SunilRaut (@SunilRaut65) header
SunilRaut (@SunilRaut65) profile picture

आमदार | विक्रोळी विधानसभा

Joined December 2019
Photo by SunilRaut (@SunilRaut65)Photo by SunilRaut (@SunilRaut65)Photo by SunilRaut (@SunilRaut65)Photo by SunilRaut (@SunilRaut65)Photo by SunilRaut (@SunilRaut65)Photo by SunilRaut (@SunilRaut65)Photo by SunilRaut (@SunilRaut65)Photo by SunilRaut (@SunilRaut65)Photo by SunilRaut (@SunilRaut65)Photo by SunilRaut (@SunilRaut65)
ऋतुजा आणि राज यांच्या शुभविवाह सोहळ्यास उपस्थित राहून या नवदाम्पत्याची भेट घेतली व त्यांना पुढील सुखी, समृद्ध आणि आनंददायी सहजीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी नगरसेवक दीपक सावंत हे देखील उपस्थित होते. #ShubhVivah #WeddingCeremony #SunilRaut , #ShivsenaUBT #Vikhroli
3
13
199
सत्यशोधक समाजाची स्थापना करणाऱ्या आणि आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी वेचणाऱ्या महात्मा जोतिबा फुले त्यांचा आज स्मृतिदिन. तळागाळातील लोकांसाठी सदैव झटणाऱ्या या महात्म्यास विनम्र अभिवादन ! #MahatmaJyotibaPhule #SocialReformer #SocialEquality #SocialJustice #EqualityForAll
3
12
270
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि मुळशीच्या ऐतिहासिक सत्याग्रहात अग्रभागी राहून ब्रिटिशांविरुद्ध लढा देणारे थोर स्वातंत्र्य सेनानी सेनापती बापट यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. त्यांचे देशभक्तीने ओतप्रोत भरलेले जीवन आपल्यासाठी कायम प्रेरणादायी आहे. #SenapatiBapat #FreedomFighter
4
14
166
ओवेश आणि झैनाब यांच्या शुभविवाह सोहळ्यास उपस्थित राहून या नवदाम्पत्याची भेट घेतली व त्यांना पुढील सुखी, समृद्ध आणि आनंददायी सहजीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. #weddingceremony #marriage #bestwishes #shivsenaubt #sunilraut
3
9
171
शीख धर्माचे संस्थापक श्री गुरुनानक देव जी यांच्या जयंतीनिमित्त ‘गुरुद्वारा श्री गुरु गोबिंद सिंग सभा’ येथे भेट देऊन दर्शन घेतले. गुरुनानक देव जी यांनी दिलेली मानवता, समता आणि निःस्वार्थ सेवेची शिकवण आपल्या सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी आहे. #gurunanakdevji #Sikhism #SikhReligion
2
29
339
विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडुपमधील प्रलंबित प्रश्न सोडवा. महापालिका आयुक्तांकडे केली मागणी. #Vikhroli #Kanjurmarg #Bhandup #MumbaiDevelopment #CivicIssues
4
14
151
विक्रोळी विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित विकासकामे आणि विविध नागरी समस्या तातडीने मार्गी लावण्यासाठी मुंबई महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन सखोल चर्चा केली. या बैठकीत प्रामुख्याने नामदेवराव पाटणे मार्ग व परेश पारकर मार्ग जंक्शन ते रामभजन कंपाउंडपर्यंत नियमित रेषा (RL),
1
3
17
217
कांजूर व्हिलेज रोड व सूर्यानगर अहिल्याबाई होळकर मार्गाची कामे, विक्रोळी (पूर्व) साईनगर ते नामदेवराव पाटणे मार्ग दरम्यानचा ९.१५ मीटर डी.पी. रस्ता सुरू करणे आणि सूर्यानगर नाका ते आंबेडकर चौक परिसरातील अनधिकृत पार्किंग व दुकाने हटवण्याबाबत चर्चा झाली.
