राज | Raj retweeted
Two Holy Sites for MH Hindus
Biharis were given permission to celebrate their festival here
They defaced Panchavati(Land where Lord Ram stayed, has 10+ ancient temples) with Oil Paint
They burst crackers at Alandi (St Dnyaneshwar took Samadhi here, a spirtual & meditation hub)
राज | Raj retweeted
📚 वाचनकट्टा रद्द!
येत्या २१ नोव्हेंबर २०२६ रोजी मराठी अभ्यास केंद्राच्या पुढाकाराने राज्यात अनेक ठिकाणी संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या तयारीमुळे गुरुवार, १९ नोव्हेंबर २०२६ रोजीचा वाचनकट्टा रद्द करण्यात येत आहे.
फक्त पुस्तकं वाचून विचार करत बसण्यात अर्थ नाही. वाचनातून आलेले विचार घराबाहेर पडून कृतीत उतरवणे गरजेचे आहे.
त्यामुळे सर्व पुस्तकप्रेमींना आवाहन आहे, येत्या २१ नोव्हेंबरला संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हा.
शनिवार, २१ नोव्हेंबर २०२६ रोजी आम्ही संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या स्मृतिस्थळांना अभिवादन करायला जाणार आहोत. तुम्हीही जरूर या...
सकाळचे सत्र:
८:३० वा. हुतात्मा चौक, फोर्ट
९:०० वा. मेट्रो सिनेमा, मरीन लाईन्स
९:३० वा. सीताराम बनाजी पवार स्मारक, फणसवाडी, गिरगाव
१०:०० वा. राज भुवन, खेतवाडी, गिरगाव
१०:३० वा. शाहीर अमर शेख मार्ग, सातरास्ता
११:०० वा. संत गाडगे महाराज उद्यान, सातरस्ता
११:३० वा. कामगार मैदान, परळ
१२:०० आचार्य अत्रे चौक, वरळी
दुपारचे सत्र:
३:०० वा. प्रबोधनकार ठाकरे पुतळा, पोर्तुगीज चर्च
३:३० वा. सेनापती बापट पुतळा, दादर(प)
४:०० वा. चैत्यभूमी, दादर(प)
४:३० वा. छ. शिवाजी महाराज पुतळा, शिवाजी पार्क
५:०० वा. संयुक्त महाराष्ट्र दालन, शिवाजी पार्क
तुम्हाला या उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा आहे, परंतु सध्या तुम्ही मुंबईत नसल्यामुळे उपस्थित राहू शकत नाही, अशी अडचण आहे का? जर हा उपक्रम तुमच्या गावात, शहरात किंवा घराच्या जवळ आयोजित केला तर ?
अधिक माहितीसाठी संपर्क : ७३०४००९६६८
जय मराठी, जय महाराष्ट्र !
#महाराष्ट्रधर्म #मराठी #हुतात्मास्मारक #संयुक्तमहाराष्ट्र #जयमराठी #जयमहाराष्ट्र #Marathi #SanyuktMaharashtra #MaharashtraDharma #MarathiAbhyasKendra #मराठीअभ्यासकेंद्र #हुतात्मादिन #JayMarathi #JaiMarathi #२१नोव्हेंबर #२१November
राज | Raj retweeted
हुतात्मा दिनानिमित्त महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांवर महाराष्ट्र गीत का नाही ?
_________________________________

झटका आळस आता,
खूप झाल्या पोकळ बाता...
स्वराज्य नव्या युगाचा, मराठा तयार व्हावा,
शिव शाहू भीम फुल्यांचा, महाराष्ट्र तयार व्हावा...
_________________________________
शनिवार, २१ नोव्हेंबर २०२६ रोजी आम्ही संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या स्मृतिस्थळांना अभिवादन करायला जाणार आहोत. तुम्हीही जरूर या...
