🇮🇳 लोहपुरुष, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी नमन! 🙏💐
अखंड भारताच्या एकात्मतेचे शिल्पकार असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या महान कार्याचे सदैव स्मरण राहो!
🇮🇳 राष्ट्रीय एकता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🤝
#SardarVallabhbhaiPatel #NationalUnityDay
2
1
90
🚨💸 फक्त पैसे Receive करा, कमिशन मिळवा? सावधान!
⚠️ तुमचे बँक खाते सायबर फसवणुकीसाठी वापरले जाऊ शकते! अनोळखी व्यक्तींसाठी पैसे स्वीकारू किंवा Transfer करू नका. कायदेशीर कारवाई होऊ शकते!
👮♂️ वाशिम पोलीस
#WashimPolice #CyberAwareness #CyberFraud
116
🔐 एक Password… अनेक Accounts धोक्यात! ⚠️
एक पासवर्ड लीक झाला, तर अनेक खाती धोक्यात येऊ शकतात! 🚨 प्रत्येक अकाउंटसाठी वेगळा व मजबूत पासवर्ड वापरा. 🛡️
👮♂️ वाशिम पोलीस
#WashimPolice #CyberSecurity #StayCyberSafe
107
🏨💸 लक्झरी हॉटेल निम्म्या किमतीत? सावधान! 🚨
अवास्तव डिस्काउंटच्या आमिषाला बळी पडू नका! ⚠️ हॉटेल बुकिंगपूर्वी सत्यता पडताळा; सायबर फसवणूक टाळा. 🛡️
👮♂️ वाशिम पोलीस — सदैव तत्पर!
#वाशिमपोलीस #CyberSafety #CyberFraud #StayAlert
109
🏠🔒 घर बंद करून बाहेर जाताना दरवाजे व खिडक्या व्यवस्थित बंद करा. मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवा आणि संशयास्पद हालचालींबाबत सतर्क राहा! 👮♂️🚨
🚔 वाशिम पोलीस – आपली सुरक्षा, आमचे कर्तव्य!
#वाशिमपोलीस #घराचीसुरक्षा #सतर्करहा #StaySafe
109
🚨 सायबर आर्थिक फसवणूक झाल्यास वेळ न घालवता 📞 १९३० वर कॉल करा किंवा 🌐 cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा.
🛡️ सतर्क राहा, सुरक्षित राहा! 👮 वाशिम पोलीस — सदैव जनतेच्या सेवेत!
#1930 #CyberSafety #वाशिमपोलीस
99
🇮🇳 २१ ऑक्टोबर | पोलीस स्मृती दिन २०२६ 🕯️
कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सर्व वीर पोलीस जवानांना वाशिम पोलीस दलाकडून विनम्र अभिवादन व भावपूर्ण श्रद्धांजली! 💐🙏
#PoliceCommemorationDay #वाशिमपोलीस #वीरजवान #शौर्य #बलिदान
75
🌺 आई दुर्गेच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी व आनंद नांदो! 🙏
✨ सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
🚔 वाशिम पोलीस – सदैव जनतेच्या सेवेत!
#Navratri2026 #वाशिमपोलीस #नवरात्रीच्या_शुभेच्छा #WomenSafety
100
वाशिम पोलीस - Washim Police retweeted
२१ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा-२०२६ चा समारोप उत्साहात संपन्न!
२१ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा-२०२६ चा समारोप समारंभ दिनांक १० ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. २, पुणे येथील परेड ग्राऊंडवर माननीय पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, श्री. सदानंद दाते यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.
समारंभाच्या प्रारंभी बँड पथकाद्वारे प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देण्यात आली. अपर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे, श्री. सुनील रामानंद यांनी पुष्पगुच्छ देऊन प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. मेळाव्यात सहभागी झालेल्या २६ संघांनी शिस्तबद्ध संचलनाद्वारे प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. तसेच, मेळावा व विविध स्पर्धांची माहिती सादर केली.
यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विविध स्पर्धांमधील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संघांना फिरते चषक प्रदान करण्यात आले.
