रायगड पोलीस-Raigad Police (@RaigadPolice) header
रायगड पोलीस-Raigad Police (@RaigadPolice) profile picture

रायगड पोलीसांचे अधिकृत खाते आपत्कालीन संपर्क: ११२/१०० महिला व बालकांसाठी समर्पित आपत्कालीन संपर्क: ८९७६००४१११ ८८५०२००६०० ०२२-४५१६१६३५ ७४४७७११११० ७०५७६७२२२७

Alibag,Raigad
Joined January 2016
Photo by रायगड पोलीस-Raigad Police (@RaigadPolice)Photo by रायगड पोलीस-Raigad Police (@RaigadPolice)Photo by रायगड पोलीस-Raigad Police (@RaigadPolice)Photo by रायगड पोलीस-Raigad Police (@RaigadPolice)Photo by रायगड पोलीस-Raigad Police (@RaigadPolice)Photo by रायगड पोलीस-Raigad Police (@RaigadPolice)Photo by रायगड पोलीस-Raigad Police (@RaigadPolice)Photo by रायगड पोलीस-Raigad Police (@RaigadPolice)Photo by रायगड पोलीस-Raigad Police (@RaigadPolice)Photo by रायगड पोलीस-Raigad Police (@RaigadPolice)
राष्ट्रीय एकता दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या एकता, अखंडता आणि राष्ट्रसेवेच्या विचारांना विनम्र अभिवादन..! एक भारत, श्रेष्ठ भारत..! रायगड पोलीस..सदैव सेवेसी तत्पर #राष्ट्रीयएकतादिवस #RashtriyaEktaDiwas #RaigadPolice
55
दिघी सागरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये मौजे दिवेआगर बीच येथे ग्रामपंचायत दिवेआगार यांना प्राप्त झालेले #रोबोटिक_बोया चे समुद्र किनारा येथे बंदोबस्तास असणाऱ्या सर्व होमगार्डना यांना प्रात्यक्षिक देण्यात आले.
1
1
188
रायगड पोलीस-Raigad Police retweeted
लहान व्यवसायांमध्ये पेमेंट फसवणूक! सावध राहा आणि पैसे सुरक्षित ठेवा . . #PaymentFraud #SmallBusiness #OnlineFraud #CyberCrime #DigitalPayment #FraudAlert #BusinessTips #ScamAlert #CyberSecurity #UPIFraud #पेमेंटफसवणूक #सायबरक्राइम #व्यवसाय #ऑनलाइनफसवणूक #सावधान
1
3
7
1,940
रायगड पोलीस-Raigad Police retweeted
3
3
6
4,771
तुमचा OTP, तुमची सुरक्षा! फोन कॉल, WhatsApp किंवा SMS द्वारे OTP शेअर करू नका. सावधान राहा..! सुरक्षित राहा..! सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण करा! 📞 सायबर आर्थिक फसवणूक झाल्यास त्वरित १९३० वर संपर्क साधा. 🌐 cybercrime.gov.in सदैव सेवेसी तत्पर, रायगड पोलीस
🤖 Made with AI
1
1
222
#पोलीसस्मृतिदिन देश रक्षणाचे कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर पोलीस हुतात्म्यांच्या सर्वोच्च त्यागाचे स्मरण करत, आज पोलीस मुख्यालय, रायगड येथे पोलीस स्मृतिदिनानिमित्त शूर हुतात्म्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली. कर्तव्य,शौर्य आणि बलिदानाला शतशः नमन!
187
२१ ऑक्टोबर– #पोलीसस्मृतिदिन 🇮🇳 कर्तव्य, शौर्य आणि बलिदानाला शतशः नमन..! देशाच्या रक्षणासाठी आणि जनतेच्या सुरक्षिततेसाठी कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर पोलीस हुतात्म्यांच्या शौर्याला मानाचा मुजरा..! #Raigadpolice #PoliceMemorialDay
🤖 Made with AI
167
शुभ दसरा..! सत्याचा विजय, असत्याचा नाश आणि नव्या संकल्पांची सुरुवात, आपणास व आपल्या परिवारास विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा..! सदैव सेवेसी तत्पर, रायगड पोलीस.. #शुभदसरा #विजयादशमी #RaigadPolice
🤖 Made with AI
170
जिल्हा नियोजन समिती बैठक जिल्ह्यात नियोजनबद्ध विकास व लोककल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर! --पालकमंत्री भरत गोगावले 💰 सन २०२६-२७ साठी ₹५९४.६६ कोटींची तरतूद ✅ निधीचा १००% विनियोग ✅ रस्ते,पाणी,आरोग्य व शिक्षणाला प्राधान्य ✅ विकासकामांत गुणवत्ता व पारदर्शकतेवर भर
1
4
1
3
542
Meet ROCKY – The Crime Dog of Raigad Police..! Sharp instincts. Unmatched loyalty. Unwavering courage. Our four-legged hero is always ready to detect, protect, and serve. Follow the instagram.com/raigadpolice_k… instagram.com/p/DelkIqgCEph/…
272
मे. पूष्पम बोरा चॅरिटेबल LLP यांच्या वतीने रायगड पोलीस दलास चार हिरो पॅशन प्लस मोटारसायकली भेट स्वरूपात प्रदान करण्यात आल्या. या सहकार्यामुळे पोलीस दलाच्या कार्यक्षमतेस बळकटी मिळण्यास मदत होईल.या स्तुत्य उपक्रमाबद्दल मे. पूष्पम बोरा चॅरिटेबल एलएलपी यांचे मनःपूर्वक आभार..