सकाळचे सत्र:
८:३० वा. हुतात्मा चौक, फोर्ट
९:०० वा. मेट्रो सिनेमा, मरीन लाईन्स
९:३० वा. सीताराम बनाजी पवार स्मारक, फणसवाडी, गिरगाव
१०:०० वा. राज भुवन, खेतवाडी, गिरगाव
१०:३० वा. शाहीर अमर शेख मार्ग, सातरास्ता
११:०० वा. संत गाडगे महाराज उद्यान, सातरस्ता
११:३० वा. कामगार मैदान, परळ
१२:०० आचार्य अत्रे चौक, वरळी
दुपारचे सत्र:
३:०० वा. प्रबोधनकार ठाकरे पुतळा, पोर्तुगीज चर्च
३:३० वा. सेनापती बापट पुतळा, दादर(प)
४:०० वा. चैत्यभूमी, दादर(प)
४:३० वा. छ. शिवाजी महाराज पुतळा, शिवाजी पार्क
५:०० वा. संयुक्त महाराष्ट्र दालन, शिवाजी पार्क
तुम्हाला या उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा आहे, परंतु सध्या तुम्ही मुंबईत नसल्यामुळे उपस्थित राहू शकत नाही, अशी अडचण आहे का? जर हा उपक्रम तुमच्या गावात, शहरात किंवा घराच्या जवळ आयोजित केला तर ?
अधिक माहितीसाठी संपर्क : ७३०४००९६६८
जय मराठी, जय महाराष्ट्र !
#महाराष्ट्रधर्म #मराठी #हुतात्मास्मारक #संयुक्तमहाराष्ट्र #जयमराठी #जयमहाराष्ट्र #Marathi #SanyuktMaharashtra #MaharashtraDharma #MarathiAbhyasKendra #मराठीअभ्यासकेंद्र #हुतात्मादिन #JayMarathi #JaiMarathi #२१नोव्हेंबर #२१November
राज | Raj retweeted
२१ नोव्हेंबरला अभिवादन का ?
अभिवादन म्हणजे नेमके काय करायचे ?
आम्ही मुंबईत नाही, मग आम्ही कसे सहभाग नोंदवू शकतो ?
घराबाहेर पडून अभिवादन म्हणजे नेमके कुठे ?
किती वाजता करायचे ?
हे करून काय होणार ?
पुढाकार घेऊ, पण सोबत कोणी नाही, त्याचे काय ?
या सगळ्याचा एकंदरीत विधायक परिणाम काय होईल ?
#महाराष्ट्रधर्म #मराठी #हुतात्मास्मारक #संयुक्तमहाराष्ट्र #जयमराठी #जयमहाराष्ट्र #Marathi #SanyuktMaharashtra #MaharashtraDharma #MarathiAbhyasKendra #मराठीअभ्यासकेंद्र #हुतात्मादिन #JayMarathi #JaiMarathi #२१नोव्हेंबर #२१November
राज | Raj retweeted
शनिवार, २१ नोव्हेंबर २०२६ रोजी आम्ही संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या स्मृतिस्थळांना अभिवादन करायला जाणार आहोत. तुम्हीही जरूर या...
सकाळचे सत्र:
८:३० वा. हुतात्मा चौक, फोर्ट
९:०० वा. मेट्रो सिनेमा, मरीन लाईन्स
९:३० वा. सीताराम बनाजी पवार स्मारक, फणसवाडी, गिरगाव
१०:०० वा. राज भुवन, खेतवाडी, गिरगाव
१०:३० वा. शाहीर अमर शेख मार्ग, सातरास्ता
११:०० वा. संत गाडगे महाराज उद्यान, सातरस्ता
११:३० वा. कामगार मैदान, परळ
१२:०० आचार्य अत्रे चौक, वरळी
दुपारचे सत्र:
३:०० वा. प्रबोधनकार ठाकरे पुतळा, पोर्तुगीज चर्च
३:३० वा. सेनापती बापट पुतळा, दादर(प)
४:०० वा. चैत्यभूमी, दादर(प)
४:३० वा. छ. शिवाजी महाराज पुतळा, शिवाजी पार्क
५:०० वा. संयुक्त महाराष्ट्र दालन, शिवाजी पार्क
तुम्हाला या उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा आहे, परंतु सध्या तुम्ही मुंबईत नसल्यामुळे उपस्थित राहू शकत नाही, अशी अडचण आहे का? जर हा उपक्रम तुमच्या गावात, शहरात किंवा घराच्या जवळ आयोजित केला तर ?