#महाराष्ट्र_राज्य_पोलीस_कर्तव्य_मेळावा_२०२६
वाशिम पोलीस - Washim Police retweeted
२१ वा महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा-२०२६ मधील संगणक प्राविण्य स्पर्धेअंतर्गत मूलभूत संगणक ज्ञान व संगणक क्षेत्रातील अद्ययावत प्रवाह या विषयावरील वस्तुनिष्ठ चाचणी या स्पर्धेत
🥇 श्री. अमोल कोकरे, सहायक पोलीस फौजदार, बिनतारी संदेश विभाग, पुणे यांनी सुवर्ण पदक,
🥈 श्री. राजेश कंचे, पोलीस हवालदार, नांदेड परिक्षेत्र यांनी रजत पदक व
🥉 श्री. संदीप राणे, सहायक पोलीस फौजदार, मीरा भाईंदर वसई विरार यांनी कांस्य पदक पटकावले आहे.
सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा!
#महाराष्ट्र_राज्य_पोलीस_कर्तव्य_मेळावा_२०२६
वाशिम पोलीस - Washim Police retweeted
२१ वा महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा-२०२६ मधील अँटी सॅबोताज चेक अंतर्गत ग्राउंड सर्च या उप स्पर्धेत
🥇 श्री. आशिष बाळकृष्ण पाटील, पोलीस नाईक, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी यांनी सुवर्ण पदक,
🥈 श्री. सतीश बाळकृष्ण गायकवाड, पोलीस नाईक, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी यांनी रजत पदक व
🥉 श्री. पंकज हुळके, पोलीस हवालदार, गडचिरोली परिक्षेत्र यांनी कांस्य पदक पटकावले आहे.
सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा!
#महाराष्ट्र_राज्य_पोलीस_कर्तव्य_मेळावा_२०२६
वाशिम पोलीस - Washim Police retweeted
२१ वा महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा-२०२६ मधील पोलीस फोटोग्राफी या उप स्पर्धेत
🥇 श्री. ए. ए. गमरे, पोलीस हवालदार, कोकण परिक्षेत्र यांनी सुवर्ण पदक,
🥈 श्री. तुलशीदास पहारे, पोलीस शिपाई, दहशतवाद विरोधी पथक यांनी रजत पदक व
🥉 श्री. सचिन सोपान चव्हाण, पोलीस शिपाई, ठाणे शहर यांनी कांस्य पदक पटकावले आहे.
सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा!
#महाराष्ट्र_राज्य_पोलीस_कर्तव्य_मेळावा_२०२६
वाशिम पोलीस - Washim Police retweeted
२१ वा महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा-२०२६ मधील सायंटिफिक एड टू इन्व्हेस्टिगेशन अंतर्गत लिफ्टिंग, पॅकिंग आणि लेबलिंग टेस्ट या उप स्पर्धेत
🥇श्री. पॉवेल बेले, सहा. पोलीस निरीक्षक, दहशतवाद विरोधी पथक यांनी सुवर्ण पदक,
🥈श्रीमती भारती इंगोले, सहा. पोलीस निरीक्षक, दहशतवाद विरोधी पथक यांनी रजत पदक व
🥉 श्रीमती श्रीदेवी पाटील, सहा. पोलीस निरीक्षक, अमरावती परिक्षेत्र यांनी कांस्य पदक पटकावले आहे.
सर्व यशस्वी स्पर्धकांचे अभिनंदन आणि भविष्यातील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
#महाराष्ट्र_राज्य_पोलीस_कर्तव्य_मेळावा_२०२६
वाशिम पोलीस - Washim Police retweeted
२१ वा महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा-२०२६ मधील आयटी प्रोफेसिएन्सी स्पर्धा अंतर्गत इव्हेंट २, ऑफिस ऑटोमेशन (एमएस- वर्ड, एमएस- एक्सेल, एमएस पॉवर पॉईंट) या उप स्पर्धेत
🥇श्री. उमेश शरणागते, पोलीस हवालदार, दहशतवाद विरोधी पथक यांनी सुवर्ण पदक,
🥈श्री. संदीप येळवी, पोलीस हवालदार, एस. आर.पी. एफ. यांनी रजत पदक व
🥉श्रीमती दर्शना महाडीक, पोलीस शिपाई, दहशतवाद विरोधी पथक यांनी कांस्य पदक पटकावले आहे.
