
Journalist @zee24taasnews, Ex. Navabharat, News Nation, Pudhari l Post's are personal
New Delhi, india
Joined April 2023
- Tweets3.1K
- Following1.4K
- Followers229
- Likes5.1K
राष्ट्रवादी शरद पवार यांच्या खासदारांची राजधानी दिल्ली इथं उद्या सकाळी १० वाजता सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत बैठक
बैठकीत अधिवेशनात विधेयकावर आणि विधेयकाच्या मतदानाच्या संदर्भात होणार चर्चा..
सूत्रांची माहिती
27
इंडिया आघाडीचे नेते चेन्नई आणि मुंबईला जाणार
राहुल गांधी, सोनिया गांधी, ममता बॅनर्जी, अभिषेक बॅनर्जी
काँग्रेस शासित राज्यांचे मुख्यमंत्री डी. के शिवकुमार, रेवंत रेड्डी सोबत असणार
हे सर्व नेते स्टॅलिन आणि शरद पवारांची भेट घेतील
1
23
समाजवादी पक्षाकडून लोकसभेतील खासदारांना तीन ओळींचा व्हिप जारी
मुख्य प्रतोद धर्मेंद्र यादव यांनी केला व्हिप जारी
लोकसभेत उद्या डिलिमीटेशन विधेयक मांडले जाणार आहे
या पार्श्वभूमीवर सर्व खासदारांना अनिवार्य उपस्थित राहण्याच्या सूचना
1
53
संसदेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील वरिष्ठ मंत्र्यांची आज दिल्लीत महत्वाची बैठक
केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी होणार बैठक
दुपारी बारा वाजता बैठक होण्याची शक्यता
बैठकीत संसदेच्या अधिवेशनाबाबत रणनीती ठरणार
सूत्रांची माहिती
#Delimitation
1
48
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि द्रमुकसोबत चर्चेसाठी काँग्रेसचे मोठे पाऊल
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी शरद पवार यांची भेट घेणार
चेन्नईत द्रमुकचे नेते एम. के. स्टॅलिन यांचीही काँग्रेस नेत्यांकडून भेट घेतली जाणार
6
123
उद्या सायंकाळी ४ वाजता शिवसेना UBT पक्षाच्या संसदीय दलाची बैठक
बैठकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून खासदारांसाठी थ्री लाइन व्हिप जारी
चिप व्हिप अनिल देसाई यांनी जारी केला व्हीप
पक्षाची भूमिका ठरवण्यासाठी ही बैठक बोलावल्याची माहिती
#DelimitaionBill #shivsena
42
2,223
परिसीमन विधेयकाला पाठिंबा दिला किंवा विरोध केला तरी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची इंडिया आघाडीतील स्थिती बदलणार नाही – राहुल गांधी
विधेयकाच्या समर्थनावरून मित्रपक्षांचा दर्जा ठरणार नाही
परिसीमनाचा मुद्दा म्हणजे लोकशाहीसाठीचा लढा – राहुल गांधी
#Delimitation
21
1,634
डिलिमिटेशन आयोगात ज्ञानेश कुमार असतील
यावरून राहुल गांधींचा निशाणा #Delimitation
9
208
राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेला सुरुवात
Delimitation विधेयकावर presentation सहित पत्रकार परिषद
#delimitationbill2026
10
261
थोड्याच वेळात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची पत्रकार परिषद
Delimitation विधेयकाच्या पार्श्वभूमीवर महत्वाची पत्रकार परिषद
#delimitationbill2026
डिलिमिटेशन विधेयक संसदेत मांडण्याचा मार्ग मोकळा
राष्ट्रपतींकडून विधेयक विचारार्थ लोकसभेकडे मांडण्याची शिफारस
भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ११७ (३) अंतर्गत राष्ट्रपतींची शिफारस
लोकसभा बुलेटिनमधून माहिती
#DelimitationBill
इंडिया आघाडीची बैठक संपली
पत्रकार परिषद सुरू होणार
#delimitationbill2026
डीलिमिटेशन विधेयकाच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीची बैठक
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी बैठक
काँग्रेस, समाजवादी पक्ष, TMC , राजद, शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते उपस्थित
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा खासदार बैठकीत नाही
#Delimitation
31
2,280
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाकडून एकही खासदार इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार नाही
डिलिमिटेशन विधेयकाच्या पार्श्वभूमीवर रणनीती ठरवण्यासाठी आज दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक होणार आहे
#NCP #sharadpawar
32
700
मतदारसंघ पुनर्रचना आयोगात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार असणार ?
आयोगात तीन सदस्य असतील
यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आयोगाचे अध्यक्ष, मुख्य निवडणूक आयुक्त किंवा त्यांनी नियुक्त केलेले आयुक्त आणि संबंधित राज्याचे निवडणूक आयुक्त सदस्य असतील
#Gyaneshkumar
17
584