अधिक माहितीसाठी संपर्क : ७३०४००९६६८
जय मराठी, जय महाराष्ट्र !
#महाराष्ट्रधर्म #मराठी #हुतात्मास्मारक #संयुक्तमहाराष्ट्र #जयमराठी #जयमहाराष्ट्र #Marathi #SanyuktMaharashtra #MaharashtraDharma #MarathiAbhyasKendra #मराठीअभ्यासकेंद्र #हुतात्मादिन #JayMarathi #JaiMarathi #२१नोव्हेंबर #२१November
शाहीर अमर शेख, शाहीर द. ना. गव्हाणकर आणि शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळसाठी लोककलेच्या माध्यमातून जोरदार जनजागृती केली.
त्यातून प्रेरित होऊन सीताराम बनाजी पवार हा फणसवाडीतला तरुण #२१नोव्हेंबर १९५५ रोजी सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी निघालेल्या मोर्चात सहभागी झाला होता. पोलिसांनी तो मोर्चा अडवला, लाठीहल्ला आणि गोळीबार झाला. त्यात त्याला वीरमरण आलं !
पवार, बापट, शेख ! जातिधर्म सुरुंग लागला की मराठी माणूस कशालाही भीत नाही. प्रेतांचा खच पडला तरी चालेल, पण मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी डरकाळी फोडण्याची ताकद मराठी माणसात तेव्हा संचारली होती. हा महाराष्ट्रधर्म आहे, ही महाराष्ट्रधर्माची ताकद आहे.
शनिवार, २१ नोव्हेंबर २०२६ रोजी आम्ही संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या स्मृतिस्थळांना अभिवादन करायला जाणार आहोत. तुम्हीही जरूर या...
सकाळचे सत्र:
८:३० वा. हुतात्मा चौक, फोर्ट
९:०० वा. मेट्रो सिनेमा, मरीन लाईन्स
९:३० वा. सीताराम बनाजी पवार स्मारक, फणसवाडी, गिरगाव
१०:०० वा. राज भुवन, खेतवाडी, गिरगाव
१०:३० वा. शाहीर अमर शेख मार्ग, सातरास्ता
११:०० वा. संत गाडगे महाराज उद्यान, सातरस्ता
११:३० वा. कामगार मैदान, परळ
१२:०० आचार्य अत्रे चौक, वरळी
दुपारचे सत्र:
३:०० वा. प्रबोधनकार ठाकरे पुतळा, पोर्तुगीज चर्च
३:३० वा. सेनापती बापट पुतळा, दादर(प)
४:०० वा. चैत्यभूमी, दादर(प)
४:३० वा. छ. शिवाजी महाराज पुतळा, शिवाजी पार्क
५:०० वा. संयुक्त महाराष्ट्र दालन, शिवाजी पार्क
तुम्हाला या उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा आहे, परंतु सध्या तुम्ही मुंबईत नसल्यामुळे उपस्थित राहू शकत नाही, अशी अडचण आहे का? जर हा उपक्रम तुमच्या गावात, शहरात किंवा घराच्या जवळ आयोजित केला तर ?
अधिक माहितीसाठी संपर्क : ७३०४००९६६८
जय मराठी, जय महाराष्ट्र !
राज | Raj retweeted
वाढवण बंदराविरोधातील जनसंघर्षाला काँग्रेसचा ठाम पाठिंबा!
