रावसाहेब! (@Prasaadhere) header
रावसाहेब! (@Prasaadhere) profile picture

X space host! माणसं म्हणजे देवाने आपली लहानशी जीवनं समृद्ध करायला दिलेल्या देणग्या.पुलंच्या लेखणीला धरुन,देव देश धर्म,विविधांगी स्पेसेस ऐकण्यासाठी फॉलो करा!

बंगळुरु,संभाजीनगर,बीड
Joined May 2020
असा झाला #रावसाहेब_चॅरिटेबल_ट्रस्ट चा द्वितीय वर्षपूर्ती सोहळा. … खणखणीत! दणदणीत !! गच्च भरलेला हॉल. पायरीवर बसलेले प्रेक्षक, हॉलच्या बाहेर स्क्रीनवर ऐकणारे प्रेक्षक, वेळेवर सुरु, वेळेवर पूर्ण, ऑनलाईन मित्रांची ऑफलाईन मांदियाळी, मान्यवरांची पूर्णवेळ उपस्थिती उत्तम नियोजन, परफेक्ट execution!! मोठ्यांचा आशीर्वाद तब्बल २ तास स्तब्ध करणारा सादरीकरण.. #wemetontwitter
6
33
1
101
8,072
🪔 आपली दिवाळी… बॉर्डरवाली! 🇮🇳 🔹 Donation Link : पहिल्या कमेंटमध्ये ₹५००, ₹१,००० किंवा आपल्या इच्छेनुसार कितीही रक्कम देऊन या मोहिमेत सहभागी व्हा. आपण आपल्या कुटुंबीयांसोबत दिवाळीचा आनंद साजरा करत असताना, आपल्या रक्षणासाठी सीमेवर तैनात असलेले जवान मात्र आपल्या प्रियजनांपासून दूर असतात. त्यांच्या दिवाळीतही आनंदाचा गोडवा पोहोचावा, या भावनेतून पांचजन्य फाऊंडेशन, प्रवर्तन फाऊंडेशन आणि रावसाहेब चॅरिटेबल ट्रस्ट यांनी हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे. 🙏🏼 या उपक्रमासाठी आपले आर्थिक योगदान अवश्य द्या. आजच देणगी द्या आणि आपल्या योगदानातून सीमेवरच्या जवानांची दिवाळी गोड करा! 🇮🇳 #आपली_दिवाळी_बॉर्डरवाली
1
14
1
18
513
रावसाहेब! retweeted
रावसाहेब @Prasaadhere आज कित्ती दिवस झाले स्पेस लावली नाहीत. तुम्ही ३.५% वाल्यांनी आम्हा लोकांना स्पेस ऐकायच्या नादाला लावलेत आणि स्वतः गायब झालेत, हा माझ्या सारख्या लोकांवर अत्याचार नाही का? ह्याचे उत्तर द्या!
1
2
10
315
भाग रहे हो जिसके पीछे, अगर मिल गया तो क्या करोगे? ये जिसे तुम सुकून कहते हो, उससे भी सुकून ना मिला तो क्या करोगे?
4
2
13
670
रावसाहेब! retweeted
चतुर्थीचे दिवशीं विश्वव्यापक जननी हो । उपासकां पाहसी प्रसन्न अंतःकरणीं हो ॥ पूर्णकृपें जगन्माते मनमोहिनी हो । भक्तांच्या माउली सुर ते येती लोटांगणीं हो ॥ उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो । उदोकारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो ॥
तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडीला हो । मळवट, पातळ-चोळी कंठी हार मुक्ताफळा हो । कंठीची पदके कासे पितांबर पिवळा हो । अष्टभुजा मिरविता अंबे सुंदर दिसे लीला हो ॥ ३ ॥ उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो । उदोकारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो ॥
8
1
20
902
रावसाहेब! retweeted
Anyone on Chardham Yatra by Helicopter, do let me know. I would be operating from here for a while
13
13
104
9,632
Ya Allah!
This quoted post is unavailable.
3
3
41
2,150
रावसाहेब! retweeted
आदरणीय नरेंद्र मोदीजींना आणखी किमान १० वर्षे पंतप्रधान म्हणून २ ऑक्टोबरला गांधीजींना आदरांजली वाहताना पाहायला आवडेल. मोदीजी गांधीजींसमोर नतमस्तक झाले म्हणून लेली एक दिवस आनंदाने नाचतील; उरलेले ३६४ दिवस मोदीजी लेलींच्या छाताडावर बसून धिंगाणा घालतील.
2
4
14
242
आता रं!
'माधुरी'ला पुन्हा 'वनतारा'मध्ये पाठवा! 'पेटा इंडिया'चे सर्वोच्च न्यायालयाला साकडे loksa.in/+X3T+d< येथे वाचा सविस्तर वृत्त
3
3
28
1,113
रावसाहेब! retweeted
आजोबानी वाघाचे चित्र लावून सुरू केलेला पक्ष नातवंड ने झुराळाच्या बरोबर आणून ठेवलाय .
23
99
7
504
6,794
एक ही तो केस और दिल है मिलॅार्ड. कितने बार जितोगे
STORY | Delhi riots 2020: HC refuses bail to Umar Khalid, Sharjeel Imam in UAPA case The Delhi High Court on Wednesday refused to grant bail to activists Umar Khalid and Sharjeel Imam in a case under the anti-terror law UAPA on the "larger conspiracy" behind the February 2020 riots in north-east Delhi. A bench of Justices Prathiba M Singh and Dinesh Bhatt dismissed the third bail pleas by Khalid and Sharjeel in the case. The bench said it cannot modify the Supreme Court's January 5 order asking the two accused to seek bail either on completion of protected witnesses' examination or expiry of one year from passing order, whichever is earlier. Khalid and Imam have been booked under the Unlawful Activities (Prevention) Act (UAPA) on allegations of being one of the masterminds of the February 2020 riots that left 53 people dead and more than 700 injured. The violence erupted during protests against the Citizenship (Amendment) Act (CAA), 2019, and the National Register of Citizens (NRC). READ: ptinews.com/story/national/d…
2
3
18
771