
मूळचा कोल्हापुरी. कुंभ बनवीत नसलो तरी कुंभार आहे,गरजेला प्रथम प्राधान्य,मैत्री जपणे आद्य कर्तव्य समजतो, @INC ✋ विचारधारा पटते.
Airoli,Maharashtra, India
Joined October 2011
- Tweets14.5K
- Following3.9K
- Followers3.3K
- Likes63.7K
Pinned Tweet
अविरत २५ वर्षे दीर्घकाळ सेवा @Bajaj Mukand.Ltd
नामदेव कुंभार🇮🇳 retweeted
२६/११ मुंबई दहशतवादी हल्ला… सीएसएमटी स्थानकावर गोळ्यांचा
वर्षाव सुरू होता. मृत्यू समोर उभा होता, प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट
होती. अशा भयावह परिस्थितीतही रेल्वे उद्घोषक विष्णू दत्ताराम झेंडे
यांनी हातातील माईक सोडला नाही.
स्वतःचा जीव धोक्यात असतानाही त्यांनी सतत उद्घोषणा करून
प्रवाशांना सावध केले आणि स्थानकात येणाऱ्या लोकल गाड्यांना
थांबवण्याचे संदेश दिले. त्यांच्या सतर्कतेमुळे अनेक प्रवाशांचे प्राण
वाचण्यास मदत झाली.
शौर्य म्हणजे केवळ हातात शस्त्र घेऊन लढणे नव्हे; तर मृत्यू समोर
दिसत असतानाही आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडणे!
२६/११ च्या त्या काळरात्री विष्णू झेंडे यांचा आवाज शेकडो लोकांसाठी
जीवनरक्षक ठरला.
अशा निःशब्द नायकांना मानाचा मुजरा! 🙏
#MumbaiTerrorAttack #2611 #VishnuZende #MumbaiHeroes
नामदेव कुंभार🇮🇳 retweeted
नावात काय आहे 🌹
आजच्या 40 /50 वर्षा पूर्वी एकत्र कुटुंबात घरोघरी काही ठराविक नावे असायची .
बेबी/ माई / अक्का/छोटी /ताई / आबा / आप्पा / अण्णा .ही नावे म्हणजे आत्या ,मावशी मोठ्या बहिणी मामा आजी आजोबा यांची टोपण नावे असत.व्हायचे काय की एकत्र कुटुंबात 7/8 पोर आरामात असायची .
नामदेव कुंभार🇮🇳 retweeted
The first time I was to meet Indira Gandhi, I refused to go. The next day I changed my mind. I was terribly nervous, and my English was poor, so she spoke to me in French. That was the first thing I learnt about her: she noticed what you were struggling with and quietly made it easier.
The world knew the Prime Minister. At home we knew Dadi - a loving and gentle person, full of stories and wisdom and an incredible sense of humour.
Some of her lives on in all of us, whether we know it or not. We still miss her.
digital electric meter काय बदलले पहिल्या महिन्यातच माझ्या गावाकडच्या बंद घराचे कचकून #MSEB ने लाईट बिल हाणले
@KolhapurPro
before. after – at Navi Mumbai, India
2
103
नामदेव कुंभार🇮🇳 retweeted
Replying to @duttsanjay
आपने जो कुछ भी कहा है, वह पूरी तरह सच है; एक भारतीय के तौर पर मुझे खुशी है कि बॉलीवुड में कम से कम कोई तो ऐसा है जिसमें हिम्मत है, इसलिए किसी को भी सफाई देने की आवश्यकता नहीं है।
जय हिन्द 🇮🇳
Replying to @duttsanjay
Everything you have said is the absolute truth; as an Indian, I am happy that there is at least someone in Bollywood with a backbone, so there is no need for anyone to offer an explanation.
नामदेव कुंभार🇮🇳 retweeted
रज़ा मुराद ने मोदी भक्ति में लीन बॉलीवुड को सच का आइना दिखाया है सच में
दो दिन पहले एक्टर मुश्ताक खान का निधन हुआ
मुशताक ने 30 सालों में बॉलीवुड सभी बड़े स्टार्स के साथ काम किया.
लेकिन उसमें से एक भी जनाज़े में नहीं आया.
रज़ा मुराद ने इसपे बोला है कि गरीब मुस्लिम एक्टर था इसलिए कोई नहीं आया,
अम्बानी के बेटे की शादी होती तो सारे स्टार्स लोग आते, खाना सर्व करते, नाचते वहां जाकर.
जिस इंसान ने 30 साल बॉलीवुड को दिए, उसके लिए 30 मिनट नहीं निकाल पाये ये लोग?