पालघर जिल्ह्यातील वरोर नाका येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीदिनी सुरू झालेले ठिय्या आंदोलन हा आदिवासी, मच्छीमार, शेतकरी आणि स्थानिक भूमिपुत्रांच्या हक्कांचा बुलंद आवाज आहे. विकासाच्या नावाखाली स्थानिक जनतेच्या हिताकडे, उपजीविकेकडे आणि पर्यावरणीय प्रश्नांकडे दुर्लक्ष करणारी सरकारची भूमिका काँग्रेसला मान्य नाही. जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय, त्यांच्या हक्कांचे आणि पर्यावरणाचे संरक्षण सुनिश्चित केल्याशिवाय कोणताही प्रकल्प जनहिताचा ठरू शकत नाही!
वाढवण प्रकल्पासंदर्भातील सर्व आक्षेपांची पारदर्शक सुनावणी आणि निष्पक्ष आढावा घ्यावा. सरकारच्या एकतर्फी निर्णयप्रक्रियेविरोधात काँग्रेस जनतेच्या संघर्षात खंबीरपणे सहभागी राहील.
जल, जंगल, जमीन आणि जनतेच्या हक्कांसाठीचा लढा थांबणार नाही!
जय बिरसा! जय संविधान! जय महाराष्ट्र!
@INCHarshsapkal @INCMaharashtra
राज | Raj retweeted
"पुणे शिरूर परियोजना – कार्य प्रगति पर है"
Why would everything be written in Hindi when the Marathi speaking population in Wagholi - Shirur belt is more than 85%?
@WelspunWorld – You are headquartered in Maharashtra. Do better. This makes no sense.
विशेष म्हणजे बैठकीत ठरल्याप्रमाणे येत्या २१ नोव्हेंबर २०२६ रोजी 'हुतात्मा दिना'निमित्त महाराष्ट्रातील सर्व रेल्वे स्थानकांवर हुतात्म्यांना अभिवादनासंदर्भात उद्घोषणा करणे व 'महाराष्ट्र गीत' वाजवण्याबाबतची मागणी करणारे पत्र रेल्वेच्या विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना ईमेल द्वारे पाठवण्यात आले.
#२१नोव्हेंबर #मराठीअभ्यासकेंद्र #21November #MarathiAbhyasKendra #Maharashtra #Marathi #MaharashtraDharma
आज संध्याकाळी झालेल्या बैठकीत येत्या २१ नोव्हेंबर रोजी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी करावयाच्या तयारीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध कामांच्या जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले.
तसेच, मराठी अभ्यास केंद्राच्या विविध उपक्रमांना व्यापक प्रसिद्धी मिळावी आणि माहिती लोकांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने "महाराष्ट्रधर्म कलापथक" आणि "महाराष्ट्रधर्म प्रचार समिती"ची स्थापना करण्यात आली.
विशेष म्हणजे बैठकीत ठरल्याप्रमाणे येत्या २१ नोव्हेंबर २०२६ रोजी 'हुतात्मा दिना'निमित्त महाराष्ट्रातील सर्व रेल्वे स्थानकांवर हुतात्म्यांना अभिवादनासंदर्भात उद्घोषणा करणे व 'महाराष्ट्र गीत' वाजवण्याबाबतची मागणी करणारे पत्र रेल्वेच्या विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना ईमेल द्वारे पाठवण्यात आले. मुंबईतल्या कार्यालयांमध्ये उद्या पोस्टाने यासंदर्भातील पत्रं पाठवली जातील.
मराठी भाषा, संस्कृती आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा गौरवशाली इतिहास जनमानसात जिवंत ठेवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.
जय मराठी, जय महाराष्ट्र !
