण संस्थांना मालमत्तेच्या हक्कांसंदर्भात अधिक सुलभता आणि स्थैर्य मिळणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या प्रश्नांना यामुळे मार्ग मिळणार असून रहिवाशांना मोठा दिलासा मिळेल. दुसरीकडे, 'Drug Free Mumbai’ अभियानाच्या माध्यमातून मुंबईला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला जात आहे. शाळा-महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या दुष्परिणामांची जाणीव करून देणे, तसेच शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांच्या सहभागातून जनजागृती करणे, यासाठी विशेष समित्यांच्या माध्यमातून सातत्याने काम सुरू आहे. गृहनिर्माण संस्थांना दिलासा देणारे निर्णय आणि अमली पदार्थमुक्त मुंबईसाठी सुरू असलेले प्रयत्न, या दोन्ही माध्यमांतून मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. @Dev_Fadnavis @cbawankule @ShelarAshish @RavindraWaikar @mipravindarekar @MurjiPatel_ #SayNoToDrugs #CooperativeHousingSocieties #Mumbai #MPLodha
2
6
367
मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वाखाली मुंबईकरांना स्वयंपुनर्विकासाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामुळे अनेक रहिवाशांना आपली जागा न सोडता अधिक मोठं घर मिळविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बीडीडी चाळ पुनर्विकासातूनही हजारो मुंबईकरांना त्याच ठिकाणी हक्काची मोठी घरे मिळत आहेत. @Dev_Fadnavis #SelfRedevelopment #BDDChawlRedevelopment #MumbaiRedevelopment #HousingForAll #MPLodha
3
3
374
Mangal Prabhat Lodha retweeted
तरुणांमध्ये अमली पदार्थांविषयी जागरूकता निर्माण करून त्यांच्यात सकारात्मक बदल घडविण्यासाठी ‘ड्रग फ्री मुंबई’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे या उपक्रमाच्या अंमलबजावणीतील महत्त्वपूर्ण टप्पे उलगडून दाखविणाऱ्या प्रगती अहवालाचे प्रकाशन केले. मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येत असून युवकांची ऊर्जा, विद्यार्थ्यांची जागरूकता, पालकांचा सहभाग आणि समाजातील सर्व घटकांचे सहकार्य यांच्या माध्यमातून अमली पदार्थमुक्त मुंबईच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. @Dev_Fadnavis @cbawankule @MPLodha @ShelarAshish @RavindraWaikar @mipravindarekar @MurjiPatel_ @drugfreemumbai_ #Maharashtra #DevendraFadnavis #DrugFreeMumbai
3
255
284
9,750
येत्या २९ नोव्हेंबर रोजी मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचे प्रत्येक बूथवर आयोजन करून, सर्वांनी हा कार्यक्रम ऐकावा, असे मी नागरिकांना आव्हान करतो. देशाच्या विकासासाठी मा. पंतप्रधानांचे विचार आणि प्रेरणादायी संदेश जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. @narendramodi #MannKiMann #NarendraModi #MPLodha
1
4
297
नागरिकांना सुलभ, पारदर्शक आणि गतिमान सेवा देण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल! आज मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्या शुभहस्ते लोअर परळ येथे आदर्श सह दुय्यम निबंधक कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले. या प्रसंगी राज्याचे मा. महसूल मंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे जी यांच्यासह या सोहळ्यास उपस्थित राहिलो. आधुनिक सुविधांनी सुसज्ज या कार्यालयामुळे नागरिकांना नोंदणीविषयक सेवा अधिक सुलभतेने उपलब्ध होणार असून, प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम होण्यास मदत होईल. नागरिकांच्या सोयीसाठी आणि उत्तम प्रशासकीय सेवेसाठी शासनाचा हा उपक्रम निश्चितच महत्त्वपूर्ण ठरेल. @Dev_Fadnavis @cbawankule #RegistrarOffice #GoodGovernance #MPLodha
1
3
11
961
भाजपा के वरिष्ठ नेता एवं पूर्व विधायक श्री मोहन रायचुरा जी के निधन का समाचार अत्यंत दुःखद है। उनका सादगीपूर्ण व्यक्तित्व, ईमानदारी और जनसेवा के प्रति समर्पण सदैव स्मरणीय रहेगा। ईश्वर दिवंगत आत्मा को सद्गति प्रदान करें और उनके परिजनों को इस दुःख की घड़ी में शक्ति दें। भावपूर्ण श्रद्धांजलि
2
1
4
660
Mangal Prabhat Lodha retweeted
