Raj Gandre (@RajGandre) header
Raj Gandre (@RajGandre) profile picture

MBA, PGDFERM, DEIM, International Business & Supply Chain Management Professional, Motivational Speaker, President- 91 Sahyog Foundation

Maharashtra
Joined March 2010
Photo by Raj Gandre (@RajGandre)Photo by Raj Gandre (@RajGandre)Photo by Raj Gandre (@RajGandre)Photo by Raj Gandre (@RajGandre)Photo by Raj Gandre (@RajGandre)Photo by Raj Gandre (@RajGandre)Photo by Raj Gandre (@RajGandre)Photo by Raj Gandre (@RajGandre)Photo by Raj Gandre (@RajGandre)Photo by Raj Gandre (@RajGandre)
आचार्य अत्रे चौक २१ नोव्हेंबर : हुतात्मा दिन आचार्य अत्रे यांच्या पुतळ्याला आज हार घालावा असंही महापालिकेला, राज्य सरकारला वाटलं नाही. संबंधित वॉर्ड ऑफिसकडून साधं सुशोभीकरणही केलं गेलेलं नाही. नगरसेवक, आमदार, खासदार कोणालाही इकडे लक्ष द्यायला वेळ नाही. अभिनेता समीर खांडेकर यांच्या हस्ते संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलं. पुतळ्याची दुर्दशा नक्की पहा. #२१नोव्हेंबर #महाराष्ट्रधर्म
35
1
125
1,058
JVPD Bus stop, Juhu Mumbai @MumbaiPolice @mybmc
65
265
25
813
28,683
संत गाडगेबाबा उद्यान, सातरस्ता २१ नोव्हेंबर : हुतात्मा दिनानिमित्त संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील नेत्यांना, कार्यकर्त्यांना, लोकांना स्फूर्ती देणाऱ्या सर्व जणांना अभिवादन करताना. महाराष्ट्रधर्म #महाराष्ट्रधर्म #२१नोव्हेंबर
21
96
729
हुतात्म्यांच्या बलिदानाचा विसर पडू देणार नाही! मुंबईसह राज्यभरात अभिवादन कार्यक्रमांचे अभूतपूर्व आयोजन. परप्रांतीय मतांच्या लांगुलचालनापेक्षा महाराष्ट्राच्या मराठी अस्मितेचा सन्मान करा; रेल्वे स्थानकांवर 'महाराष्ट्रगीत' वाजवण्याची मराठी अभ्यास केंद्राची मागणी मुंबई: संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्या १०७ हुतात्म्यांच्या रक्तातून आणि हजारो कार्यकर्त्यांच्या त्यागातून मराठी भाषिक महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. मुंबई महाराष्ट्राला मिळाली. मात्र आज सत्तेच्या आणि मतांच्या राजकारणात या ऐतिहासिक बलिदानाचा राज्यकर्त्यांना विसर पडला आहे. नवीन पिढीलाही महाराष्ट्राच्या निर्मितीचा हा गौरवशाली इतिहास पुरेसा माहीत नाही. धर्मकेंद्री राजकारणामुळे महाराष्ट्राची मराठी भाषिक ओळख धोक्यात आली असताना पुन्हा एकदा महाराष्ट्रधर्माचा जागर करण्याची गरज निर्माण झाली आहे. येत्या २१ तारखेला संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करून महाराष्ट्रधर्माची ज्योत मराठी मनामनांत पेटवण्याचा निर्धार मराठी अभ्यास केंद्राने केला आहे. यासाठी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी ठिकठिकाणच्या स्मृतिस्थळांवर अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईत एकीकडे परप्रांतीय मतांच्या राजकारणासाठी शासकीय यंत्रणा राबवून छठपूजेसारख्या उत्सवांचे भव्य आयोजन केले जाते, तर दुसरीकडे ज्या हुतात्म्यांच्या बलिदानावर हे राज्य उभे आहे, त्यांच्या स्मारकांकडे आणि स्मृतींकडे दुर्लक्ष केले जाते. या दुटप्पी भूमिकेचा निषेध करत, केवळ औपचारिकता म्हणून हार-तुरे न वाहता हुतात्म्यांच्या स्मृती दैनंदिन जीवनात