विकास और विरासत — From Traditional Knowledge to Startup India ✨
Where heritage meets innovation!
Rambhau Mhalgi Prabodhini, in collaboration with ITPO & Hansa AI, brings a special dialogue at the 45th India International Trade Fair 2026 - Bharat Mandapam bringing together founders, youngsters & policy professionals from the craft, heritage & tribal welfare space.
Join us as we explore how India's traditional wisdom can power the next wave of Startup India.
📅 24th November 2026
🕒 3 PM to 5 PM
📍 45th IITF 2026, Bharat Mandapam, New Delhi
Heritage • Tribal Enterprise • Startup Innovation
@narendramodi
@Dev_Fadnavis
@Vinay1011
@abhiramgpatil
@ITPODesk
#VikasAurVirasat #IITF2026 #BharatMandapam #RambhauMhalgiPrabodhini #StartupIndia #Heritage #TribalEnterprise
1
130
समाजकार्य आणि साहित्याचा अपूर्व संगम!
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने, शताब्दी संमेलनपूर्व 'नांदी संमेलन' मालिकेतील एक विशेष पर्व — 'सामाजिक कार्यकर्ता साहित्य संमेलन' आयोजित करण्यात आले आहे!
जे कार्यकर्ते समाजाच्या तळागाळात काम करताना आपले अनुभव, संवेदना आणि विचार शब्दांत गुंफतात, अशा सर्व सामाजिक कार्यकर्त्यांच्या लेखणीला आणि विचारांना हक्काचे व्यासपीठ देणारा हा एक अनोखा सोहळा आहे.
संमेलनाध्यक्ष: पद्मश्री गिरीश प्रभुणे
प्रमुख उपस्थिती:
श्री. योगेश सोमण (अध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे)
डॉ. विनय सहस्रबुद्धे (उपाध्यक्ष, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी)
श्री. राजेश पांडे (व्यवस्थापन समिती सदस्य, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी)
तारीख: शनिवार, दि. ५ डिसेंबर २०२६
वेळ: सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वा. पर्यंत
स्थळ: रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, ज्ञान-नैपुण्य केंद्र, केशव सृष्टी, उत्तन, भाईंदर (पश्चिम), जि. ठाणे - ४०११०६
चला, या वैचारिक आणि साहित्यिक मेजवानीचे साक्षीदार होऊया! आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
अधिक माहिती व संपर्कासाठी:
दिलीप नवेले - ९९६७४ २९४५६ | अनिल पांचाळ - ९९७५४ १५९२२
@Dev_Fadnavis
@Vinay1011
@shriyogeshwar
@abhiramgpatil
#NandiSammelan #SamajikKaryakartaSahityaSammelan #RambhauMhalgiPrabodhini #MaharashtraSahityaParishad #MarathiLiterature #SocialChange #VinaySahasrabuddhe #RMP #MumbaiEvents
Rambhau Mhalgi Prabodhini retweeted
समृद्धी आणि शाश्वत विकासाच्या त्रिसूत्रीने गडचिरोलीच्या परिवर्तनाची ऐतिहासिक सुरुवात!
( रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आयोजित गडचिरोली डिजिटल डेमोक्रसी डायलॉग | 📍गडचिरोली )
@rmponweb
#Maharashtra #JanjatiyaGauravDiwas #DiscoverGadchiroli
Rambhau Mhalgi Prabodhini retweeted
It was an amazing 4 days at Chandrapur & #Gadchiroli ! 😊
Got the memento and goodies basket from V Satish Ji 😊
Thanks to @rmponweb D3 and Maharashtra Govt for organising yet another excellent event and for inviting.
#D3Gadchiroli #DigitalDemocracyDialogue
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आयोजित,
वक्तृत्वकला आणि संवादकौशल्ये प्रशिक्षण
दिलखुलास व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत प्रभावी संवादकौशल्य विकसित करण्यासाठी आणि त्याचा व्यासंग वाढवण्यासाठी आजच या प्रशिक्षण वर्गासाठी आपले नाव नोंदवा.
राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, साहित्य-कला-संस्कृती अशा विविध क्षेत्रातील सर्वांसाठी......
नावनोंदणी लिंक :- forms.gle/wPLiMjforEn8oQrA8
संपर्क :- राहुल टोकेकर (९८२२९७१०७९), अनिल पांचाळ (९९७५४१५९२२), दिलीप नवेले (९९६७४२९४५६)
#publicspeaking #leadership #communication
2
319
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष, भाजपा ज्येष्ठ नेते, माजी राज्यसभा खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांना वाढदिवसानिमित्त प्रबोधिनीच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा!
