My_MBMC (@My_MBMC) header
My_MBMC (@My_MBMC) profile picture

This is the official Twitter account of Mira Bhayandar Municipal Corporation (MBMC). Facebook Page : https://teapawt.org/t.co/AjpNbvtopF

Mira Bhaindar, Maharashtra
Joined June 2020
Photo by My_MBMC (@My_MBMC)Photo by My_MBMC (@My_MBMC)Photo by My_MBMC (@My_MBMC)Photo by My_MBMC (@My_MBMC)Photo by My_MBMC (@My_MBMC)Photo by My_MBMC (@My_MBMC)Photo by My_MBMC (@My_MBMC)Photo by My_MBMC (@My_MBMC)Photo by My_MBMC (@My_MBMC)Photo by My_MBMC (@My_MBMC)
उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाची मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील विकास कामात व धोकादायक झाडे मुळासहित काढणेकामी जाहिर नोटीस. #MBMC #MiraBhayandar #Gardendepartment #MBMCUpdates
1
185
भगवान बिरसा मुंडा यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! #भगवान_बिरसा_मुंडा #mbmc #mirabhayandar
1
337
भारताचे पहिले पंतप्रधान भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #पंडित_जवाहरलाल_नेहरू #mbmc #MiraBhayandar
1
356
मिरा-भाईंदर महानगरपालिका नागरिकांच्या समस्या प्रभावीपणे, पारदर्शकपणे व तात्काळ सोडविण्यासाठी महापौर दिन आयोजित करण्यात आला आहे. 🗓️ सोमवार, १६ नोव्हेंबर २०२६ ⏰ सकाळी ११.०० वाजता 📍 मिरा-भाईंदर महानगरपालिका मुख्य कार्यालय, स्थायी समिती सभागृह, दुसरा मजला, भाईंदर (प.) आपल्या नागरी समस्या, तक्रारी व सूचना लेखी निवेदनासह थेट मा. महापौर यांच्यासमोर मांडण्याची संधी नक्की घ्या. #महापौर_दिन #MBMC #MiraBhayandar #MBMCUpdates
2
1
6
705
भाऊबीज निमित्त आपणास व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा! #भाऊबीज #mbmc #MiraBhayandar
3
383
मिरा भाईंदर शहरातील सर्व नागरिकांना लक्ष्मीपूजन व दिवाळीनिमित्त हार्दिक शुभेच्छा! #लक्ष्मी_पूजन #शुभदिवाळी #mbmc #mirabhayandar
2
427
मिरा भाईंदर महानगरपालिकेमार्फत स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत "स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी" स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद! चित्रकला स्पर्धा व पुनर्वापरातून सजावट स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांना वाव देत स्वच्छता, पुनर्वापर आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संदेश दिला. #swachhdiwalishubhdiwali #swachhbharat #SwachhMiraBhayandar #SwachhMBMC #SwachhSurvekshan2025_26
1
1
380
आज बुधवार, दिनांक ०४ नोव्हेंबर २०२६ रोजी मा. आमदार श्री. नरेंद्र मेहता, मा. महापौर श्रीमती डिंपल मेहता, मा. आयुक्त राधाबिनोद अ. शर्मा (भा.प्र.से.) आणि मा. उपमहापौर श्री. ध्रुवकिशोर पाटील, यांच्या उपस्थितीत सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या विविध कामांची पाहणी करण्यात आली. यावेळी चेना एमबीआर, वसई खाडी, कावडास व सूर्यानगर येथील ४५ एमएलडी जलाशय, जलवाहिनी, मायक्रो टनलिंग आणि जलशुद्धीकरण केंद्राच्या कामांचा आढावा घेण्यात आला. कामे दर्जेदार पद्धतीने व नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकारी व कंत्राटदारांना देण्यात आल्या. मिरा-भाईंदर शहराला पुरेसा, नियमित व अखंड पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका प्रशासन सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या कामांचा सातत्याने आढावा घेत आहे. #SuryaWaterProject #MBMC #MiraBhayandar #WaterSupply
3
5
858