जिवंत ठेवण्यासाठी राज्य शासनाकडे ठाम आणि सडेतोड मागण्या करण्यात आल्या आहेत. या मोहिमेमागील भूमिका स्पष्ट करताना मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांनी राज्यकर्त्यांच्या परप्रांतीय लांगुलचालनावर जोरदार प्रहार केला आहे. ते म्हणाले की, “संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा केवळ जमिनीच्या तुकड्यासाठी नव्हता, तर तो मराठी माणसाच्या आत्मसन्मानाचा आणि 'मराठीकारण' व 'महाराष्ट्रधर्मा'चा लढा होता. आज राज्यातील सत्ताधारी व विरोधक परप्रांतीय मतांच्या लांगुलचालनासाठी मुंबईत सरकारी खर्चाने आणि यंत्रणा राबवून छटपूजेचे आयोजन करण्यात धन्यता मानत आहेत. इथल्या मूळ संस्कृतीला आणि सणांना दुय्यम स्थान देऊन परप्रांतियांचे लाड पुरवणे हा संयुक्त महाराष्ट्राच्या हुतात्म्यांचा अपमान आहे. त्यासाठीच आज आम्ही शासनापुढे दोन ठाम मागण्या करत आहोत. पहिली म्हणजे, २१ नोव्हेंबरपर्यंत सर्व रेल्वे स्थानकांच्या फलाटांवर संयुक्त महाराष्ट्र लढ्याची आठवण करून देणारी उद्घोषणा करून 'महाराष्ट्रगीत' वाजवावे; आणि दुसरी म्हणजे, ज्या मंत्रालयातून राज्याचा कारभार चालतो, त्या मंत्रालयीन दालनांना १०७ हुतात्म्यांची नावे देऊन त्यांचा यथोचित सन्मान करावा. मुंबईतून मराठी माणूस हद्दपार होत असताना 'मराठीकारण' आणि 'महाराष्ट्रधर्म' हेच या राज्याच्या राजकारणाचे केंद्र असले पाहिजे. हुतात्म्यांचा इतिहास केवळ पुस्तकात बंदिस्त न ठेवता, तो रेल्वे स्थानकांवर आणि मंत्रालयाच्या भिंतींवर दिसला पाहिजे.” राज्य शासनाकडे दोन प्रमुख मागण्या: १. रेल्वे स्थानकांवर महाराष्ट्रगीत प्रसारित करणे : २१ नोव्हेंबरपर्यंत सर्व रेल्वे स्थानकांच्या फलाटांवर संयुक्त महाराष्ट्र लढ्याची आठवण करून देणारी उद्घोषणा करण्यात यावी आणि राज्याचे 'महाराष्ट्रगीत' वाजवून प्रवाशांना या संघर्षाची जाणीव करून द्यावी. (या संदर्भातील निवेदन करणारे पत्र १६ नोव्हेंबर रोजी रेल्वेच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना आणि महाव्यवस्थापकांना पोहोचवण्यात आले आहे.) २. मंत्रालयाला हुतात्म्यांच्या नावाची ओळख: ज्या मंत्रालयातून राज्याचा कारभार चालतो, त्या मंत्रालयीन दालनांना संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील १०७ हुतात्म्यांची नावे देऊन त्यांचा यथोचित सन्मान करावा. २१ तारखेला होणाऱ्या या संपूर्ण कार्यक्रमाची सविस्तर रूपरेषा धनराज पवार यांनी मांडली. सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रांत कला, साहित्य, पत्रकारिता आणि सामाजिक चळवळीतील मान्यवर, लढाऊ कार्यकर्ते मुंबईच्या वेगवेगळ्या भागांत असलेल्या या स्मृतिस्थळांना अभिवादन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. धनराज पवार यांनी सांगितलेली मुंबईतील कार्यक्रमाची रूपरेषा: सकाळचे सत्र: • सकाळी ८:३० वा.: हुतात्मा चौकात चिन्मयी सुमीत (अभिनेत्री आणि मराठी शाळा सदिच्छादूत) • सकाळी ९:०० वा.: मेट्रो सिनेमागृह पुढील परिसरात सुनील डिमेलो (इतिहास, संस्कृती अभ्यासक) • सकाळी ९:३० वा.: सिताराम बनाजी पवार स्मारकाजवळ (फणसवाडी, गिरगाव) हुतात्मा सिताराम बनाजी पवार यांचे कुटुंबीय आणि हुतात्मा अनंत गोलतकर यांचे कुटुंबीय • सकाळी १०:०० वा.: राज भुवन येथे (खेतवाडी, गिरगाव) प्रकाश रेड्डी (भारतीय कस्युनिस्ट