धुळे शहराच्या ट्रॅफिक समस्येवर पोलीस प्रशासन ॲक्शन मोडमध्ये! नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन, ट्रॅफिक सुधारण्यासाठी विशेष मोहीम. मा. पोलीस अधीक्षक, धुळे व अधिकाऱ्यांची थेट ग्राउंड लेव्हलवर पाहणी.
धुळे जिल्ह्यातील पोलीसांनी राबविली ऑल आऊट मोहिम:
अवैध धंदे व गावठी हातभट्ट्यांवर कारवाईचा बडगा- मोहिमेअंतर्गत ४३ गुन्हे दाखल; ९९ हजार ७३० लिटर दारुसाठा नष्ट.
गणपती उत्सव शांततेत पार पाडल्याबद्दल व पोलीसांना सहकार्य केल्याबद्दल मा. पोलीस अधीक्षक, श्री. विशाल आनंद यांनी धुळे जिल्ह्यातील नागरिकांचे मानले आभार.
मा. पोलीस अधीक्षक सो., धुळे जिल्हा यांचे धुळेकर जनतेस आवाहन!
सर्व नागरीकांनी, भाविकांनी, मंडळांनी व आयोजकांनी गणेशोत्सव साजरा करताना पोलीसांना सहकार्य करुन उत्सव शांततेत, शिस्तीत आणि सुरक्षित वातावरणात साजरा करावा.
धुळे जिल्हा पोलीस दलाची कारवाई
स्थानिक गुन्हे शाखा- घरफोडी करणाऱ्या कुख्यात भादा टोळीचा केला पर्दाफाश, 12 गुन्हे उघडकीस, 20 लाखांहुन अधिक मुद्देमाल हस्तगत, 27 हुन अधिक गुन्हे दाखल असलेला गुन्हेगार जेरबंद.
धुळे तालुका पोलीस- लक्झरीमधुन 16.52 लाखांचा संशयास्पद मावा जप्त.
धुळे जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई, नेर येथे झालेल्या चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी फत्तेसिंग भादा यास पकडले.
हायवेवर किंवा रस्त्यावर लुटमार सारख्या घटना होत आहेत.
त्यामुळे धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे नागरीकांना आवाहन करण्यात येते की,
X अनोळखी व्यक्तींवर लगेच विश्वास ठेवू नका.
संकटसमयी अधिकृत हेल्पलाइनवर संपर्क करा. (112)
▲ पोलीस अधिकृत मदत येईपर्यंत स्वतःच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्या
🤖 Made with AI
सायबर क्राईम रोखण्यात धुळे पोलिस राज्यात दुसऱ्या स्थानी.
चतुःसूत्रीने धडाकेबाज कामगिरी; गुन्ह्यांमधील ४५% रक्कम वाचवली.
धुळे जिला पुलिस अधीक्षक श्री. विशाल आनंद की ओर से धुळे जिले के सभी नागरिकों को ईद-ए-मिलाद के पावन अवसर पर हार्दिक शुभकामनाएँ।
धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. विशाल आनंद यांचेकडुन धुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना ईद-ए-मिलाद निमित्त शुभेच्छा.
धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. विशाल आनंद यांचेकडुन नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा व महत्त्वाचे संदेश! स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करताना सुरक्षितता ठेवण्याचे आवाहन" “ड्रग्ज आणि सायबर क्राईमपासून दूर राहा!” ‘हर घर तिरंगा’ सोबतच पर्यावरण संवर्धन आणि सुरक्षेचा संकल्प करूय
निजामपुर पोलीस ठाण्याची धडक कारवाई.
“पैसे डबल करुन देतो” असे सांगून फसवणूक व मारहाण करणारी टोळी जेरबंद.
सोनगीर पोलीस स्टेशनची कामगिरी -
चिली स्प्रे मारून ड्रायफ्रुट व्यापाऱ्याचे व्हॅन मधुन रोख रक्कम 1,20,000/- रु. लुटणारे आरोपींना निष्पन्न करुन सोनगीर पोलीसांनी जबरी चोरीचा गुन्हा केला उघड.


