आज बुधवार, दिनांक ०४ नोव्हेंबर २०२६ रोजी मा. आमदार श्री. नरेंद्र मेहता, मा. महापौर श्रीमती डिंपल विनोद मेहता, मा. महानगरपालिका आयुक्त राधाबिनोद अ. शर्मा (भा.प्र.से.) आणि मा. उपमहापौर श्री. ध्रुवकिशोर पाटील यांनी मिरा-भाईंदर शहराला सूर्या प्रकल्पांतर्गत पाणीपुरवठा करण्यासाठी चेना येथील वर्सोवा परिसरात उभारण्यात येत असलेल्या जलकुंभाच्या बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी करून कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. मिरा-भाईंदरकरांना मुबलक आणि नियमित पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सूर्या प्रकल्पातील कामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन प्रयत्नशील आहे. यावेळी मा. स्थायी समिती सभापती श्री. हसमुख गहलोत, पाणीपुरवठा व मल:निसारण सभापती मोहन म्हात्रे, शहर अभियंता दिपक खांबित, सन्माननीय नगरसेवक तसेच सूर्या प्रकल्प व महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. #SuryaProject #MiraBhayandar #WaterSupply #DevelopmentWork #MBMC
1
1
247
भाजी धुतल्यानंतर उरलेले पाणी झाडांसाठी वापरा आणि भांडी धुताना नळ सतत सुरू ठेवण्याऐवजी आवश्यक तेवढेच पाणी वापरा. #MBMC #MiraBhayandar #SaveWater
1
1
426
झाडांना पाणी देताना ठिबक सिंचनाचा वापर करा आणि वॉशिंग मशीन गरजेनुसारच चालवा. दैनंदिन जीवनातील छोट्या सवयींमधून पाण्याची मोठी बचत शक्य आहे. चला, पाणी जपूया आणि जलसंवर्धनासाठी सामूहिक प्रयत्न करूया! #MiraBhayandar #SaveWater #MBMC
1
1
430
स्वच्छ भारत मिशन (नागरी) २.० अंतर्गत मिरा-भाईंदर महानगरपालिकेमार्फत महिला बचत गटांसाठी घनकचरा व्यवस्थापन व उपजीविका निर्मिती या विषयावर प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खत निर्मिती, RRR (कमी वापर, पुनर्वापर व पुनर्चक्रण) केंद्राचे व्यवस्थापन, नारळाच्या कचऱ्यापासून कोकोपीट निर्मिती तसेच फुलांच्या कचऱ्यापासून अगरबत्ती निर्मिती याबाबत महिलांना प्रशिक्षण देण्यात आले. कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करत त्यातून उपयुक्त उत्पादने तयार करणे, पर्यावरण संवर्धनास हातभार लावणे आणि महिला बचत गटांसाठी उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता. #MBMC #SwachhMiraBhayandar #SwachhBharat #SwachhSurveksha2025_26
4
394
पाण्याचा काटकसरीने वापर करा, एसीमधून जमा होणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर करा आणि सोसायटीतील पाणीवापराची नियमित नोंद ठेवा. योग्य नियोजनातून पाण्याची बचत साधा आणि जलसंवर्धनासाठी आपला सक्रिय सहभाग नोंदवा. #MiraBhayandar #SaveWater #ReuseWater #MBMC
4
5
621
फरशी स्वच्छ करताना मर्यादित पाण्याचा वापर करा. तसेच सोसायटीतील पाण्याच्या टाक्या, व्हॉल्व्ह आणि जोडण्यांची नियमित तपासणी करून गळती व पाण्याचा अपव्यय रोखा. #MiraBhayandar #SaveWater #WaterSaving #MBMC
1
2
447
गर्दीच्या ठिकाणी मोठे फटाके फोडू नका. ध्वनी व वायुप्रदूषण टाळा आणि लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व प्राण्यांची काळजी घ्या. #MBMC #MiraBhayandar #SafeDiwali #GreenDiwali
2
2
479
पाण्याच्या वापरात अचानक वाढ दिसल्यास किंवा गळती अथवा इतर बिघाड आढळल्यास त्वरित तपासणी करा. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी मीटरकडे लक्ष द्या आणि आवश्यक दुरुस्ती करून घ्या. #MBMC #MiraBhayandar #Savewater
3
611
आज शनिवार, दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी मिरा भाईंदर महानगरपालिका मुख्य कार्यालयात भारताच्या माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मा. महापौर श्रीमती डिंपल विनोद मेहता यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. #indiragandhi #mbmc #mirabhayandar
1
374
आज शनिवार, दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी मिरा भाईंदर महानगरपालिका मुख्य कार्यालयात भारताचे लोहपुरुष, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त मा. महापौर श्रीमती डिंपल विनोद मेहता यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. #sardarvallabhbhaipatel #mbmc #mirabhayandar
1
429