पुणे ग्रामीण पोलीस - Pune Rural Police (@puneruralpolice) header
पुणे ग्रामीण पोलीस - Pune Rural Police (@puneruralpolice) profile picture

This is the official account of Pune Rural Police. Not monitored 24/7. Monitored only between 10 am to 6 pm. For any emergency, dial 100 or 020-25657171.

Pune, India
Joined January 2016
Photo by पुणे ग्रामीण पोलीस - Pune Rural Police (@puneruralpolice)Photo by पुणे ग्रामीण पोलीस - Pune Rural Police (@puneruralpolice)Photo by पुणे ग्रामीण पोलीस - Pune Rural Police (@puneruralpolice)Photo by पुणे ग्रामीण पोलीस - Pune Rural Police (@puneruralpolice)Photo by पुणे ग्रामीण पोलीस - Pune Rural Police (@puneruralpolice)Photo by पुणे ग्रामीण पोलीस - Pune Rural Police (@puneruralpolice)Photo by पुणे ग्रामीण पोलीस - Pune Rural Police (@puneruralpolice)Photo by पुणे ग्रामीण पोलीस - Pune Rural Police (@puneruralpolice)Photo by पुणे ग्रामीण पोलीस - Pune Rural Police (@puneruralpolice)Photo by पुणे ग्रामीण पोलीस - Pune Rural Police (@puneruralpolice)
सुरक्षित गणेशोत्सव आपली सामूहिक जबाबदारी. पुणे ग्रामीण पोलिस दल सुरक्षित गणेशोत्सवासाठी सज्ज आहे. गणपती बाप्पा मोरया. #GaneshChathrthi #childsafty #womensafty #puneruralpolice
1
3
500
सायबर फसवणूक झालेले पैसे परत मिळवण्याची सोपी कायदेशीर प्रक्रिया.(MRM) पोर्टल.
4
9
28
4,360
सह्याद्रीच्या दरीखोऱ्यांपासून ते कोकणच्या किनाऱ्यापर्यंत प्रत्येक मैलावर ऐतिहासिक शौर्याचा पैलू जोपासत विस्तारलेले आपले महाराष्ट्र राज्य! सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. #महाराष्ट्र_दिन_२०२६
5
4
3,442
उत्कृष्ट पोलीस पाटील सत्कार दरम्यान पुणे ग्रामीण पोलीस दलाबद्दल पोलीस पाटील श्रीमती कल्पिता बोऱ्हाडे लाखनगाव ता आंबेगाव जि पुणे यांचे मनोगत.
2
2,514
पुणे ग्रामीण पोलीस दलाला ई-गव्हर्नन्स १५० दिवस कार्यक्रमात घवघवीत यश, राज्यात चतुर्थ व कोल्हापूर परिक्षेत्रात प्रथम क्रमांक. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल (IPS) यांचा गौरव. @Dev_Fadnavis @DGPMaharashtra #DevendraFadnavis
1
5
1,614
🔰 शिवभक्तांसाठी महत्त्वाची सूचना... दिनांक १९/०२/२०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवासाठी किल्ले शिवनेरी परिसरात राज्यभरातील शिवभक्त मोठ्या संख्येने दाखल होणार आहेत. त्यापार्श्वभुमीवर सोबतच्या व्हिडीओत दर्शविल्याप्रमाणे १८ ते १९ फेब्रुवारीला वाहतुकीत बदल केले आहेत.
3
1
5
1,668
शिवजयंती उत्सव निमित्त, ता. जुन्नर, जि. पुणे येथे दि.१९/०२/२०२६ रोजी शिवजयंती उत्सव निमित्त एकेरी वाहतुक करणेबाबत व सर्व प्रकारची वाहतुक पर्यायी मार्गाने वळविणे बाबत मा. जिल्हाधिकारी सो यांचे आदेश.
2
10
1,895
🏆 अभिमानास्पद कामगिरी! १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात पुणे ग्रामीण पोलीस दलाने राज्यात ३४ घटकांमधून ४ था क्रमांक तसेच कोल्हापूर परिक्षेत्रातून १ ला क्रमांक पटकावला. मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल सो. यांनी सर्व अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन केले.
2
9
1,321
अभिमानास्पद कामगिरी! ३४ पोलीस घटकांमधून पुणे ग्रामीण पोलीस यांनी ४था क्रमांक प्राप्त केला आहे. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मेहनत, शिस्त व गुणवत्तापूर्ण सेवेमुळे हे यश शक्य झाले. सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन! #CivicTech #SmartGovernance #PuneRuralPolice #GoodGovernance
1
3
1,031
राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना ( १ ते ३१ जानेवारी )"रस्ता सुरक्षा – जीवन रक्षा" (Road Safety - Life Protection).
5
891