आर. कांबळे (@R_KAMBLE_INDIA) header
आर. कांबळे (@R_KAMBLE_INDIA) profile picture

संपादक भारतीय राज्यघटनेने नागरिकांना सहा मूलभूत हक्क दिलेले आहेत. कलम 14 ते 18,कलम 19 ते 22,कलम 23 आणि 24,कलम 25 ते 28,कलम 29 ते 30,कलम 32

Mumbai, India
Joined June 2017
Photo by आर. कांबळे (@R_KAMBLE_INDIA)Photo by आर. कांबळे (@R_KAMBLE_INDIA)Photo by आर. कांबळे (@R_KAMBLE_INDIA)Photo by आर. कांबळे (@R_KAMBLE_INDIA)Photo by आर. कांबळे (@R_KAMBLE_INDIA)Photo by आर. कांबळे (@R_KAMBLE_INDIA)Photo by आर. कांबळे (@R_KAMBLE_INDIA)Photo by आर. कांबळे (@R_KAMBLE_INDIA)Photo by आर. कांबळे (@R_KAMBLE_INDIA)Photo by आर. कांबळे (@R_KAMBLE_INDIA)
प्रभाग क्र.१२२मधुरम ज्वेलर्स शॉप समोर,चैतन्य नगर आयआयटी मार्केट पवई येथील येजा करणाऱ्या रस्त्यांवर राडारोडा अनेक दिवसापासून टाकण्यात आलेला असून @mybmcWardS घनकचरा विभागातील सहा.अभि-सचिन गायकवाड यांनी तात्काळ दंड मारून @mybmc अंतर्गत कारवाई करण्यात यावी. @AshwiniBhide @TawdeRitu
1
2
128
बाईक चालकाचे रोज अपघात होत आहेत @mybmcWardS सहा.आयुक्त-समरीन सय्यद आपण किती नागरिकांचे बळी घेणार आहात? तात्काळ कारवाई अपेक्षित. @mybmc @AshwiniBhide @TawdeRitu @ChandivaliCCWA @mumbaimatterz @MumbaiPolice @PowaiPS @mypowai @powaiinfo @RoadsOfMumbai @mayor_mumbai @TrafficOfMumbai
पवई प्रभाग१२२मधील रस्त्यांचे काँक्रीटीकरण झाल्यावर बसवलेले गतिरोधक (Rumblers) तुटले आहेत.काही ठिकाणी स्पीड ब्रेकर तुटले आहेत,तुटलेले तुकडे रस्त्यावर आल्याने रोज अपघात होत आहेत. @mybmcWardS दि.२७/०१/२०२६रोजी आवक क्र.३३५७८अन्वये तक्रार देऊनही कारवाई नाही. @mybmc @AshwiniBhide
101
प्रभाग क्र.१२२ डॉ.मिश्रा दवाखाना समोर चैतन्य नगर आयआयटी मार्केट पवई येथील येजा करणाऱ्या रस्त्यांवर राडारोडा अनेक दिवसापासून टाकण्यात आलेला उचलण्यात आलेला नाही.परिसरात दुर्गंधी पसरली आहे. @mybmcWardS घनकचरा व्यवस्थापन विभागातील सहा.अभि.सचिन गायकवाड यांची दिवाळी संपली असेल तर..
3
121
राडारोडा टाकणाऱ्यांवर तात्काळ दंड मारून कारवाई करण्यात यावी. कारवाईचा अहवाल सादर करण्यात यावे.
37
प्रभाग क्रमांक १२२ चैतन्य नगर आयआयटी मार्केट पवई येथील रोडवर कचरा साफसफाई करण्यात आली नाहीये तात्काळ साफसफाई करण्यात यावी. @mybmcWardS घनकचरा विभागातील सहा.अभि- सचिन गायकवाड यांनी तात्काळ साफसफाईची ऑर्डर देण्यात यावी. @mybmc @TawdeRitu @AshwiniBhide @mybmcSWM @mypowai
1
89
प्रभाग क्र.१२२ पद्मावती रोड IITमार्केट पवई येथील रोड अनेक दिवसांपासून साफसफाई करण्यात आली नाही. @mybmcWardS घनकचरा विभागातील सहा.अभि-सचिन गायकवाड यांना दिवाळीची चायपाणी दिल्यावरच रोडची साफसफाई होणार का? तात्काळ कारवाई अपेक्षित. @mybmc @mypowai @mybmcSWM @AshwiniBhide @TawdeRitu
1
90
प्रभाग क्र.१२२ MTNL इमारत लगत हिरानंदानी knowledge पार्क समोर हिरानंदानी पवई येथील रोडवर खोदकाम चालू असून संपूर्ण राडारोडा येजा करणाऱ्या फुटपाथवर टाकण्यात आले असून नागरिक जिवमुठीत घेऊन मुख्य रोडवर येजा करीत आहे. @mybmcWardS मुख्य रोडवर येजा करणाऱ्या नागरिकांचा अपघात होऊन मृत्यू..
