Ravi Parab (@RaviParab9) header
Ravi Parab (@RaviParab9) profile picture

।।श्री स्वामी समर्थ ।। हाच श्वास आणि ध्यास.. दुर्ग प्रेमी..शिव भक्त..श्वास मार्शल आर्ट.. गड-किल्ले, निसर्ग आणि भ्रमंती ह्यात रमणारा मी मराठी उद्योजक..!

Maharashtra, India
Joined November 2019
Photo by Ravi Parab (@RaviParab9)Photo by Ravi Parab (@RaviParab9)Photo by Ravi Parab (@RaviParab9)Photo by Ravi Parab (@RaviParab9)Photo by Ravi Parab (@RaviParab9)Photo by Ravi Parab (@RaviParab9)Photo by Ravi Parab (@RaviParab9)Photo by Ravi Parab (@RaviParab9)Photo by Ravi Parab (@RaviParab9)Photo by Ravi Parab (@RaviParab9)
ईठा चित्रपट येण,तो घराघरात पोहचणं हे महाराष्ट्रासाठी अत्यंत गरजेच आहे कारण हल्ली कलेच्या नावाखाली महाराष्ट्राचा अक्षरश बिहार करून ठेवलाय… आज श्रद्धा सारखी टॉपची अभिनेत्री ठसठशीत नववारी परिधान करून पारंपारिक पद्धतीने सादरीकरण करून आपली खरी संस्कृती नव्या पिढीपर्यंत पोहचवतेय❤️
4
112
4
988
23,541
Ravi Parab retweeted
साक्षात दस्तुरखुद्द देशाचे पंतप्रधान श्री नरेंद मोदीजी यांनी श्री शरद पवार साहेबांना " तुम्ही आता देशाची चिंता करू नका , मी आणि सुप्रिया सगळं बघून घेईल " इतकं स्पष्ट शब्दात सार्वजनिक रित्या आश्वासन दिल्यावर देखील साहेबांनी चिंता करणे चुकीचे... किमान त्यांच्या शिष्यावर तरी त्यांनी विश्वास ठेवावा....!! आणि तसेही अदानी शेठ आहेतच की ... सगळा हिशेब व्यवस्थित दर महिन्याच्या महिन्याला पोहोच होत जाईल...... सत्ता रुपी लक्ष्मी दाराशी उभी आहे.... तिचा स्वीकार करून घ्यावे, किमान राज्याच्या जनतेच्या हितार्थ सेवा करण्यातही छातीवर दगड ठेवून एकदा हो म्हणून घ्या.... मनावर असलेले प्रचंड दडपण एकदाचं मोकळे होऊन जाईल.. "हा" या "ना" मूळ सगळेच अडकून पडलेत.. मुंडावळ्या बांधून बसलेले कार्यकर्ते /नेते / आमदार /खासदार मोकळा श्वास घेतील.. आणि आम्ही सुद्धा !! #आतुरतेने_वाट_बघतोय #Alliance #NCP_BJP #NDA
1
17
92
7,001
सर्व मराठीप्रेमींना विनंती आहे की हा व्हिडिओ व्हायरल करा. हे अत्यंत लाजिरवाणे आहे. ज्या संयुक्त महाराष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी स्वतःचे आयुष्य पणाला लावून, जिवाचीही पर्वा न करता संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात यावा यासाठी चळवळ उभी केली, लढा दिला आणि हुतात्म्य पत्करले, त्यांच्या स्मरणार्थ उभारलेल्या स्मारकाची अशी दुर्दशा का? अभिनेत्री आणि मराठी शाळा सदिच्छादूत चिन्मयी सुमीत तसेच अभिनेते सुमीत राघवन यांनी २१ नोव्हेंबर हुतात्मा दिनानिमित्त हुतात्म्यांना अभिवादन करून दादर येथील संयुक्त महाराष्ट्र दालनाला भेट दिली. तेथे दालनाची झालेली दुर्दशा पाहून त्यांना धक्का बसला. मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने सर्वांना विनंती आहे की घराबाहेर पडून संयुक्त महाराष्ट्र दालनाला भेट द्या. तेथील फोटो काढून समाजमाध्यमांवर पोस्ट करा आणि मराठी अभ्यास केंद्र, महापालिका तसेच संबंधित नगरसेवक, आमदार व खासदार यांना टॅग करा आणि जाब विचार. कर्मकांडाला प्रोत्साहन देणाऱ्या कार्यक्रमांसाठी सरकारकडे पैसे आहेत, पण हुतात्म्यांच्या स्मरणार्थ उभारलेल्या स्मारकाची डागडुजी करण्यासाठी आणि त्याचे जतन करण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. आपण सर्वजण संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांचे वारस आहोत, हे कायम लक्षात ठेवूया. #संयुक्तमहाराष्ट्र #महाराष्ट्रधर्म #दादर #मुंबई #मराठीप्रेमी #महाराष्ट्रधर्म #मराठी #हुतात्मास्मारक #संयुक्तमहाराष्ट्र #जयमराठी #जयमहाराष्ट्र #Marathi #SanyuktMaharashtra #MaharashtraDharma #MarathiAbhyasKendra #मराठीअभ्यासकेंद्र #हुतात्मादिन #JayMarathi #JaiMarathi #२१नोव्हेंबर #२१November
14
406
23
843
11,345
अंबानीशेठ बाटलीबंद पाण्याच्या धंद्यात उतरला आणि लग्गेच बिस्लेरीविरूद्ध दावा दाखल झाला. यालाच मुक्त स्पर्धात्मक वातावरण म्हणतात. तरी अजून अदानीशेठने मनावर घेतलं नाहीये. उद्या तो बाटलीबंद हवा विकायला घेईल तेव्हा मजा येईल.
26
200
1
828
8,529
Ravi Parab retweeted
तीन वर्षांपेक्षा जास्त काळ आमदार किंवा खासदार पदावर राहूनही मतदारसंघासाठी ठोस काम केल नसल,तर अशा लोकप्रतिनिधींचीही आमदारकी आणि खासदारकी रद्द करून त्यांना घरी बसवा पद हे जनतेच्या सेवेसाठी आहे,मिरवण्यासाठी नाही. @cbawankule #लोकप्रतिनिधी #कामनाहीतरखुर्चीनाही #लोकशाही #महाराष्ट्र
41
111
9
449
8,040
मुस्लिम युवकांनी एका जोडप्याला मारहाण केली. सर्वात आधी मनसे या प्रकरणात उतरली झोपलेली "भाजपा" हिंदू-मुस्लिम अँगल पाहून जागी झाली पण जेव्हा परप्रांतीय लोक #मराठी माणसांच्या अंगावर येत मारहाण करतात. तेव्हा मात्र "भाजपवाले" लपून बसतात यांना मराठी माणसांशी घेणं देणं नाही
5
76
1
331
11,496
कुर्ला घटनेवर सर्वात आधी मनसेची ऍक्शन🤜 काल सायंकाळी मराठी जोडप्याला मारहाणीची घटना समजताच मनसे शाखा अध्यक्ष नरेश तारी काल सायंकाळी गार्डन मध्ये पोहचले, पोलिसांना सांगून शोध सुरू. आज दुपारी विभागअध्यक्ष पोलिस अधिकारी ह्यांना भेटले. ६ जणांना अटक. आणि आज संध्याकाळी सोमय्या आले!