पक्ष) • सकाळी १०:३० वा.: शाहीर अमर शेख मार्ग (सातरस्ता) येथे अभिवादन ' तोडकं मोडकं' कलापथक • सकाळी ११:०० वा.: संत गाडगे महाराज उद्यानात (सातरस्ता) निसार अली आणि वैशाली महाडिक (सफल विकास वेल्फेअर सोसायटी) • सकाळी ११:३० वा.: कामगार मैदानावर (परळ) विनायक कोळवणकर (नाट्यलेखक, दिग्दर्शक) • दुपारी १२:०० वा.: आचार्य अत्रे चौकात (वरळी) समीर खांडेकर (अभिनेता) दुपारचे सत्र: • दुपारी ३:०० वा.: प्रबोधनकार ठाकरे पुतळ्याजवळ (पोर्तुगीज चर्च) वैभव छाया (कवी, युट्यूबर) • दुपारी ३:३० वा.: सेनापती बापट पुतळ्याजवळ (दादर प.) प्रशांत कदम (मुक्त पत्रकार) • दुपारी ४:०० वा.: चैत्यभूमी येथे (दादर प.) शाहीर संभाजी भगत (लोकशाहीर) • दुपारी ४:३० वा.: छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ (शिवाजी पार्क) स्वप्निल जाधव (नाट्यलेखक, दिग्दर्शक) • सायंकाळी ५:०० वा.: संयुक्त महाराष्ट्र दालनात (शिवाजी पार्क) राज्यभरातील कार्यक्रमांबाबत कॉस्माईल डिसुझा यांचे निवेदन: हा लढा केवळ मुंबईपुरता मर्यादित नसून संपूर्ण मराठी माणसाच्या अस्मितेचा आहे, असे स्पष्ट करत कॉस्माईल डिसुझा यांनी मुंबईसह महाराष्ट्रातील इतर शहरांमधील नियोजनाबद्दल निवेदन दिले. मुंबईसोबतच पनवेल, पुणे, नांदेड, नाशिक, वाई, कोल्हापूर, चंद्रपूर, कराड, संगमनेर, सांगली, अमरावती, गोपुरी, परभणी तसेच गोव्यातील पणजी येथेही विविध शहरांत मराठीप्रेमी नागरिक आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरून हुतात्म्यांना अभिवादन करणार आहेत आणि या मागण्यांचा आवाज बुलंद करणार आहेत. जय मराठी, जय महाराष्ट्र ! #महाराष्ट्रधर्म #मराठी #हुतात्मास्मारक #संयुक्तमहाराष्ट्र #जयमराठी #जयमहाराष्ट्र #Marathi #SanyuktMaharashtra #MaharashtraDharma #MarathiAbhyasKendra #मराठीअभ्यासकेंद्र #हुतात्मादिन #JayMarathi #JaiMarathi #२१नोव्हेंबर #२१November
4
72
202
1,528
२१ नोव्हेंबर : हुतात्मा दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम यानंतर मेट्रो सिनेमा परिसरात अभिवादन केलं जाणार आहे. मराठी अभ्यास केंद्र. #२१नोव्हेंबर
1
29
144
877
उद्या २१ नोव्हेंबर : हुतात्मा दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात आणि सीमाभागात संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करताना संपूर्ण महाराष्ट्रगीत (तीन कडवी असलेलं) गाऊया तसंच 'महाराष्ट्रधर्म आणि मराठीकारणाची शपथ'ही घेऊया. संयुक्त महाराष्ट्राच्या दुसऱ्या लढ्यात सहभागी होऊया. जय मराठी, जय महाराष्ट्र. #महाराष्ट्रधर्म #मराठी #हुतात्मास्मारक #संयुक्तमहाराष्ट्र #जयमराठी #जयमहाराष्ट्र #Marathi #SanyuktMaharashtra #MaharashtraDharma #MarathiAbhyasKendra #मराठीअभ्यासकेंद्र #हुतात्मादिन #JayMarathi #JaiMarathi #२१नोव्हेंबर #२१November #महाराष्ट्रगीत #MaharashtraGeet
22
96
911