सर्व विजेत्यांचे कौतुकास्पद यशाबद्दल अभिनंदन व त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
#महाराष्ट्र_राज्य_पोलीस_कर्तव्य_मेळावा_२०२६
वाशिम पोलीस - Washim Police retweeted
२१ वा महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा-२०२६ मधील सायंटिफिक एड टू इन्व्हेस्टिगेशन अंतर्गत फॉरेन्सिक सायन्स लेखी परीक्षा या उप स्पर्धेत
🥇श्री. दिपक शिखरे, पोलीस निरीक्षक, नवी मुंबई यांनी सुवर्ण पदक,
🥈श्री. प्रशांत ठवरे, पोलीस निरीक्षक, नागपुर शहर यांनी रजत पदक व
🥉श्री. सुरज गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक, मुंबई शहर यांनी कांस्य पदक पटकावले आहे.
सर्व यशस्वी स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन व भविष्यातील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
#महाराष्ट्र_राज्य_पोलीस_कर्तव्य_मेळावा_२०२६
वाशिम पोलीस - Washim Police retweeted
२१ वा महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा-२०२६ मधील सायंटिफिक एड टू इन्व्हेस्टिगेशन अंतर्गत मेडिकोलीगल ओरल या उप स्पर्धेत
🥇श्री. नितीन सुर्यवंशी, पोलीस निरीक्षक दहशतवाद विरोधी पथक यांनी सुवर्ण पदक,
🥈श्री. प्रशांत ठवरे, पोलीस निरीक्षक, नागपूर शहर यांनी रजत पदक व
🥉श्री. लक्ष्मण बोरा, सहा. पोलीस निरीक्षक, ठाणे शहर यांनी कांस्य पदक पटकावले आहे.
सर्व विजेत्यांचे अभिनंदन व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
#महाराष्ट्र_राज्य_पोलीस_कर्तव्य_मेळावा_२०२६
वाशिम पोलीस - Washim Police retweeted
२१ वा महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा-२०२६ मधील पोलीस व्हिडिओग्राफी या उप स्पर्धेत
🥇श्री. निलेश सावंत, पोलीस हवालदार, दहशतवाद विरोधी पथक यांनी सुवर्ण पदक,
🥈श्री. आर. आर. कुठे, पोलीस हवालदार, कोकण परिक्षेत्र यांनी रजत पदक व
🥉श्री. चंद्रप्रकाश पटने, पोलीस शिपाई, नागपूर शहर यांनी कांस्य पदक पटकावले आहे.
सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भविष्यातील यशस्वी कामगिरीसाठी हार्दिक शुभेच्छा!
#महाराष्ट्र_राज्य_पोलीस_कर्तव्य_मेळावा_२०२६
वाशिम पोलीस - Washim Police retweeted
२१ वा महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा-२०२६ मधील अँटी सॅबोताज चेक अंतर्गत वाहन तपासणी या उप स्पर्धेत
🥇श्री. निलेश शिवाजी साळुंखे, पोलीस हवालदार, फोर्स वन यांनी सुवर्ण पदक,
🥈श्री. सागर हनुमंत गायकवाड, पोलीस हवालदार, एस. आर. पी. एफ. यांनी रजत पदक व
🥉 श्री. उमेश सिताराम बाबर, पोलीस शिपाई, फोर्स वन यांनी कांस्य पदक पटकावले आहे.
सर्व यशस्वी विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन व त्यांच्या आगामी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
#महाराष्ट्र_राज्य_पोलीस_कर्तव्य_मेळावा_२०२६
वाशिम पोलीस - Washim Police retweeted
Chase your dreams, not the next high.
#AFutureWithinGrasp #SayNoToDrugs
वाशिम पोलीस - Washim Police retweeted
महाराष्ट्र पोलीस दक्षता मासिक | सप्टेंबर २०२६ | उत्कृष्ट तपास कथा - ५४ | माग | Crime Story
Maharashtra Police Dakshata Magazine September 2026 | Best Detection Story - 54
youtu.be/B-4imihQnIo?si=2-ck…
🤖 Made with AI
