9
30
2
116
5,352
Ravi Parab retweeted
Wow.. Clean and Clear!! Well job done by @navalMH @PMCPune छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि परिसर बऱ्याच दिवसांनी मोकळा श्वास घेत आहे. तमाम खासदार, आमदार, नगरसेवक (सर्व पक्षीय 😉) व कार्यकर्त्यांना विनंती आहे आता तुम्ही इथे flex लावून चौक, रस्ते रंगीबेरंगी करू नका.🙏🙏 #pune
#पुण्यात एका दिवसात दोन लाख स्केअर फूट अनधिकृत बांधकामावर कारवाई कारवाईनंतर फ्रंट अथवा साईड मार्जिन मध्ये पुन्हा अनधिकृत बांधकाम केल्यास संबंधित दुकानांना सील करून गुन्हे दाखल करणार - नवल किशोर राम, आयुक्त, पुणे मनपा. #punenews #pmc
6
22
145
9,101
Ravi Parab retweeted
पुण्याचे फर्ग्युसन कॉलेज, मॉडेल कॉलनी, सिंहगड रोड. लक्ष्मी रोड कसबा मतदार संघ... सगळ अतिक्रमण हे स्थानिक नगरसेवकाच्या जवळच्या कार्यकर्त्यांची आहे. अख्ख्या पुण्याला माहीत आहेत इथे कोण नगरसेवक येतात निवडून ते... पुणे प्रशासनाने दबावाला झुगारून कारवाई केली...जाहीर आभार
14
47
3
506
15,562
पाच विचारी लोक एका फ्रेममध्ये. गुवाहाटी गटाच्या प्रवक्त्यांनी सोनिया गांधींच्या पुस्तकावर टीका करून पुस्तक फाडण्यासाठी घेतलेली पत्रकार परिषद. काही प्रश्न. यांनी प्रत्येकी एक पुस्तक घेऊन फाडले का पाचात एकावर भागवलं? पत्रकारांनी बातमी करण्याआधी फाडलेल्या कागदांची खातरजमा केली का? वाचन हा गुवाहाटी गॅंगचा प्रांत नाहीये.मग हे पुस्तक यांच्यासाठी कोणी वाचलं असेल? असे घोस्ट वाचक केवढ्याला मिळतात? ही पत्रकार परिषद हार्पर कॉलिन्सनेच घडवून आणली नाही ना? आता या पुस्तकाचा खप आणखी वाढेल का? एखाद्या समूहात संजय निरूपम सगळ्यांत शहाणा असं समजून मध्ये बसत असेल तर बाकीच्यांचा आयक्यू काय असेल?असेल का?
11
101
2
582
11,059
ज्या महाराष्ट्र पोलीस दलाचा सगळ्या देशात नावलौकिक होता.. ज्या पोलिसांचा धाक होता, त्या पोलिसांना आज तुम्ही बुकेवाले बनवलं.. मॅडम गाडीत बसून लोकशाहीवर ज्ञान देतायत, आणि पोलीस यांचे बुके घेऊन घेऊन येत आहेत.. यापेक्षा मोठी लोकशाहीची थट्टा अजून काय असणार?
8
12
1
66
3,456
40 जणांच्या उठावाने महाराष्ट्राला संस्कृतीतून उठवलं.... तुमचे उपकार पुढच्या 100 पिढ्या विसरणार नाहीत श्रीमान एकनाथ शिंदे.! . 33 देशांनी ह्याची दखल घेतलीच असेल. . #eknathshinde .
Oil paint markings left on the Khadakwasla Dam outflow after Chhath Puja celebrations. These marks don't wash away and leave a lasting scar on a public water body. The dam is also littered with plastic. Clowns.
1
5
20
424
तू लय कौतुकाचे दिवे लावून महाराष्ट्राच राजकारण उंचावतोय ना ?? सभ्य आणि सुसंस्कृतपणाच मूर्तिमंत उदाहरण जणू तू 😂😂😂🙆🤦🤦
5
8
33
403
आळंदीमध्ये इंद्रायणी काठावर छठ पूजा ही धोक्याची घंटा आहे तुमच्या आमच्या साठी. ज्ञानोबा माऊलींच्या समाधीस्थळ आहे तिथे फटाके वाजवले आहेत या कर्मदरिद्री लोकांनी. आळंदी ग्रामस्थांनी सभा घेऊन तिथे छठ पूजेवर कायमची बंदी घालण्याचा विचार केला आहे. आता गरज आहे एकत्र येण्याची.
40
289
6
1,732
25,476
महाराष्ट्राचे समुद्रकिनारे नव्हे तर सगळी तलावे , नद्या आज अशा घाण केल्या आहेत. मात्र काल आयोजक असणारे भाजपचे, शिंदेचे नेते किंवा कोणताही बिहारी ही घाण साफ करायला रस्त्यांवर उतरला नाही. त्यांना इथली काहीही पडलेली नाही आहे , ते घाण करणार आणि जाणार. #ChhathPuja
222
469
37
1,558
81,196
हा स्वतः मुख्यमंत्री, गृहमंत्री आहे.. केंद्रात याचीच सत्ता आहे, सगळे रिसोर्स हातात आहेत. इच्छा असती तर दादांच्या अपघाताची चौकशी दोन दिवसात पूर्ण झाली असती..