संपर्क : ७३०४००९६६८
#महाराष्ट्रधर्म #मराठी #हुतात्मास्मारक #संयुक्तमहाराष्ट्र #जयमराठी #जयमहाराष्ट्र #Marathi #SanyuktMaharashtra #MaharashtraDharma #MarathiAbhyasKendra #मराठीअभ्यासकेंद्र #हुतात्मादिन #JayMarathi #JaiMarathi #२१नोव्हेंबर
मराठी समाजाकडे असणारी वैचारिक, सामूहिक, संघटनात्मक, व्यावहारिक आणि तात्विक ऊर्जा चांगल्या कामासाठी वापरली जाऊ नये यासाठीच गणेश मंडळ, शिर्डी पदयात्रा, ढोल बडवण्याचे उद्योग, समर्थांचे मठ इत्यादींना प्रोत्साहन दिलं जातंय. उत्तरेकडच्या मुसलमानांनी जे इथल्या मराठी मुसलमानांसोबत केलं, तेच आता इथल्या मराठी हिंदूंसोबत उत्तरभारतीय हिंदू करत आहेत. हे सगळं उत्तरभारतीयांच्या हिताचं आहे. राज्यातील मशिदींवर सत्ता गाजवणारा उत्तरभारतीय मौलाना आणि राज्यातील मारुती मंदिरांमधून 'मारुतीस्तोत्र' हटवून 'हनुमान चालीसा' लावणारा पंड्या, हे एकजात उत्तरभारतीय आहेत. हे राज्य गिळंकृत करण्यासाठी धर्मांधतेचा प्रभावी हत्यार म्हणून वापर केला जात आहे. इथल्या रेल्वे स्थानकांवर 'छटपूजे'निमित्त वाजणारी गाणी ही हिंदुत्वाची फळं आहेत. याहीपेक्षा भयानक गोष्टी घडत आहेत, फक्त त्या छटपूजेच्या गाण्यांप्रमाणे रेल्वेस्थानकांवर जगजाहीर होत नाही आहेत.
२१ नोव्हेंबर १९५५ रोजी त्रिराज्य योजनेच्या विरोधात निघालेल्या मोर्चात सीताराम बनाजी पवार हा १६ वर्षांचा तरुण सहभागी झाला होता.
"विधानसभेवर संयुक्त महाराष्ट्राचा झेंडा फडकवूनच घरी येईन" असं घरच्यांना सांगून तो निघाला होता.
फाउंटाजवळ मोर्चा अडवण्यात आला. लाठीहल्ला, अश्रुधुर आणि गोळीबार झाला.
मोरारजीचा आदेशच तसा होता. एकही गोळी वाया नाही गेली पाहिजे.
पहिली गोळी १६ वर्षांच्या या सीतारामला लागली... घरी तो परतलाच नाही.
हा संघर्षाचा वारसा आपण कितपत जपतोय ?
त्याचं एखादं "बरं" स्मारक सुद्धा आपल्याला उभारता आलेलं नाही.
नुसतं कमेंटमध्ये "विनम्र अभिवादन / श्रद्धांजली" लिहिण्यापलीकडे घराबाहेर पडून काही कृती करायला मराठी समाजाला कसली भीती वाटते ?
'मोडेन पण वाकणार नाही' ही घोषणा देणारा तत्कालीन मराठी समाज आज मोडू नये म्हणून सदैव वाकलेलाच.
शिवाजी सुद्धा थुंकला असता अशा समाजावर...
#२१नोव्हेंबर
भीती वाटते ?
_______
शनिवार, २१ नोव्हेंबर २०२६ रोजी आम्ही संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या स्मृतिस्थळांना अभिवादन करायला जाणार आहोत. तुम्हीही जरूर या...