झटका आळस आता, खूप झाल्या पोकळ बाता... स्वराज्य नव्या युगाचा, मराठा तयार व्हावा, शिव शाहू भीम फुल्यांचा, महाराष्ट्र तयार व्हावा... _________________________________ शनिवार, २१ नोव्हेंबर २०२६ रोजी आम्ही संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या स्मृतिस्थळांना अभिवादन करायला जाणार आहोत. तुम्हीही जरूर या... सकाळचे सत्र: ८:३० वा. हुतात्मा चौक, फोर्ट ९:०० वा. मेट्रो सिनेमा, मरीन लाईन्स ९:३० वा. सीताराम बनाजी पवार स्मारक, फणसवाडी, गिरगाव १०:०० वा. राज भुवन, खेतवाडी, गिरगाव १०:३० वा. शाहीर अमर शेख मार्ग, सातरास्ता ११:०० वा. संत गाडगे महाराज उद्यान, सातरस्ता ११:३० वा. कामगार मैदान, परळ १२:०० आचार्य अत्रे चौक, वरळी दुपारचे सत्र: ३:०० वा. प्रबोधनकार ठाकरे पुतळा, पोर्तुगीज चर्च ३:३० वा. सेनापती बापट पुतळा, दादर(प) ४:०० वा. चैत्यभूमी, दादर(प) ४:३० वा. छ. शिवाजी महाराज पुतळा, शिवाजी पार्क ५:०० वा. संयुक्त महाराष्ट्र दालन, शिवाजी पार्क तुम्हाला या उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा आहे, परंतु सध्या तुम्ही मुंबईत नसल्यामुळे उपस्थित राहू शकत नाही, अशी अडचण आहे का? जर हा उपक्रम तुमच्या गावात, शहरात किंवा घराच्या जवळ आयोजित केला तर ? अधिक माहितीसाठी संपर्क : ७३०४००९६६८ जय मराठी, जय महाराष्ट्र ! #महाराष्ट्रधर्म #मराठी #हुतात्मास्मारक #संयुक्तमहाराष्ट्र #जयमराठी #जयमहाराष्ट्र #Marathi #SanyuktMaharashtra #MaharashtraDharma #MarathiAbhyasKendra #मराठीअभ्यासकेंद्र #हुतात्मादिन #JayMarathi #JaiMarathi #२१नोव्हेंबर #२१November
4
112
415
2,906
Raj Gandre retweeted
धर्माच्या घोषणा देण्याआधी महाराष्ट्रात मराठी माणसाच्या अस्तित्वाचा, अस्मितेचा आणि हक्कांचा विचार करा! महाराष्ट्र टिकला,तरच आपली संस्कृती आणि ओळख टिकेल 🚩💯 साभार : पोस्टर्स Boy #भूमिपुत्र #महाराष्ट्र_धर्म #मराठी_राष्ट्र #जय_महाराष्ट्र 🚩
5
11
28
391
संयुक्त महाराष्ट्र चळवळ २.० _________________________________ शनिवार, २१ नोव्हेंबर २०२६ रोजी आम्ही संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या स्मृतिस्थळांना अभिवादन करायला जाणार आहोत. तुम्हीही जरूर या... सकाळचे सत्र: ८:३० वा. हुतात्मा चौक, फोर्ट ९:०० वा. मेट्रो सिनेमा, मरीन लाईन्स ९:३० वा. सीताराम बनाजी पवार स्मारक, फणसवाडी, गिरगाव १०:०० वा. राज भुवन, खेतवाडी, गिरगाव १०:३० वा. शाहीर अमर शेख मार्ग, सातरास्ता ११:०० वा. संत गाडगे महाराज उद्यान, सातरस्ता ११:३० वा. कामगार मैदान, परळ १२:०० आचार्य अत्रे चौक, वरळी दुपारचे सत्र: ३:०० वा. प्रबोधनकार ठाकरे पुतळा, पोर्तुगीज चर्च ३:३० वा. सेनापती बापट पुतळा, दादर(प) ४:०० वा. चैत्यभूमी, दादर(प) ४:३० वा. छ. शिवाजी महाराज पुतळा, शिवाजी पार्क ५:०० वा. संयुक्त महाराष्ट्र दालन, शिवाजी पार्क तुम्हाला या उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा आहे, परंतु सध्या तुम्ही मुंबईत नसल्यामुळे उपस्थित राहू शकत नाही, अशी अडचण आहे का? जर हा उपक्रम तुमच्या गावात, शहरात किंवा घराच्या जवळ आयोजित केला तर ? अधिक माहितीसाठी संपर्क : ७३०४००९६६८ जय मराठी, जय महाराष्ट्र ! #महाराष्ट्रधर्म #मराठी #हुतात्मास्मारक #संयुक्तमहाराष्ट्र #जयमराठी #जयमहाराष्ट्र #Marathi #SanyuktMaharashtra #MaharashtraDharma #MarathiAbhyasKendra #मराठीअभ्यासकेंद्र #हुतात्मादिन #JayMarathi #JaiMarathi #२१नोव्हेंबर #२१November
2
97
2
246
3,027
छठपूजा हा सण सगळ्याच उत्तर भारतीयांचा नाही तर फक्त भोजपुरी, मगधी आणि मैथिली भाषिकांचा सण आहे. पण तरीही #मराठी माणसांविरोधात अवघा उत्तर भारत एकवटला आहे आणि आपले काही कपाळ करवंटे मराठी मात्र त्यांची लाळ घोटत आहेत.
