परभणी पोलीस - Parbhani Police (@Parbhani_Police) header
परभणी पोलीस - Parbhani Police (@Parbhani_Police) profile picture

This is official account of Parbhani Police this account is not monitored 24×7, if emergency please dial 112 or 02452-226244 +917745852222

Parbhani, India
Joined January 2016
🇮🇳 राष्ट्रीय एकता दिन | परभणी पोलीस 🇮🇳 लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त परभणी पोलीस दलाच्या वतीने आयोजित एकता दौड उत्साहात संपन्न! रा ष्ट्रीय एकात्मता, बंधुता आणि अखंडतेचा संदेश देत एकतेचा संकल्प! 🇮🇳 #RashtriyaEktaDiwas #RunForUnity #SardarVallabhbhaiPatel
1
3
174
परभणी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने ५ किमी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन! 🗓️ दिनांक : ३१ ऑक्टोबर २०२६ ⏰ वेळ : सकाळी ६.०० वाजता 📍 स्थळ : अश्वमेध ग्राउंड, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, #RunForUnity #राष्ट्रीयएकतादिन #5KMMarathon #SardarVallabhbhaiPatel #ParbhaniPolice
197

4
280

7
259
📢 परभणी पोलीस CUG – संपर्क क्रमांक परभणी पोलीस दलातील सर्व पोलीस ठाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालये तसेच इतर संबंधित पोलीस कार्यालये व अधिकाऱ्यांचे CUG संपर्क क्रमांक #ParbhaniPolice #परभणीपोलीस #CUGNumbers #GovernmentContactNumbers #PoliceHelpline #CitizenFirst
1
5
543
“पोलीस स्मृतीदिवस” (21/10/2026) चे औचित्य साधून मा.पंकज कुमावत, पोलीस अधीक्षक, परभणी यांचे संकल्पनेतून आज दिनांक 23/10/2026 रोजी सकाळी 07.00 वा. पोलीस मुख्यालय येथे STUDENT POLICE CADET चे शालेय विध्यार्थी यांना प्रात्यक्षिक व प्रदर्शन पाहण्यासाठी बोलावण्यात आले होते.
202
शहर वाहतूक पोलिसांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर धडक दंडात्मक कारवाई केली आहे. शिस्तबद्ध वाहतूक आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही कारवाई करण्यात आली आहे. #ParbhaniTrafficPolice #SafeParbhani #TrafficRules #ParbhaniPolice #RoadSafety #FollowTrafficRules
1
1
232
आज 19.30 वा. शहर वाहतूक शाखा कार्यालय गेट समोर बुलेट क्र.MH-22/W- 4741 चा चालक कृष्णा शिंदे राहणार खंडोबा बाजार परभणी हा कर्णकर्कश आवाज करत जात असताना त्यास थांबवून त्याच्या बुलेटचे सायलेन्सर मॉडीफाईड असल्याने काढून घेण्यात आले असून त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
20
939
🛡️ सायबर अवेअरनेस मंथ अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सायबर जनजागृती उपक्रम #CyberAwarenessMonth #ParbhaniPolice #CyberAwareness #CyberSafety #CyberSecurity #DigitalFraud #OnlineFraud #SeniorCitizens #CyberCrimeAwareness #StayAlertStaySafe #सायबरजागरूकता #सायबरसुरक्षा
1
2
257