सकाळचे सत्र:
८:३० वा. हुतात्मा चौक, फोर्ट
९:०० वा. मेट्रो सिनेमा, मरीन लाईन्स
९:३० वा. सीताराम बनाजी पवार स्मारक, फणसवाडी, गिरगाव
१०:०० वा. राज भुवन, खेतवाडी, गिरगाव
१०:३० वा. शाहीर अमर शेख मार्ग, सातरास्ता
११:०० वा. संत गाडगे महाराज उद्यान, सातरस्ता
११:३० वा. कामगार मैदान, परळ
१२:०० आचार्य अत्रे चौक, वरळी
दुपारचे सत्र:
३:०० वा. प्रबोधनकार ठाकरे पुतळा, पोर्तुगीज चर्च
३:३० वा. सेनापती बापट पुतळा, दादर(प)
४:०० वा. चैत्यभूमी, दादर(प)
४:३० वा. छ. शिवाजी महाराज पुतळा, शिवाजी पार्क
५:०० वा. संयुक्त महाराष्ट्र दालन, शिवाजी पार्क
तुम्हाला या उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा आहे, परंतु सध्या तुम्ही मुंबईत नसल्यामुळे उपस्थित राहू शकत नाही, अशी अडचण आहे का? जर हा उपक्रम तुमच्या गावात, शहरात किंवा घराच्या जवळ आयोजित केला तर ? अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन अर्ज भरा. forms.gle/x3DMbu23Sm1uinVo9
जय मराठी, जय महाराष्ट्र !
संपर्क : ७३०४००९६६८
#महाराष्ट्रधर्म #मराठी #हुतात्मास्मारक #संयुक्तमहाराष्ट्र #जयमराठी #जयमहाराष्ट्र #Marathi #SanyuktMaharashtra #MaharashtraDharma #MarathiAbhyasKendra #मराठीअभ्यासकेंद्र #हुतात्मादिन #JayMarathi #JaiMarathi #SitaramBanajiPawar #सीतारामबनाजीपवार
राज | Raj retweeted
शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहोल्ला...
शिवछत्रपती ते महा-राष्ट्र ? (व्याख्यान) । डोंबिवली
पूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी : youtu.be/0JElDPW8LNU
#दीपकपवार #मराठीअभ्यासकेंद्र #महाराष्ट्रधर्म #MarathiAbhyasKendra #DeepakPawar #MaharashtraDharma
राज | Raj retweeted
मराठी अभ्यास केंद्र आयोजित 'वाचन कट्टा' आता आपल्या विरार मध्ये !!!
सहभागी व्हायचं असल्यास खाली दिलेल्या लिंकवर जाऊन गुगल अर्ज भरा आणि आपला सहभाग नोंदवा.
🔗 सहभाग नोंदणी अर्जाची लिंक: forms.gle/3HtMdkiLjxyA7SwS6
📌 महत्त्वाची सूचना: नोंदणी अर्ज भरल्याशिवाय वाचनकट्ट्यात सहभागी होता येणार नाही.
🗓️ रविवार, १५ नोव्हेंबर २०२६ । दुपारी ३ ते संध्याकाळी ५
स्थळ : इमारत क्रमांक ११, सी विंग, म्हाडा वसाहत, विरार (पश्चिम)
संपर्क : ७७३८८१२६१२
#मराठीअभ्यासकेंद्र #वाचनकट्टा #मराठीपुस्तके #वाचनसंस्कृती #पुस्तकप्रेमी #महाराष्ट्रधर्म #MarathiBooks #MarathiAbhyasKendra #VachanKatta #Marathi
राज | Raj retweeted
येत्या २१ नोव्हेंबरला आम्ही संयुक्त महाराष्ट्र लढ्याशी संबंधित मुंबईतील अनेक ठिकाणी हुतात्म्यांना अभिवादन करायला जाणार आहोत.
तुम्हाला या उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा आहे, परंतु सध्या तुम्ही मुंबईत नसल्यामुळे उपस्थित राहू शकत नाही, अशी अडचण आहे का?
जर हा उपक्रम तुमच्या गावात, शहरात किंवा घराच्या जवळ आयोजित केला तर ? अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन अर्ज भरा.
forms.gle/x3DMbu23Sm1uinVo9
जय मराठी, जय महाराष्ट्र !
