Click Series 💖
क्लिकत रहा!
शुभ प्रभात ट्विटरकर!
कमेंट करा तुम्हाला कोणता क्लिक आवडला!
#morning
कानपूर रेल्वे स्थानकात घडलेली घटना!
स्वयंचलित दरवाजे बंद झाल्याने 150 KM पुढील स्टेशनवर उतरले नातेवाईक आणि मग प्लॅटफॉर्म तिकीट नाही म्हणून माणशी ३००० रुपये दंड आकारला गेला!
🤣🤣😂🙈😆😜
#बातमी
4
275
ShreeeAmit retweeted
परवाच्या शुक्रवारी तारकर्ली मालवण ला जाण्यासाठी पुण्यातून सायंकाळी निघालो ! तीन सभासद कात्रज चौकातून बसमध्ये बसणार असल्याने बस हडपसर वरून कात्रज मार्गस्थ केली!
पुण्यातून विकेंडला बाहेर पडणं आता सोपं राहिलं नाही.
साधारण ९.३० वाजता साताऱ्यात आल्यावर "प्रियांका" रेस्टॉरंट च्या
१/१
सालाबादाप्रमाणे पुण्यात यंदाही गुलाबी थंडीला सुरवात झाली आहे!
#पुणे
1
25
525
आज हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला 🤣🤣🤣
#पुणे
Follow for More ! ShreeeAmit 💖
दिवाळी सुट्टी समाप्त !
आज सोमवार आहे! सुट्टी घेता येत नाही!
हमाली सुरू!
#नोकरी
सरकारने पुणं सोडून इतर शहरांमध्ये औद्योगिक विकास आणि रोजगार निर्मितीसाठी पावले उचलली पाहिजेत!
अन्यथा परिस्थिती आणखी चिघळेल!
पुण्यात वाढत्या लोकसंख्येला हाताळण्याची क्षमता संपुष्टात येत आहे!
#पुणे
1
22
408
सणवार आणि उत्सव यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की गावाकडची माणसं पुणे, मुंबई सारख्या शहरात राहतात, पण त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय गावं असतोच!
शहरातील झगमगाटापासून ते दूरच राहतात!
#निरीक्षण
अर्ध्याच्या वर महाराष्ट्र पुण्यात आला आहे आणि म्हणतात पुण्यात लय गर्दी असते! 🤦♂️🤦♂️🤦♂️
कोण आणि कसे समजून सांगणार, पुण्यात गर्दी जास्त का झाली आहे ते!
#पुणे
25
565
वाघाचा EMI कट झालेला मेसेज आणि सोबत क्रेडिट कार्ड बील मेसेज एकदाच आले!
वाघ शांत बसून आहे!
🤣🤣😂😆
#दिवाळी
3
18
378
आज पुन्हा एकदा पुणे सातारा हायवेच्या इंजिनिअरला लय शिव्याशाप देणारं आहेत लोकं !
🤣🤣🤣
महाजाम #गर्दी
#पुणेसाताराहायवे
15
386