23
196
6
1,027
11,939
पुणेकर बीड-कोल्हापूर-नगरकरांना बाहेरचे म्हणत बसले आणि बिहारच्या लोकांनी मुळा मुठा अगदी भीमा इंद्रायणीचा सुद्धा ताबा घेतला. लॉजिक काय असेल? म्हणजे दिवाळी आली की महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यातील लोकांना बिनधास्त non punekar म्हणायचं पण हजार किलोमीटर लांबून आलेल्या उत्तर भारतीयांना परप्रांतीय म्हटलं की देश तुटतो!
17
138
2
778
17,508
ही कोणती #छटपूजा आहे? हा कोणता हिंदू धर्म आहे? हे असला थिल्लरपणा महाराष्ट्रात वाढवला जातोय आणि हेच #सांस्कृतिक #अतिक्रमण आहे यासाठी @MPLodha यांनी @ashwinibhide यांच्याशी बैठक करून रस्ते जमा करण्याच्या परवानग्या दिल्या का? हा धर्म आहे? छटपूजेच्या नावाखाली हे प्रकार करून महाराष्ट्र राज्याचे नाव धुळीस मिळवले जातेय. @MumbaiPolice @mybmc तुम्ही धार्मिक कार्यक्रमाला परवानगी दिली असताना सार्वजनिक ठिकाणी रस्ते अडवून हे काय प्रकार केले जातात? धार्मिक कार्यक्रम असावे मग हे कसे झाले? @MHBColonyPS @Borivali_PS कारवाई केली का?
ही संस्कृती? हा धार्मिक विधी आहे ही छटपूजा आहे ? असा धर्म हवा आहे महाराष्ट्रात? #सांस्कृतिकअतिक्रमण यासाठी परवानग्या दिल्या? @MumbaiPolice @mybmc
89
282
22
856
23,288
हीच ती अस्वच्छता नको होती, हेच ते प्रदूषण नको होते.. काय करून ठेवले आहे महाराष्ट्राचे
62
425
18
1,437
22,637
हे बेसिक होत नंतर एक मोठा टास्क केला. त्याचे व्हीडीयो काढता आले नाहीत. बोट एकीकडे मी एकीकडे. खोल समुद्रात पोहण्याचा मजा काही औरच असते.
10
4
1
88
1,802
बदलापूरातील उल्हास नदीवरील अनधिकृत भरावाबद्दल बातमी दिल्यामुळे आपले बदलापूर वृत्तवाहिनीच्या पत्रकार स्वप्नालिला बिहारी भैय्ये सरळ धमकी देत आहेत, पर्यावरणासाठी आवाज उठवणे गुन्हा झालाय का आता, यांचा माज मोडीत काढलाच पाहिजे, संबंधितांवर कठोर कार्यवाही अपेक्षित आहे.. @DGPMaharashtra
9
141
7
361
5,660
Even in the Hindi-speaking state of Chhattisgarh, people have raised their voices against the cultural intrusion in the name of #Chhath songs. Yet, North Indian journalists are conveniently ignoring it. When Maharashtra opposed it, these journalists were vocal and outspoken.
114
2
332
8,407
एवढे पैसे छापून (upi, कार्ड चालत नाही, cash घेतात फक्त) सुद्धा किचन ची अवस्था अशी ठेवायची असेल तर १००% व्हायलाच हवी कारवाई. ग्राहक म्हणून आम्ही वैशाली भारी, रुपाली भारी अशी स्पेशल ट्रीटमेंट देतो तेव्हा तक्रार नसते मग आता FDA ने स्पेशल ट्रीटमेंट दिली तर घ्या! @Tukaram_IndIAS 👌🏻
#पुणे अस्वच्छता, अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन केल्याने एफडीए ने वैशाली आणि रुपाली हाॅटेलचा परवाना रद्द केला आहे. त्यामुळे हाॅटेल बंद आहे. पण नागरिकांना हे कळू नये यासाठी मेंटेनन्स साठी हॉटेल बंद करण्यात आले असल्याचा बोर्ड लावला आहे. #Pune #Punenews
5
29
1
236
14,925
पुस्तकाला Charging लागत नाही. Data pack लागत नाही. Password लागत नाही, आणि मधेच "Skip Ad" पण येत नाही. एक पुस्तक श्रीमंताच्या मुलालाही तेच सांगतं आणि गरीबाच्या मुलालाही तेच. मला ही खरीखुरी ‘समता’ वाटते. आज भेटूया पुण्यात. संध्याकाळी ६ वाजता. नक्की या.
9
41
6
307
6,813