3
13
140
1,193
आठवतंय ना ? मराठा आरक्षण आंदोलक जेव्हा मुंबईत आले होते तेव्हा याच भाजपची लोकं म्हणत होती, मुंबईत येऊन गर्दी केली, घाण केली वगैरे वगैरे. आता याच भाजप-शिंदेची लोकं बिमारू उत्सवासाठी संपूर्ण मुंबई घाण करत आहेत. पुढची समीकरण काहीही असोत, पण मराठ्यांनी हे विसरता कामा नये. #मुंबई
2
40
1
83
2,119
छठपूजा हा सण सगळ्याच उत्तर भारतीयांचा नाही तर फक्त भोजपुरी, मगधी आणि मैथिली भाषिकांचा सण आहे. पण तरीही #मराठी माणसांविरोधात अवघा उत्तर भारत एकवटला आहे आणि आपले काही कपाळ करवंटे मराठी मात्र त्यांची लाळ घोटत आहेत.
23
196
6
1,025
11,971
Ravi Parab retweeted
नेतान्याहूंचा अंत: आजच्या काळातील सर्वात मोठा नरसंहार करणारा आणि वंशसंहाराचा सूत्रधार, बेंजामिन नेतान्याहू, आता पतनाच्या मार्गावर आहे. द्वेष पसरवून किती काळ सत्तेत टिकून राहता येईल, याची एक मर्यादा असते आणि बेंजामिन नेतान्याहूने ती मर्यादा ओलांडली आहे. इस्रायलचे संभाव्य भावी पंतप्रधान गादी आयझेनकोट यांनी काल बेंजामिन नेतान्याहूवर जोरदार टीका केली आणि म्हटले: "नेतान्याहू एक मिनिटही सरकार चालवण्यास पात्र नाहीत; ते इस्रायली लोकशाहीसाठी एक ठोस, थेट आणि तात्काळ धोका आहेत." हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा भ्रष्टाचाराच्या आरोपांनी वेढलेले नेतान्याहू, गादी आयझेनकोट यांच्यासोबत 'राष्ट्रीय एकता सरकार' स्थापन करण्याचा प्रयत्न करत होते. त्यांचा उद्देश पंतप्रधानपदी कायम राहून कायदेशीर संरक्षण (immunity) मिळवणे हा होता, ज्यामुळे त्यांना अटक होण्यापासून वाचता आले असते. दरम्यान, १६ नोव्हेंबर २०२६ रोजी, नेसेटच्या (इस्रायली संसद) 'अरेंजमेंट्स कमिटी'ने नऊ हंगामी उपसभापतींच्या (Deputy Speakers) नियुक्तीला मंजुरी दिली. यामध्ये अहमद तिबी आणि वालिद ताहा यांसारख्या अरब कायदेकर्त्यांचाही समावेश आहे. नेतान्याहूंच्या गटाने याला विरोध केला, परंतु ते हे रोखू शकले नाहीत. याव्यतिरिक्त, इस्रायलच्या नवीन सरकारमध्ये मुस्लिमांचा सहभाग निश्चित झाला आहे. हे जवळजवळ निश्चित आहे की, नेतान्याहूंचे कट्टर विरोधक मतान काहाना हे नेसेटचे सभापती (Speaker) बनतील. काहाना यांनी जाहीर केले आहे की, "नेतान्याहू युगाचा अंत झाला आहे आणि त्यांनी राजकारणातून बाहेर पडले पाहिजे." मतान काहाना पुढे असेही म्हणतात की, "७ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या अपयशाची मुख्य जबाबदारी नेतान्याहू यांचीच आहे." येथे हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, ७ ऑक्टोबर २०२३ रोजी—इस्रायलची सुरक्षा यंत्रणा अत्यंत प्रगत असूनही—काही व्यक्ती मोटारसायकलवरून सीमा कुंपण तोडून दक्षिण इस्रायलमध्ये शिरल्या होत्या. त्यांनी अनेक ज्यू वस्त्यांवर, शहरांवर आणि 'नोव्हा' संगीत महोत्सवावर हल्ले