2
1
190
झाला तर सहा.आयुक्त समरीन सय्यद जबाबदार राहतील.तात्काळ फुटपाथवर राडारोडा टाकण्यात आलेला उचलण्यात यावे.फुटपाथ मोकळा करण्यात यावे जेणेकरून नागरिक येजा करील. @mybmc नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंड मारण्यात यावे. @AshwiniBhide @TawdeRitu @MMRDAOfficial @PowaiPS @mumbaimatterz
1
37
प्रभाग क्रमांक १२२ डॉ. मिश्रा दवाखाना समोर चैतन्य नगर आयआयटी मार्केट पवई येथील येजा करणाऱ्या रस्त्यांवर राडारोडा टाकण्यात आला आहे. @mybmcWardS घनकचरा विभागातील सहा.अभि-सचिन गायकवाड यांच्या आशीर्वादाने सदर राडारोडा अनेक दिवसापासून पडला असून तात्काळ कारवाई अपेक्षित. @mybmc @mypowai
1
119
धूळ नियंत्रणाचे सर्व नियम (SOPs) केवळ कागदावरच आहेत.मग ती धूळ असो,धूर असो किंवा स्मॉग(धुके-धुराचे मिश्रण)काहीही असो. हे सर्व प्रश्न सामंजस्याने सोडवता येण्यासारखे आहेत,नाही का? @mybmc @mpcb_official @PowaiPS @mybmcWardS हे ठिकाण आहे 'DNYANKUNJ इमारत IIT मेनगेट जैन मंदिर रोड पवई
2
1
4
2,580
तात्काळ कारवाई अपेक्षित.
105
प्रभाग क्र.१२२ बीजेपी कार्यालय लगत चैतन्य नगर आयआयटी मार्केट पवई येथील रोडवर सकाळ पासून कचऱ्याचा ढीग पडला असून दुर्गंधी पसरली आहे. @mybmcWardS घनकचरा विभागातील सहा.अभि-सचिन गायकवाड यांच्या आशीर्वादाने हा कचरा पडला असून तात्काळ कारवाई अपेक्षित. @mybmc @AshwiniBhide @TawdeRitu
1
105
प्रभाग क्र.१२२ JVLR मार्ग IIT मेनगेट सिग्नल पवई येथील गटारावरील लोखंडी चेंबर तुटले असून नागरिक त्यावरूनच येजा करीत आहेत. सदर दारूचे दुकान असून बेवडे यात पडून जीवितहानी होऊ शकते अशी घटना घडली तर @mybmcWardS सहा.आयुक्त समरीन सय्यद जबाबदार राहतील. @mybmc @AshwiniBhide @TawdeRitu
1
1
1
212
प्रभाग क्र.१२२ JVLR मार्ग IIT मेनगेट स्कायवॉक पवई येथील परिसरात कचरा, दारूच्या बाटल्या पडल्या असून तात्काळ उचलण्यात यावे. @mybmcWardS घनकचरा विभागातील सहा.अभि-सचिन गायकवाड यांच्या आशीर्वादाने पवईत कचऱ्याचे निवारण होत नसल्याने यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात यावा.@mybmc
1
88
आर. कांबळे retweeted
प्रभाग क्र.१२२ पद्मावती रोड आय आय टी मार्केट पवई येथील रोडवर राडारोडा अनेक दिवसापासून टाकण्यात आलेला असून रोडवर खड्डी भुसा,खडी पसरली असून गाड्यांचे अपघात होत आहेत.रोड छोटा असल्याने वाहतूक कोंडी होत आहे.तात्काळ @mybmcWardS तील ठेकेदार जितू नामक यांच्यावर दंड मारून कारवाई अपेक्षित
1
1
1
1
177
पवई प्रभाग१२२मधील रस्त्यांचे काँक्रीटीकरण झाल्यावर बसवलेले गतिरोधक (Rumblers) तुटले आहेत.काही ठिकाणी स्पीड ब्रेकर तुटले आहेत,तुटलेले तुकडे रस्त्यावर आल्याने रोज अपघात होत आहेत. @mybmcWardS दि.२७/०१/२०२६रोजी आवक क्र.३३५७८अन्वये तक्रार देऊनही कारवाई नाही. @mybmc @AshwiniBhide
2
1
1
201
@mybmcWardS परिरक्षण विभाग RE अलंकार वीर यांना वारंवार सदर तक्रार निदर्शनास आणूनही फक्त टाळाटाळ करताना दिसून आले आहे.अपघात होऊन किती बळी घेणार आहात आजुन? तक्रार करून १० महिने उलटूनही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.तात्काळ कारवाई अपेक्षित. @TawdeRitu @MumbaiPolice @PowaiPS
46
प्रभाग क्र.१२२ पद्मावती रोड आय आय टी मार्केट पवई येथील रोडवर राडारोडा अनेक दिवसापासून टाकण्यात आलेला असून रोडवर खड्डी भुसा,खडी पसरली असून गाड्यांचे अपघात होत आहेत.रोड छोटा असल्याने वाहतूक कोंडी होत आहे.तात्काळ @mybmcWardS तील ठेकेदार जितू नामक यांच्यावर दंड मारून कारवाई अपेक्षित
1
1
1
1
177
प्रभाग क्रमांक १२२ पवई पोलिस चौकी बिट क्र.४ च्या बाजूला आय आय टी मेनगेट पवई येथील रोडवर कचरा साचला असून @mybmcWardS घनकचरा विभागातील कनिष्ठ अभियंता- तळेकर यांना सांगूनही कचरा उचला जात नाही. चाय पाणी दिल्यावरच कामे होणार का? तात्काळ कारवाई अपेक्षित. @mybmc @mypowai @AshwiniBhide
1
1
1
107