RoadWheel Rane (@RWRane) header
RoadWheel Rane (@RWRane) profile picture

Youtuber | Explorer

महाराष्ट्र
Joined April 2020
Photo by RoadWheel Rane (@RWRane)Photo by RoadWheel Rane (@RWRane)Photo by RoadWheel Rane (@RWRane)Photo by RoadWheel Rane (@RWRane)Photo by RoadWheel Rane (@RWRane)Photo by RoadWheel Rane (@RWRane)Photo by RoadWheel Rane (@RWRane)Photo by RoadWheel Rane (@RWRane)Photo by RoadWheel Rane (@RWRane)Photo by RoadWheel Rane (@RWRane)
2
8
562
दुर्गदुर्गेश्वर रायगडाच्या आसपास खूप गावे आहेत जी ऐतिहासिक अन भौगोलिक दृष्ट्या समृद्ध आहेत.. पर्यटन वा अभ्यासू दृष्टी वा विकासाच्या दृष्टीने असो, रायगड, छत्री निजामपूर, वारंगी, वाघेरी, वाळणकुंड ही गावे जर डांबरी रस्त्याने जोडली गेली तर.... अप्रतिम संकल्पना @RWRane #महाराष्ट्र
38
1
177
3,717
सुरुवात करताना राजगड सोडून दुसरा विषय असणारच नव्हता. अन कोणतीही सुरुवात करताना श्रीगणेशाच्या आशीर्वादाने करावी असा थोरामोठ्यांनी सांगितलं आहे.. त्यामुळे युट्युबवर नवीन सफरची सुरुवात दुर्गराज राजगडावरील गणेशाच्या आशीर्वादाने, लवकरच....❤️ youtube.com/@safar_sahyagiri… #सफर_सह्यगिरीची
7
34
3
212
3,497
पुरातत्व खात्याने उन्हाळ्यात बांधलेली राजगडाची तटबंदी ढासळली...🙂 काय बोलणार... जर प्रामाणिकपणे काम करता येत नसेल तर दिखाव्यासाठी गडावर बांधकामे करून गडाची दुर्दशा कशासाठी करतात हे लोक... सगळा भ्रष्ट कारभार.. #राजगड
10
262
10
1,019
38,538
करियर चांगलं सेट असताना फक्त इतिहासाची आवड, शिवरायांप्रति असलेली श्रद्धा व मराठा इतिहास, गडकिल्ल्यांची माहिती सर्वांपर्यंत पोहचवावी याच उद्देशाने ते करियर सोडून वेगळी वाट पकडणे अन तिथं यशस्वी होणे खूप कमी लोकांना जमते. @RaneSays भाऊ त्यातीलच एक.
पाठीशी कोणताही #ब्रँड नसताना स्वतःचा नवा ब्रँड उभा करणं हे सोपं नसतं. मुळात एका ब्रँडच्या छत्रछायेखाली असताना त्या सावलीतून बाहेर पडत रखरखत्या उन्हात सावलीसाठी नवं छत्र उभारणं हे किती कठीण असतं हे पाहीलंय. मी बोलतोय @RWRane बद्दल. 🧵 1/18
2
10
46
914
पाठीशी कोणताही #ब्रँड नसताना स्वतःचा नवा ब्रँड उभा करणं हे सोपं नसतं. मुळात एका ब्रँडच्या छत्रछायेखाली असताना त्या सावलीतून बाहेर पडत रखरखत्या उन्हात सावलीसाठी नवं छत्र उभारणं हे किती कठीण असतं हे पाहीलंय. मी बोलतोय @RWRane बद्दल. 🧵 1/18
1
12
2
36
2,739
छत्रपती शिवराय हा विचार आता खऱ्या अर्थाने मनामनात अन घराघरांत... श्लोक आणि अर्थासहित....!❤️ पुस्तक ऑर्डर करण्यासाठी संपर्क - 8830466300 @RaneSays @RWRane #छत्रपती_म्हणे
26
63
1,844
अभिनंदन भाऊ❤️ येत्या गुरुवारी, ६ जून रोजी शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत, आपल्या सर्वांच्या साथीनं दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगड येथे ‘छत्रपती म्हणे’ या पुस्तकाचे शिवार्पण होईल.. ३ जून रोजी प्री-बुकिंग सुरू होईल. तसेच ६ जूनपासून सर्व ऑफलाइन व ऑनलाइन माध्यमांवर उपलब्ध होईल.