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी संस्थेला नवी दिशा, नव्या पिढीतील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आणि देशहिताच्या विचारांना व्यासपीठ दिलं आहे.
डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांना निरोगी आयुष्यासाठी प्रबोधिनीच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा!
@Vinay1011
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आयोजित,
🚩 हिंदुत्व दर्शन : अभ्यास वर्ग
अभ्यासू आणि जिज्ञासू युवकांसाठी...
इतिहास ते वर्तमान... विविध विचारसरणींच्या आव्हानांना सामोरे जाताना.....
सत्य, कायदा, समरसता आणि राष्ट्रनिर्मितीच्या गणितांचा वेध घ्या अन् स्वतःमध्ये घडवा सक्षम नेतृत्व !
ज्ञानाच्या या प्रवासात नक्की सहभागी व्हा !
नावनोंदणी लिंक :- forms.gle/prefGgumsi5GSVsS6
राहुल टोकेकर : ९८२२९७१०७९
अनिल पांचाळ :९९७५४१५९२२
दिलीप नवेले : ९९६७४२९४५६
#hindu #Hindutvawadi
@Dev_Fadnavis
@Vinay1011
@abhiramgpatil
Deep State: real or just a hype? 👀
We went beyond conspiracy theories at the 6th Pune Policy Café with Shri. Deepak Karanjikar in a house full of curious young minds!
Power. Politics. Truth.
Decoded.
GIPE, Pune | Full house energy.
@Dev_Fadnavis
@Vinay1011
@abhiramgpatil
#PunePolicyCafe #RambhauMhalgiPrabodhini
स्व. प्रमोद महाजन यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
त्यांचे दूरदर्शी आणि कल्पक नेतृत्व, प्रभावी वक्तृत्व, त्यांचा राष्ट्रसेवेचा ध्यास तसेच त्यांनी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीला दाखवलेली दिशा सदैव प्रेरणादायी राहील.
@Dev_Fadnavis
@Vinay1011
@abhiramgpatil
#PramodMahajan #maharashtra
6
251
☕️ Pune Policy Café | Deep State: Conspiracy or Reality?
Does a Deep State really exist? Let's go beyond headlines and decode all of it!
Featuring Shri. Deepak Karanjikar (Author, Thinker & Governance Expert)
📅 31st Oct | 4:00 - 5:30 PM
📍 Conference Room, GIPE, Pune
Organized by Rambhau Mhalgi Prabodhini
Register here: forms.gle/uRnNG5mVjArYfzML8
@Dev_Fadnavis
@Vinay1011
@abhiramgpatil
#PunePolicyCafe #RambhauMhalgiPrabodhini
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आयोजित,
वक्तृत्वकला आणि संवादकौशल्ये प्रशिक्षण
दिलखुलास व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत प्रभावी संवादकौशल्य विकसित करण्यासाठी आणि त्याचा व्यासंग वाढवण्यासाठी आजच या प्रशिक्षण वर्गासाठी आपले नाव नोंदवा.
राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, साहित्य-कला-संस्कृती अशा विविध क्षेत्रातील सर्वांसाठी......
नावनोंदणी लिंक :- forms.gle/wPLiMjforEn8oQrA8
संपर्क :- राहुल टोकेकर (९८२२९७१०७९), अनिल पांचाळ (९९७५४१५९२२), दिलीप नवेले (९९६७४२९४५६)
@Dev_Fadnavis
@Vinay1011
@abhiramgpatil
#publicspeaking #leadership #communication
🌍 Diplomatic Engagement at Rambhau Mhalgi Prabodhini
Rambhau Mhalgi Prabodhini (RMP) was honoured to host H.E. Ms. Hanisha Jairam, Ambassador of the Republic of Suriname to India, at its campus.
The interaction highlighted RMP’s work in the areas of capacity building, good governance, leadership development and research, while exploring avenues for knowledge exchange and institutional cooperation.
The meeting was graced by Dr. Vinay Sahasrabuddhe, Vice-Chairman, RMP, along with Mr. Gurpreet Singh Sodhi and Mr. Karan Bains, in the presence of key functionaries of RMP.
RMP remains committed to fostering dialogue and building bridges of collaboration across nations.
@Dev_Fadnavis
@Vinay1011
@abhiramgpatil
#RambhauMhalgiPrabodhini #DiplomaticVisit #Suriname #CapacityBuilding #GoodGovernance
8
366
From budgets to debt traps, market trends to youth spending - we decoded it all!
Glimpses from RMP's 5th Pune Policy Café on Money Follows My Brother with Abhijeet Kolapkar, CA & Bestselling Author.