2
8
मुंबईवरील २६/११ च्या त्या भीषण हल्ल्यात प्राणांची आहुती देणारे पोलीस दल, सुरक्षा जवान आणि सर्व शहीदांना आज आदरांजली अर्पण करतो. त्या दुःखाच्या जखमा आजही ताज्या आहेत, पण आमचे धैर्य आणि एकता कधीही डममगणारी नाही. #MumbaiTerrorAttack #MumbaiPolice #IndianSecurityForces
2
11
164
नम्रता आणि कृतीशीलता यांचा सुरेख संगम यशवंतराव चव्हाण यांच्या व्यक्तिमत्त्वात होता. त्यांचे विचार आणि कार्य आपल्याला पुढे न्यायचे आहे. यशवंतराव चव्हाण यांना विनम्र अभिवादन ! #YashwantraoChavan #MaharashtraLeadership #Tribute #FirstCM #SunilRaut #ShivsenaUBT #Vikhroli
3
15
185
प्रवास करा स्मार्ट, वापरा NCMC कार्ड! विक्रोळी पूर्व येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, स्टेशन रोड येथे आयोजित NCMC कार्ड वितरण कार्यक्रमास उपस्थित राहून नागरिकांना NCMC कार्डचे वितरण करण्यात आले.
1
5
13
197
या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा प्रवास अधिक सुलभ आणि डिजिटल पद्धतीने करता येणार आहे. नागरिकांना आधुनिक प्रवास सुविधांचा लाभ मिळावा, यासाठी घेतलेल्या या उपक्रमात सहभागी होण्याचा आनंद झाला.
2
18
एक ओंकार" चा पवित्र मंत्र देऊन संपूर्ण जगाला सत्य, शांती आणि समतेचा मार्ग दाखवणारे शिख धर्माचे संस्थापक, पहिले गुरु श्री गुरुनानक देव जी यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम! . . #GuruNanakJayanti #GuruNanakDevJi #Gurpurab #IkOnkar #Sikhism #SunilRaut #ShivsenaUBT #Vikhroli
4
13
150
काश्मिरी पंडितांचे रक्षण करण्यासाठी आणि धर्माच्या स्वातंत्र्यासाठी आपला शीरच्छेद पत्करणारे महान गुरु... श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या अतुलनीय धैर्याला शहीदी दिनानिमित्त विनम्र अभिवादन! #GuruTeghBahadurJi #ShaheediDiwas #HindDiChadar #Sunilraut #ShivsenaUBT #Vikhroli
4
12
132
भांडुप येथील आई एकविरा पालखी सोहळ्यात आज उपस्थित राहून या भक्तिमय सोहळ्यात सहभागी झालो. पालखीला खांदा देण्याचं भाग्य लाभलं, हा मी आईचाच आशीर्वाद मानतो! #AaiEkvira #EkviraAai #PalkhiSohala #Bhandup #SunilRaut #ShivsenaUBT #Vikhroli
6
42
433
कर्जतच्या सायडोंगर परिसरातील जंगलतोड आणि जमिनींच्या प्रश्नावर ग्रामस्थ व पर्यावरणप्रेमींच्या लढ्याला मोठे यश! जनआक्रोशापुढे प्रशासनाची माघार, हा निसर्ग आणि शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय आहे. कायमस्वरूपी तोडगा निघेपर्यंत संघर्ष सुरूच राहील! #Karjat #Saydongar #SaveNature
4
19
294
भक्तीचा गजर आणि आई एकविरा मातेच्या नावाचा जयघोष! पालखी सोहळ्याच्या या मंगलमय क्षणी आपण सर्व एकविरा भक्त एकत्र येऊन आईच्या पालखीचा हा सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा करूया. #EkviraDevi #PalkhiSohala #SunilRaut #ShivsenaUBT #Vikhroli
5
21
317
आज ऐरोली येथे 'अनी कॅफे'चे उद्घाटन, भांडुपमध्ये आझाद स्पोर्ट्स क्लबच्या शस्त्र प्रदर्शनाची पाहणी, कंजूरमार्ग येथील द्वारकामाई मित्रमंडळात साईबाबांचे दर्शन आणि ओझा-नायर कुटुंबियांच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला. #SunilRaut #ShivsenaUBT #Vikhroli
6
18
239
मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन आणि नगरसेवक सुनील मोरे यांच्या माध्यमातून आयोजित ४४ व्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा २०२६ चे आज माझ्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या निमित्ताने स्पर्धेच्या तयारीची पाहणी करत उपस्थित खेळाडू आणि मान्यवरांशी संवाद साधला.
7
29
234
सनई-चौघड्यांचा निनाद आणि दारी दिव्यांची आरास... तुळशी विवाहाच्या या मंगलमय मुहूर्तावर सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी नांदो. सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! #TulsiVivah #TulsiVivah2026 #TulsiLagna #marathiculture #SunilRaut #ShivsenaUBT #Vikhroli
4
17
277