CM Devendra Fadnavis inaugurated the 'Model Joint Sub-Registrar Office', established on a pilot basis on the lines of passport offices. During the visit, the CM Fadnavis inspected the office and reviewed the various facilities available. Key features and facilities: ✅ Dedicated reception area ✅ Citizen assistance service ✅ Queue management system ✅ Comfortable waiting area ✅ Appointment-based registration process ✅ Technology-enabled working system ✅ Verification of documents before entry ✅ Indexing and pagination of documents after registration ✅ Stamping and scanning of documents ✅ Uploading documents to the government registration system ✅ Secure management, digital preservation and tracking of records ✅ Guidance to citizens at every stage of registration These facilities will reduce waiting time for citizens and make the property registration process simpler and more transparent. Minister Chandrashekhar Bawankule, Minister Mangal Prabhat Lodha and other dignitaries were present. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे पासपोर्ट कार्यालयाच्या धर्तीवर प्रायोगिक तत्त्वावर उभारण्यात आलेल्या 'आदर्श सह दुय्यम निबंधक कार्यालय'चे उदघाटन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी कार्यालयाची पाहणी करून विविध सुविधांची माहिती घेतली. कार्यालयाची वैशिष्ट्ये आणि सुविधा : ✅ स्वतंत्र स्वागत कक्ष ✅ नागरिक सहायता सेवा ✅ रांग व्यवस्थापन यंत्रणा ✅ आरामदायी प्रतीक्षा कक्ष ✅ नियोजित भेटीनुसार नोंदणी प्रक्रिया ✅ तंत्रज्ञानाधारित कार्यपद्धती ✅ प्रवेशापूर्वी कागदपत्रांची पडताळणी ✅ नोंदणीनंतर कागदपत्रांचे अनुक्रमणीकरण व पृष्ठांकन ✅ दस्तऐवजांचे मुद्रांकन आणि स्कॅनिंग ✅ शासकीय नोंदणी प्रणालीमध्ये दस्तऐवज अपलोड करणे ✅ अभिलेखांचे सुरक्षित व्यवस्थापन, डिजिटल जतन व मागोवा ✅ नोंदणीच्या प्रत्येक टप्प्यावर नागरिकांना मार्गदर्शन या सुविधांमुळे नागरिकांचा प्रतीक्षा कालावधी कमी होऊन मालमत्ता नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक होणार आहे. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री मंगलप्रभात लोढा व इतर मान्यवर उपस्थित होते. @Dev_Fadnavis @cbawankule @MPLodha #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
🤖 Made with AI
26
380
1
425
10,332
Mangal Prabhat Lodha retweeted
Glimpses of the day paying tribute to the bravehearts of the 26/11 Mumbai terror attacks and reaffirming the nation’s unity against terrorism, alongside the launch of 174 digital services towards ‘Zero Bureaucracy’ and citizen-centric governance! 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद वीरांना अभिवादन करत दहशतवादाविरुद्धचा देशाचा एकजुटीचा निर्धार आणि ‘झिरो ब्युरोक्रसी’च्या दिशेने 174 डिजिटल सेवांच्या शुभारंभातून सुशासनाचा संकल्प अधोरेखित करणाऱ्या दिवसातील काही खास क्षण! (मुंबई | 26-11-2026) #Maharashtra #2611Heroes #DigitalGovernance
163
534
1
722
10,506
Mangal Prabhat Lodha retweeted
पुण्यात सध्या अतिक्रमणाविरोधात आणि विशेषत: अवैध होर्डिंगविरोधात कारवाई सुरु आहे. मी पुणे महापालिका प्रशासनाचे अतिशय मनापासून कौतूक आणि अभिनंदन करतो. शहरातील पायाभूत सुविधांचा नागरिकांना योग्य वापर करता आला पाहिजे. वाहनांसाठी, पायी चालण्यासाठी जागा असल्या पाहिजेत. शेवटी नियम हे काही केवळ जीआर किंवा शासकीय दस्तावेजात प्रकाशित करण्यासाठी नसतात, ते पाळायचे सुद्धा असतात. याचा हेतू सर्वसामान्यांचे जीवन सुखकारक करणे हाच असतो... बेकायदेशीर होर्डिंग ही केवळ पुण्यात नाही, सर्वत्रच मोठी समस्या आहे. यावर सातत्याने आणि नियमितपणे कारवाई झालीच पाहिजे. त्यातही पुण्याने जी अभिनव आणि अस्सल ‘पुणेरी’ धाटणीतील संकल्पना स्वीकारली, त्याचे कौतूक करावे तितके कमी आहे. पुणे प्रशासनाला मी सांगेन.... उद्या माझ्या नावाचे बेकायदा होर्डिंग लागले, तर तुमच्या त्या पुरस्कारांच्या यादीत माझेही नाव जाहीर करा! आता येणार्‍या काळात नागपूर येथे विधिमंडळाचे अधिवेशन आहे, तेथेही आता बेकायदेशीर होर्डिंग्जचा धडाका सुरु होईल. नागपूर प्रशासनाने आतापासून जनजागृती करावी आणि शहर विद्रुप होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. नेते असोत की कार्यकर्ते, ते कायम जनतेतच दिसले पाहिजे, बेकायदा होर्डिंग्जवर नाही. #Pune #Nagpur
448
1,070
83
4,285
196,244