📍 श्री संत गोदडिवाला धाम, दयालनगर, वर्धा
🔶 श्री गुरुनानक देवजी जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला आज भेट देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करणाऱ्या सर्व आयोजकांचे व रक्तदात्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
#GuruNanakJayanti #BloodDonation #Humanity
25
📍दयालनगर, वर्धा
🔶वर्धा शहरातील कोमल मेडिकल चौक ते सावरकर वॉर्ड पर्यंतच्या मार्गाला ‘साधू वासवानी मार्ग’ असे नामकरण करून या मार्गाच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहिलो.
या प्रसंगी दयालनगरातील नागरिक व आयोजन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
#SadhuVaswani #Wardha
1
38
📍 गुरुद्वारा, दयालनगर, वर्धा
🔶 श्री गुरुनानक देवजी जयंतीनिमित्त आज गुरुद्वारा दयालनगर, वर्धा येथे जाऊन श्री गुरुनानक देवजींचे श्रद्धापूर्वक दर्शन घेतले व आशीर्वाद प्राप्त केले.
सर्वांना श्री गुरुनानक देव जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
#GuruNanakJayanti #Gurpurab #Wardha #Seva
29
धर्मरक्षणासाठी प्राणांचे बलिदान देणारे शीख गुरु
गुरु तेग बहादूर जी यांना शहीद दिनानिमित्त विनम्र अभिवादन!🙏🏻
#GuruTeghBahadurJi #गुरु_तेग_बहादूरजी
28
अंधारात प्रकाशाचा विजय,
भक्ती आणि श्रद्धेचा मंगलमय सोहळा.
🪔 त्रिपुरारी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!🙏🏻
#कार्तिक_पौर्णिमा
#त्रिपुरारी_पौर्णिमा
#TripurariPurnima #KartikPurnima
50
शांती,दया आणि सदभावनेचा संदेश देणारे,शीख धर्माचे प्रथम गुरु श्री गुरुनानक देव यांना जयंतीदिनी शत़ शत़ नमन!🙏🏻
#श्रीगुरु_नानक_देव_जी
#SriguruNanakDevJi
#GuruNanakJayanti
28
गोवारी शहीद स्मृतिदिन!🙏
२३ नोव्हेंबर १९९४ रोजी आपल्या न्याय्य हक्कांसाठी आणि आदिवासी समाजाच्या मागण्यांसाठी लढताना बलिदान देणाऱ्या गोवारी बांधवांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
गोवारी शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली! 🌺
#गोवारीशहीदस्मृतिदिन
#GowariMartyrsMemorialDay
53
📍 रायपूर,छत्तीसगड
आज रायपूर येथे छत्तीसगड राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा.श्री.अरुणजी साव साहेब यांची सदिच्छा भेट घेतली.
यावेळी जानेवारी 2027 मध्ये वर्धा येथे आयोजित महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या भव्य राज्यस्तरीय अधिवेशनाची सविस्तर माहिती देऊन सस्नेह निमंत्रण दिले.
2
70
📍समाजकल्याण सभागृह,वर्धा
🕗 सकाळी 11.30वा🗓️22-11-2026
🔶जनसेवा फाउंडेशन,पुणे आणि आधारवड ज्येष्ठ नागरिक परिवार, वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ज्येष्ठ नागरिकांचा जिल्हास्तरीय आनंद मेळावा व सत्कार समारंभास उपस्थित राहून ज्येष्ठांच्या सन्मानाचा आणि आनंदाचा हा सोहळा अनुभवला.
52
🏹 अमरावतीची प्रतिभावान तिरंदाज कुमकुम मोहोड हिने शिलाँग येथे पार पडलेल्या वरिष्ठ राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत तब्बल ३ सुवर्ण आणि १ रौप्य पदक पटकावत महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
या कामगिरीबद्दल तिचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! 💐
42
भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा राज्यसभा खासदार मा.श्री.रामराव वडकुते यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद व मनाला वेदना देणारे आहे.
ईश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो व त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ देवो.
भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏
52
📍 वर्धा
🕗 दुपारी 01.00 वा🗓️21-11-2026
🔶 संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या ४०२ व्या जयंतीनिमित्त आज वर्धा येथे नियोजन बैठक घेतली.
या प्रसंगी उपस्थित महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते.
#SantajiJagnadeMaharaj #402ndJayanti #Wardha
39
📍देवळी जि.वर्धा
🔶 पंतप्रधान जनजाती आदिवासी न्याय महाअभियान (PM-JANMAN) अंतर्गत देवळी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ विशेषतः असुरक्षित आदिवासी गटातील (PVTG) मुला-मुलींसाठी सुरू असलेल्या वसतिगृहाच्या बांधकामाची पाहणी केली.
37
पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार श्री.समाधान आवताडे जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!💐
तुम्हाला दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो हीच सदिच्छा!🙏🏻
@samadhanautade1
42
राजुरा विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार श्री.देवराव भोंगळे जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!💐
तुम्हाला दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो हीच सदिच्छा!🙏🏻
@Deorao_Bhongle
1
33
अंगणात तुळस
आणि शिखरावर कळस,
हिच आहे महाराष्ट्राची
खरी ओळख..
तुळशी विवाह निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!🙏🏻
#तुळशी_विवाह
#TulsiVivah
4
97
जे देशासाठी लढले
ते अमर हुतात्मे झाले..!
हुतात्मा स्मृती दिन
संयुक्त महाराष्ट्र लढ्यात
आपले सर्वस्व पणाला
लावून प्राणाची आहुती
देणाऱ्या सर्व हुतात्म्यांना
विनम्र अभिवादन..!🙏🏻
#महाराष्ट्र_राज्य_हुतात्मा_स्मृती_दिन
50
मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथ जी की पूज्य माताजी के निधन का समाचार अत्यंत दुःखद है।
ईश्वर दिवंगत पुण्यात्मा को अपने श्रीचरणों में स्थान प्रदान करें।
ॐ शांति!
49
📍 देवळी,जि. वर्धा
🔶 पंतप्रधान जनजाती आदिवासी न्याय महाअभियान (PM-JANMAN) अंतर्गत देवळी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ विशेषतः असुरक्षित आदिवासी गटातील (PVTG) मुला-मुलींसाठी सुरू असलेल्या वसतिगृहाच्या बांधकामाची पाहणी केली.
#PMJANMAN #PVTG #TribalDevelopment #Education
37



