केले; त्यांनी नागरिकांवर गोळ्या झाडल्या, घरांमध्ये घुसून हत्या केल्या आणि अनेकांना ओलीस ठेवून गाझा पट्टीमध्ये नेले. या घटनेत सुमारे १,२०० लोक मारले गेले आणि सुमारे २५० जणांना ओलीस ठेवण्यात आले. या घटनेला 'होलोकास्ट'नंतर ज्यू लोकांवरील सर्वात मोठा हल्ला आणि इस्रायल राज्याच्या इतिहासातील सर्वात प्राणघातक घटना मानले जाते. या हल्ल्यानंतर, इस्रायलने गाझामध्ये एक मोठी लष्करी मोहीम सुरू केली, ज्यामुळे प्रचंड विध्वंस झाला. ही एक अशी घटना ठरली जी इतिहासात नोंदवली गेली आणि पुढे एका दीर्घकाळ चालणाऱ्या युद्धात रूपांतरित झाली. मतान काहाना यांचा असा दावा आहे की, बेंजामिन नेतन्याहू यांनी निवडणूक जिंकण्यासाठी हे सर्व घडवून आणले. काहाना यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी उचलून धरली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, ७ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या नरसंहाराची, तसेच त्याशी संबंधित गुप्तचर, लष्करी आणि राजकीय अपयशांची चौकशी करण्यासाठी एका 'स्टेट कमिशन ऑफ इन्क्वायरी'द्वारे (राज्य चौकशी आयोग) स्वतंत्र तपास केला जावा. या प्रक्रियेत, बेंजामिन नेतन्याहू हे नवीन सरकारचे मुख्य लक्ष्य असतील आणि कदाचित त्यांना कारावासाची शिक्षाही भोगावी लागू शकते. इतिहासातील प्रत्येक हुकूमशहाचे नशीब असेच राहिले आहे; अनेकांनी सत्तेच्या शिखरावर पोहोचण्यासाठी निवडणूक प्रक्रियेचा वापर एक शस्त्र म्हणून केला आहे. बेंजामिन नेतन्याहू हे एक उदाहरण आहेत की, द्वेषाची पेरणी करून ती अनंतकाळपर्यंत लादता येत नाही—तिचा शेवट निश्चित असतो. नेतन्याहू यांची १९ वर्षांची सत्ता संपुष्टात आली, हेच याचे प्रमाण आहे. भारतात, बेंजामिन नेतन्याहू हे काही विकृत विचारसरणीच्या लोकांसाठी एक आदर्श राहिले आहेत. येथेही असे अनेक नेते आहेत—केवळ एकच नव्हे, तर कदाचित पाच ते सात जण—ज्यांनी त्यांच्या (नेतन्याहूंच्या) आदर्शांचे आणि धोरणांचे अनुकरण करून सत्ता मिळवली आहे. त्यांचाही शेवट निश्चित आहे; तो केवळ वेळेचा प्रश्न आहे. शेवटी, जर 'मातृभूमी' (इस्रायल) नेतन्याहू यांना सत्तेतून बाहेर काढू शकत असेल—आणि तीही अशा वेळी जेव्हा गाझामध्ये नरसंहार सुरू होता आणि इराणसोबत युद्धाचे सावट होते—तर भारताची सध्याची परिस्थिती, त्या तुलनेत, त्या तीव्रतेच्या १० टक्क्यांपर्यंतही पोहोचलेली नाही.
4
9
83
4,041
पुणेकर बीड-कोल्हापूर-नगरकरांना बाहेरचे म्हणत बसले आणि बिहारच्या लोकांनी मुळा मुठा अगदी भीमा इंद्रायणीचा सुद्धा ताबा घेतला. लॉजिक काय असेल? म्हणजे दिवाळी आली की महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यातील लोकांना बिनधास्त non punekar म्हणायचं पण हजार किलोमीटर लांबून आलेल्या उत्तर भारतीयांना परप्रांतीय म्हटलं की देश तुटतो!
17
138
2
776
17,564