3
25
2
137
3,218
राजगड एवढा भव्य आहे की मागील शनिवारी मी अन माझे मित्र प्रथमेश राणे दोघेही राजगडावर होतो, तरीही आमची भेट झाली नाही.. भाऊ, लवकरच राजगडावरच भेटुयात... त्यांचा राजगडावरील vlog नक्की पहा..❤️ youtu.be/cU2OW2WHMus?si=hWw-… @RWRane #दुर्गराज
3
18
193
3,637
काय भारी दिवस होते सायकल प्रवास करत असताना जेवणाची सोय झाली नव्हती मी एकदम जंगलामध्ये होतो तेव्हा त्या दिवशी maggi noodles बनवले होते . खरंच घर सोडून कुठे तरी आपण अस साहस करतो ना तेव्हा खरंच स्वतःला भारी वाटते #TravelDiaries #pune #महाराष्ट्र @RWRane @JeevanKadamVlog
3
3
237
गेली 4 दिवस झाले मी एकटा प्रवास करत आहे सायकल वर , पुणे ते रायगड असा माझा प्रवास होता तो मी वाढवून गणपतीपुळेपर्यंत करत आहे.
1
1
7
277
Replying to @RWRane
@RWRane तुमचे यूट्यूब व्हिडिओज अत्यंत सुंदर आहेत. व्हिडिओ मधील विश्लेषण संपूर्ण इतिहास जीवंत करते. धन्यवाद..!!🙏🙏
1
1
1
161
स्वराज्याचे दुसरे छत्रपती... 🚩 आपल्या कारकिर्दीत दिल्लीच्या तख्ताला देखील धडकी भरवणारा, धगधगता लाव्हा इथेच 'कैद' झाला... अर्थात आप्तांच्या 'फितुरी'ने!😢 #छत्रपतीसंभाजीराजे youtu.be/SNVOykQiky8 @RWRane
1
3
248
ही तीन मुलं राकेश म्हात्रे, वैभव पाटील आणि अंकेश साटले दररोज नोकरी करतात आणि शनिवार - रविवार संध्याकाळी बोरीवली पूर्वेच्या शांतीवन परिसरात मराठी पुस्तकांचा स्टॉल लावतात. त्यांनी त्यांची बुलेट यासाठी एका स्टॉल मध्ये कन्व्हर्ट केलीये. ते #मराठी पुस्तकांच्या प्रेमापोटी हे करतात.
31
291
17
1,703
60,780
जत्रा-द-फीवर-ए-आंगणेवाडी 😁
10
86
7
643
28,162
नवीन जबाबदारी 😉 Collab partner @RWRane गाणं>>>संक्रांती वैभवम्
1
1
11
1,642
आज छत्रपती म्हणेचा दुसरा भाग घरच्यांना ऐकवला.... 'आवाज सुंदर आहे' ही पहिली प्रतिकिया मिळाली. ❤️ @RWRane youtube.com/shorts/TOoy0DqAp…
1
4
364
Replying to @RWRane
@RWRane and @thinkschoolbot ❤️ One for History of my soil One for Information of National international affairs
Who are your favorite YouTubers?
1
2
232
जबरदस्त आहे भाग 2 सुद्धा..👌👌
आपणही आपल्या आईवडिलांशी चर्चा मसलत करा. त्यांची मतं समजून घ्या. आपली मतं त्यांना समजावून सांगा. पटवून देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करा. त्यांच्याही मताचा आदर राखा... मग यशाचं मैदान मारणं फार कठीण नाही. जय शिवशंभू.. #ChhatrapatiMhane #छत्रपतीम्हणे
3
3
446