संपर्क : ७३०४००९६६८
#महाराष्ट्रधर्म #मराठी #हुतात्मास्मारक #संयुक्तमहाराष्ट्र #जयमराठी #जयमहाराष्ट्र #Marathi #SanyuktMaharashtra #MaharashtraDharma #MarathiAbhyasKendra #मराठीअभ्यासकेंद्र #हुतात्मादिन #JayMarathi #JaiMarathi #२१नोव्हेंबर
राज | Raj retweeted
आता वळू नका । रणि पळू नका । कुणी चळु नका । बिनी मारायची अजून राहिली...
२१ नोव्हेंबर १९५५ - हुतात्मा दिन !
येत्या २१ नोव्हेम्बर २०२६ रोजी आम्ही संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या स्मृतिस्थळांना अभिवादन करायला जाणार आहोत. तुम्हीही जरूर या...
सकाळचे सत्र:
८:३० वाजता हुतात्मा स्मारक
९:०० मेट्रो सिनेमा
९:३० सिताराम बनाजी पवार स्मारक
१०:०० राज भुवन
१०:३० शाहीर अमर शेख मार्ग
११:०० गाडगे महाराज उद्यान
११:३० कामगार मैदान
१२:०० आचार्य अत्रे चौक
दुपारचे सत्र:
३:०० वाजता प्रबोधनकार ठाकरे पुतळा
३:३० सेनापती बापट पुतळा
४:०० चैत्यभूमी
४:३० शिवाजी महाराज पुतळा
५:०० संयुक्त महाराष्ट्र दालन
इतर शहरात/गावात राहत असाल तर तुमच्या शहराच्या/गावाच्या मुख्य ठिकाणी, महापुरुषांच्या स्मारकाजवळ किंवा स्थानिक चौकात जमा होऊन हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करा.
जय मराठी, जय महाराष्ट्र !
संपर्क : ७३०४००९६६८
#महाराष्ट्रधर्म #मराठी #हुतात्मास्मारक #संयुक्तमहाराष्ट्र #जयमराठी #जयमहाराष्ट्र #Marathi #SanyuktMaharashtra #MaharashtraDharma #MarathiAbhyasKendra #मराठीअभ्यासकेंद्र #हुतात्मादिन #JayMarathi #JaiMarathi #AhilyaRanganekar
राज | Raj retweeted
My respect for Social Reformers of past has grown in multiples . It must have been so tough for them to convince society against Sati, Child marriage and women exploitation. We can’t convince people to stop firecrackers for their own lungs . Salute to them🫡
राज | Raj retweeted
यांना ओळखता का ?
२१ नोव्हेंबर १९५५ - हुतात्मा दिन !
येत्या #२१नोव्हेंबर ला आम्ही संयुक्त महाराष्ट्र लढ्याशी संबंधित मुंबईतील अनेक ठिकाणी हुतात्म्यांना अभिवादन करायला जाणार आहोत.
सकाळचे सत्र:
८:३० वाजता हुतात्मा स्मारक
९:०० मेट्रो सिनेमा
९:३० सिताराम बनाजी पवार स्मारक
१०:०० राजभुवन
१०:३० शाहीर अमर शेख मार्ग
११:०० गाडगे महाराज उद्यान
११:३० कामगार मैदान
१२:०० आचार्य अत्रे चौक
दुपारचे सत्र:
३:०० वाजता प्रबोधनकार ठाकरे पुतळा
३:३० सेनापती बापट पुतळा
४:०० चैत्यभूमी
४:३० शिवाजी महाराज पुतळा
५:०० संयुक्त महाराष्ट्र दालन
घराबाहेर पडून संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांच्या बलिदानाला वंदन केले पाहिजे.
इतर शहरात/गावात राहत असाल तर तुमच्या शहराच्या/गावाच्या मुख्य ठिकाणी, महापुरुषांच्या स्मारकाजवळ किंवा स्थानिक चौकात जमा होऊन हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करा.