2
252
पोलीस दीदीची माया, बालसुरक्षेचा विश्वास..! मुलांना Good Touch–Bad Touch यातील फरक समजावून सांगा.. चुकीचा स्पर्श झाल्यास घाबरू नका, शांत राहू नका,विश्वासू व्यक्तीला सांगा आणि मदत घ्या. बालसुरक्षा ही आपली सामूहिक जबाबदारी! जनसेवेत सदैव तत्पर-रायगड पोलीस..! #नवरात्रोत्सव #बालसुरक्षा
🤖 Made with AI
207
खाकी वर्दीतील रणरागिणी..! “नियम पाळा, सुरक्षित राहा; आपला प्रवास आनंदी करा..!” रायगड पोलीस, सदैव सेवेसी तत्पर..! #नवरात्री #रणरागिणी #रायगडपोलीस #स्त्रीशक्ती
🤖 Made with AI
1
199
नवरात्री विशेष – खाकी वर्दीतील रणरागिणी! शक्ती, सेवा आणि ममतेचा संगम… जनसेवेत सदैव तत्पर! रायगड पोलीस – सदैव सेवेसी तत्पर! #नवरात्री #रणरागिणी #रायगडपोलीस #स्त्रीशक्ती
2
250
सागरी सुरक्षा चषक कबड्डी स्पर्धा २०२६.. खेळातून समन्वय, एकजुटीतून सागरी सुरक्षेचा संकल्प..! सागरी सुरक्षेचा संदेश अधिक दृढ करण्यासाठी आयोजित सागरी सुरक्षा चषक कबड्डी स्पर्धा २०२६ (पर्व दुसरे) मधील सर्व अंतिम विजेत्या संघांचे हार्दिक अभिनंदन.! सदैव सज्ज #RaigadPolice #सागरीसुरक्षा
1
174
#रायगड_पोलीस दलासाठी अभिमानाचा क्षण.. मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते राष्ट्रपती पदक स्वीकारताना रापोनि श्री.विजय बाविस्कर,मुख्यालय,रायगड. त्यांच्या उल्लेखनीय सेवेचा आणि कर्तव्यनिष्ठेचा गौरव करणाऱ्या या सन्मानाबद्दल त्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन #राष्ट्रपतीपदक
1
213
मच्छिमार बांधव • सागर रक्षक दल • रायगड पोलीस यांच्यातील समन्वय, संवाद आणि सहकार्य अधिक दृढ करून सागरी सुरक्षा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने आयोजित विशेष स्पर्धेचे थेट प्रक्षेपण.. ( दिवस सातवा ) स्थळ :- रेवदंडा मुख्य समुद्र किनारा #रायगडकबड्डी youtube.com/live/meLeGTdgPwI…
234
“अखंड आकाश, अटूट शौर्य..!” देशाच्या नभसीमेचे रक्षण करणाऱ्या भारतीय वायू सेनेच्या शूरवीरांना मानाचा मुजरा! 🇮🇳 — रायगड पोलीस #IndianAirForceDay #रायगडपोलीस @CMOMaharashtra @DGPMaharashtra @InfoRaigad
133
🏅 अभिमानाची कामगिरी..! २१ वा महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा–२०२६ मधील SAI अंतर्गत Observation Test या उपस्पर्धेत रायगड पोलीस दलातील पोहवा. एस. के. पाटील यांनी कोकण परिक्षेत्राचे प्रतिनिधित्व करत #कांस्यपदक प्राप्त केले. 🏆 त्यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल हार्दिक अभिनंदन..!
2
289