सनातनी प्रदिप महाले *हिंदू*🚩🚩जय श्री राम🚩🚩 retweeted
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥
जय श्री गणेश 🙏
सनातनी प्रदिप महाले *हिंदू*🚩🚩जय श्री राम🚩🚩 retweeted
राजाधिराज द्वारकाधीश जी के शयन आरती दर्शन🙏
श्री द्वारकाधीश मंदिर द्वारका,गुजरात
दिनांक :- 24/11/2026 मंगलवार
#dwarka #sayanaarti
#ShridwarikadhishmandirOfficial
सनातनी प्रदिप महाले *हिंदू*🚩🚩जय श्री राम🚩🚩 retweeted
🪔 हर-हर महादेव! 🚩
महादेव की नगरी काशी में Dev Deepawali की अद्भुत दिव्यता! ✨
कार्तिक पूर्णिमा पर 84 घाटों पर लगभग 11 लाख दीपों की जगमगाहट, भव्य Ganga Aarti, 3D Laser Show और Drone Show से आलोकित हुई बाबा विश्वनाथ की नगरी। 🙏🪔
#DevDiwali #Kashi #Varanasi #HarHarMahadev
सनातनी प्रदिप महाले *हिंदू*🚩🚩जय श्री राम🚩🚩 retweeted
Today's Darshan 24th Nov 2026 @ISKCONNVCCPune
.
#ISKCONNVCC #ISKCONPune #ISKCONNVCCPune #ISKCON #DailyDarshan #RadhaVrindavanChandra #SringarDarshan #MangalAratiDarshan #IskconBalaji #HareKrishna
Like👍 | Comment👇 | Share👫 | Subscribe👈
@ISKCONNVCCPune
सनातनी प्रदिप महाले *हिंदू*🚩🚩जय श्री राम🚩🚩 retweeted
त्रिपुरारी पौर्णिमा,
✨🪔अन्नकोट व दीपोत्सव सोहळा🪔✨
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
#त्रिपुरारीपौर्णिमा #अन्नकोट #दीपोत्सव #दगडूशेठगणपती #पुणे
सनातनी प्रदिप महाले *हिंदू*🚩🚩जय श्री राम🚩🚩 retweeted
संताप जनक हिंदुत्ववादी सरकार
रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवरायांच्या जयघोषावर आक्षेप
वारकरी संतापले
😡😡
सनातनी प्रदिप महाले *हिंदू*🚩🚩जय श्री राम🚩🚩 retweeted
एक बिहारी सब पर भारी
सिर्फ 28 गेंदों में शतक और 52 गेंदों में दोहरा शतक
वैभव सूर्यवंशी ने अपनी तूफानी बल्लेबाजी से क्रिकेट जगत में तहलका मचाकर बनाया अविश्वसनीय वर्ल्ड रिकॉर्ड
बिहार का लाल, क्रिकेट का कमाल 🇮🇳🔥
सनातनी प्रदिप महाले *हिंदू*🚩🚩जय श्री राम🚩🚩 retweeted
कार्तिक पूर्णिमा की रात देवता दिवाली मानते है
और उनका पहला दिया 🪔 भगवान शिव के लिए जला था
जानिये क्यों 👇🏻
#DevDeepawali
सनातनी प्रदिप महाले *हिंदू*🚩🚩जय श्री राम🚩🚩 retweeted
तमसो मा ज्योतिर्गमय। 🪔
कार्तिक पूर्णिमा के पावन अवसर पर देव दीपावली पर्व की आप सभी को हार्दिक शुभकामनाएँ।
काशी के दीपोत्सव की दिव्य आभा हम सभी को श्रद्धा, शांति और प्रकाश से अभिसिंचित करे तथा भगवान शिव की कृपा हम सभी पर सदैव बनी रहे।
सनातनी प्रदिप महाले *हिंदू*🚩🚩जय श्री राम🚩🚩 retweeted
मुंबईचा विकास, मुंबईकरांचं हित आणि जनतेची सेवा हेच देवाभाऊंचं ध्येय! 🚩
#DevendraFadnavis #Devabhau #Mumbai #Mumbaikars #MumbaiDevelopment #BJP Maharashtra #JanSeva #Leadership #BHIM #MaharashtraPolitics
सनातनी प्रदिप महाले *हिंदू*🚩🚩जय श्री राम🚩🚩 retweeted
हक्काचे पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा करणारे देवाभाऊ ठरले हजारो कुटुंबांसाठी दिलासादायक नेतृत्व!
#Devabhau #DevendraFadnavis #InvestorJustice #Maharashtra #PublicService #JusticeForInvestors #MaharashtraPolitics
सनातनी प्रदिप महाले *हिंदू*🚩🚩जय श्री राम🚩🚩 retweeted
७५,०००+ खेळाडू...
३१ खेळ...
एकच मैदान...
आणि एकच घोषणा - "खेलो जी जान से!"
हा फक्त एक स्पर्धा नाही, हा एक महाकुंभ आहे! तरुणाईच्या स्वप्नांचा, घामाचा, जिद्दीचा!
कबड्डीच्या मातीपासून ते कुस्तीच्या आखाड्यापर्यंत, फुटबॉलच्या मैदानापासून ते धनुर्विद्येच्या लक्ष्यापर्यंत, प्रत्येक मुलाच्या डोळ्यात आज एकच स्वप्न दिसतंय, "मला पुढे जायचंय!"
आणि या स्वप्नांना पंख देणारे आहेत - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे!
एखादा नेता भाषणातून प्रेरणा देतो, पण खरा नेता मैदान उभं करून देतो. त्याने फक्त व्यासपीठ दिलं नाही, तर ७५ हजार तरुणांना आपलं भविष्य घडवायला एक संधी दिली. जो मुलगा आज या मैदानावर खेळतोय, उद्या तोच महाराष्ट्राचं, भारताचं नाव जगात उंचावणार आहे!
डॉ. @DrSEShinde साहेब, तुम्ही फक्त क्रीडा संग्राम भरवला नाही, तुम्ही एक पिढी घडवली आहे. तरुणाईला मोबाईलच्या स्क्रीनवरून मैदानावर आणलं आहे.
हीच खरी प्रेरणा! हीच खरी नेतृत्व!
सनातनी प्रदिप महाले *हिंदू*🚩🚩जय श्री राम🚩🚩 retweeted
Shubh Hari Har Milan / Vaikunth Chaturdashi
दिल्ली रेलवे स्टेशन
#JamaMasjid
#SaveDemocracyRemoveAnarchy
Tata Steel
तेजस्वी यादव
गुरु नानक देव
तेजस्वी यादव
सनातनी प्रदिप महाले *हिंदू*🚩🚩जय श्री राम🚩🚩 retweeted
नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय ।
नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै "न" काराय नमः शिवाय।।🙏🔱🚩🚩
#हर_हर_महादेव_शिव_शंभू_ॐ


