जय मराठी, जय महाराष्ट्र !
संपर्क : ७३०४००९६६८
#महाराष्ट्रधर्म #मराठी #हुतात्मास्मारक #संयुक्तमहाराष्ट्र #जयमराठी #जयमहाराष्ट्र #Marathi #SanyuktMaharashtra #MaharashtraDharma #MarathiAbhyasKendra #मराठीअभ्यासकेंद्र #हुतात्मादिन #JayMarathi #JaiMarathi #AhilyaRanganekar
महाराष्ट्र देश माझा... ✨
येत्या #२१नोव्हेंबर ला संयुक्त महाराष्ट्र लढ्याशी संबंधित मुंबईतील अनेक ठिकाणी हुतात्म्यांना अभिवादन करायला मी सुद्धा जाणार.
सकाळी ८ ते ९. मुंबईतील हुतात्मा स्मारक... आणि मग इतर ठिकाणी.
मेट्रो सिनेमाचा चौक, ठाकुरद्वार नाका, राजभुवन खेतवाडी सातवी गल्ली, शाहीर अमर शेख मार्ग सात रस्ता, गाडगे महाराज उद्यान सात रस्ता, वरळी आचार्य अत्रे चौक, परळ कामगार मैदान / दळवी बिल्डिंग, पोर्तुगीज चर्च समोर प्रबोधनकार ठाकरे यांचा पुतळा, शिवाजी पार्क सेनापती बापट यांचा पुतळा, चैत्यभूमी, शिवाजी महाराजांचा पुतळा शिवाजी पार्क आणि संयुक्त महाराष्ट्र दालन शिवाजी पार्क.
घराबाहेर पडून संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांच्या बलिदानाला वंदन करणार.
सहभागी व्हा.
इतर शहरात/गावात राहत असाल तर तुमच्या शहराच्या/गावाच्या मुख्य ठिकाणी, महापुरुषांच्या स्मारकाजवळ किंवा स्थानिक चौकात जमा होऊन हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करा.
जय मराठी, जय महाराष्ट्र !
मराठी माणसाने घराबाहेर पडून या बलिदानाला वंदन केले पाहिजे.
येत्या २१ नोव्हेंबरला आम्ही संयुक्त महाराष्ट्र लढ्याशी संबंधित मुंबईतील १०-१२ ठिकाणी हुतात्म्यांना अभिवादन करायला जाणार आहोत. तुम्हीही यात सहभागी व्हा.
(हुतात्मा चौक, मेट्रो सिनेमाचा चौक, ठाकुरद्वार नाका, राजभवन खेतवाडी सातवी गल्ली, शाहीर अमर शेख मार्ग सात रस्ता, गाडगे महाराज उद्यान सात रस्ता, वरळी आचार्य अत्रे चौक, परळ कामगार मैदान किंवा दळवी बिल्डिंग, पोर्तुगीज चर्च समोर प्रबोधनकार ठाकरे यांचा पुतळा, शिवाजी पार्क सेनापती बापट यांचा पुतळा, चैत्यभूमी, शिवाजी महाराजांचा पुतळा शिवाजी पार्क, संयुक्त महाराष्ट्र दालन शिवाजी पार्क)
इतर शहरात / गावात राहत असाल तर तुमच्या शहराच्या / गावाच्या मुख्य ठिकाणी, महापुरुषांच्या स्मारकाजवळ किंवा स्थानिक चौकात जमा होऊन हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करा.
जय मराठी, जय महाराष्ट्र!
#महाराष्ट्रधर्म #मराठी #हुतात्मास्मारक #संयुक्तमहाराष्ट्र #जयमराठी #जयमहाराष्ट्र #Marathi #SanyuktMaharashtra #MaharashtraDharma #MarathiAbhyasKendra #मराठीअभ्यासकेंद्र #२१नोव्हेंबर