एक जरुरी बात बताऊ, मुशताक खान थोड़े दिन पहले CJP प्रोटेस्ट में गए थे और मोदी सरकार का कड़ा विरोध जताया था,
शायद इसलिए बॉलीवुड उनके अंतिम समय में उनके साथ नहीं खड़ा हुआ
राजनीती बॉलीवुड को कैसे ग़ुलाम बनाती है, उसका उदाहरण ये घटना है
रजा मुराद जी के लिए दिल में इज़्ज़त और बढ़ गयी
नामदेव कुंभार🇮🇳 retweeted
युरोपात जन्मलेल्या एका महिलेने एका भारतीयाशी विवाह केला…
भारतीय संस्कृती स्वीकारली, पतीला वयाच्या चाळिशीत गमावलं, पण
भारत सोडला नाही.
मुलांना एकट्याने वाढवलं आणि काँग्रेसच्या सर्वात कठीण काळात
पक्षाचं नेतृत्व केलं.
२००४ मध्ये भाजपला सत्तेपासून दूर केलं — आणि पंतप्रधानपद
नाकारलं.
पुन्हा सत्ता मिळवून दिली — पुन्हा पंतप्रधानपद नाकारलं.
दशकानुदशकं ट्रोलिंग, अपमान आणि वैयक्तिक टीका सहन केली…
पण ना बळीचा आव आणला, ना सूडाचं राजकारण केलं.
आज वयाच्या उत्तरार्धातही टीकेचं लक्ष्य.
पण चेहऱ्यावर संयम, वागण्यात नम्रता आणि मनात माणुसकी.
आणि ज्या मुलाला त्यांनी घडवलं, तो आजही दबावासमोर न झुकणारा,
निर्भीडपणे सत्तेला प्रश्न विचारणारा नेता म्हणून उभा आहे.
राजकारणात मतभेद असू शकतात; पण एका स्त्रीच्या संघर्षाचा आणि
तिच्या संयमाचा सन्मान करता आला पाहिजे.
सोनिया गांधी — एक विलक्षण प्रवास. ❤️🫡
नामदेव कुंभार🇮🇳 retweeted
तुम्ही गरीब आहात VIP नाही आहात म्हणुन लायकीत राहायचं समजलं ...
तुम्ही किड्या मुंग्या सारखच जगायचं!
नामदेव कुंभार🇮🇳 retweeted
मग काय मित्रांनो
कसे आहात ?
दही हंडी चा नंगा नाच ,ढोल ताशा चा सराव ,D J चा कानफटे टरकवणारा आवाज . विरोध करू नका
हिंदू राष्ट्र बनवायचे आहे आपल्याला 💃💃
लावा DJ
अरे हो भक्तांनो लालबाग च्या राजाच्या दर्शनाला
अडाणी अंबानी बच्चन तेंडुलकर परिवरा सोबत दर्शन घेणार की लालबाग च्या कार्यकर्त्यांन कडून फटके खाणार ?
अरे येडझवयानो घरच्या कृष्णाला नवीन कपडे गोपाल काल्याचा प्रसाद आणी देवघरातील गणपती बाप्पा ला ताजे टवटवीत जास्वंदाचे फुल अर्पण करा रे .
आपला कृष्ण आणि गणपती बाप्पा भक्तीचे भुकेले आहेत रे .त्याच्या पायथ्याशी कोण VIP आणी कोण केशरी रेशन कार्ड असणारा असतो रे
किती बोलु किती टोकू तुम्हाला ?
नामदेव कुंभार🇮🇳 retweeted
महाराष्ट्राच्या जेष्ठ अभिनेत्री उषाताई चव्हाण आपल्या हक्कासाठी लढतायेत...पण अजून त्यांना न्याय मिळत नाही आहे शेवटी त्या कंटाळून विचारताय...........
महाराष्ट्र नक्की कुणाचा ?
नामदेव कुंभार🇮🇳 retweeted
लखनऊ–कानपूर एक्सप्रेसवेवर पावसाचं पाणी साचलं म्हणून ते वाळवण्यासाठी तब्बल १० पंखे लावण्यात आले.
अशी विश्वगुरू तंत्रज्ञानाची किमया जगात कुठेही पाहायला मिळणार नाही 🫡
नामदेव कुंभार🇮🇳 retweeted
आज कांग्रेस सेवा दल ने जंतर मंतर पर देश के छात्रों को खाना पानी पहुँचाने का काम किया
बहुत शुक्रिया @srinivasiyc
नामदेव कुंभार🇮🇳 retweeted
Day #23 (Video in Hindi by Gitanjali)
I’ll continue my fast........... Sonam Wangchuk
नामदेव कुंभार🇮🇳 retweeted
विश्वगुरु डरा हुआ है , देश के युवा के हाथ में तिरंगा 🇮🇳 और मुंह में भगत सिंह जी का नारा
#chalosansad #संसद_मार्च #YouthVoices #CJPProtests
नामदेव कुंभार🇮🇳 retweeted
Lesson for Narendra Modi:
Kisi ko itna bhi mat darao ki sara darr khatam ho jaye






