📍 GIPE, Pune | by Rambhau Mhalgi Prabodhini
@Dev_Fadnavis
@Vinay1011
@abhiramgpatil
@Bullishabhi
#PunePolicyCafe #MoneyFollowsMyBrother #RambhauMhalgiPrabodhini #PuneEvents
6
341
भारतीय जनसंघ : देशभक्तीप्रेरित राजकारणाची ७५ वर्षे!
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीने ‘भारतीय जनसंघ : देशभक्तीप्रेरित राजकारणाची ७५ वर्षे!’ हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमात प्रबोधिनीचे संस्थापक सदस्य श्री. जगन्नाथ पाटील आणि उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मान्यवरांच्या उपस्थितीत भारतीय जनसंघाचा वैचारिक प्रवास, राष्ट्रनिष्ठ विचारधारा आणि देशभक्तीने प्रेरित राजकारणाच्या वाटचालीवर प्रकाश टाकण्यात आला. तसेच ‘संघटनेचे शिल्पकार’ या पुस्तकाचे वाचन, युवा संवाद आणि संपूर्ण वंदे मातरम् यांसारख्या उपक्रमांतून कार्यक्रमाला विशेष स्वरूप प्राप्त झाले.
भारतीय जनसंघाच्या ७५ वर्षांच्या ऐतिहासिक वाटचालीचे स्मरण करत राष्ट्रहित, वैचारिक निष्ठा आणि राष्ट्रनिर्माणाच्या संकल्पनेला उजाळा देणारा हा कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.
@Dev_Fadnavis
@Vinay1011
@abhiramgpatil
#RambhauMhalgiPrabodhini #भारतीयजनसंघ #७५वर्षे #देशभक्ती #राष्ट्रनिर्माण #वैचारिकप्रबोधन #VandeMataram #RMP
We all chase money, but do we actually get how money works? From SIPs to shopping sprees, market crashes to EMI traps - let's spill the real policy tea on finances!
Pune Policy Café is back with Edition #5! ☕️
Topic: MONEY FOLLOWS MY BROTHER
Finances | Market | Debt | Youth
No boring lectures, only real talk.
In conversation with Abhijeet Kolapkar
CA & Best Selling Author 🎙️
What’s in store?
🗣️ Unfiltered discussions
🎲 Interactive games & activities
🤝 Networking with cool young minds
🗓️ 22nd Oct | 4:30 PM onwards
📍 Conference Room, UGC Building, GIPE, Pune
⚠️ Limited seats only. Strictly for 18-30 age group.
Register ASAP 👇
forms.gle/N4NcVAEMdmuDiVRE7
@Vinay1011
@PandeRajeshBJP
@abhiramgpatil
#PunePolicyCafe #MoneyFollowsMyBrother #FinancialLiteracy #RambhauMhalgiPrabodhini
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी । पुणे
दिनांक १७ ऑक्टोबर २०२६ रोजी पुणे येथे ‘SIR beyond Noise : नागरिकांना मताधिकार आणि घुसखोरांना नकार’ या विषयावर श्री. किरीट सोमय्या (माजी खासदार आणि लोकरचनाशास्र अभ्यासक) यांचे संवादात्मक सत्र संपन्न झाले. या सत्रात श्री. सोमय्या यांनी SIR प्रक्रियेचे महत्व समग्रपणे मांडताना त्याअनुषंगाने लोकशाहीची मूल्ये, बेकायदेशीर मतदार, मतदारयाद्यांमधील घुसखोर इत्यादी मुद्द्यांवर परखड भाष्य केले.
कार्यक्रमास पुणे शहरातील विद्यार्थी, युवक, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध मान्यवरांसमवेत रामभाऊ म्हाळगीप्रबोधिनीचे सचिव श्री. विनोद पवार, कार्यकारी संचालक श्री. अभिराम घड्याळपाटील, कार्यक्रम विभाग प्रमुख श्री. सूरज आव्हाड आणि इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
@Dev_Fadnavis
@KiritSomaiya
@pradip103
@Vinay1011
@abhiramgpatil
@PandeRajeshBJP
#RambhauMhalgiPrabodhini #SIR #BeyondNoise
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी- प्रबोधन, प्रशिक्षण, संशोधनाची ४४ वर्षं! प्रबोधिनीच्या ४४ व्या वर्धापन दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आत्मदीपो भव!
@Dev_Fadnavis
@Vinay1011
@abhiramgpatil
#रामभाऊम्हाळगीप्रबोधिनी #वर्धापनदिन
🤖 Made with AI
















