🍁🦋❣swati ❣🦋🍁 (@Swati06132) header
🍁🦋❣swati ❣🦋🍁 (@Swati06132) profile picture

आयुष्याची डायरी💕स्वतःच अस्तित्व प्रस्थापित करायला वरवर राहून चालत नाही ,तळाशी जाऊन आव्हानांना भेदून #शून्यातून_विश्व निर्माण करावं लागतं....❣️🌱

Baramati , pune India
Joined August 2020
Photo by 🍁🦋❣swati ❣🦋🍁 (@Swati06132)Photo by 🍁🦋❣swati ❣🦋🍁 (@Swati06132)Photo by 🍁🦋❣swati ❣🦋🍁 (@Swati06132)Photo by 🍁🦋❣swati ❣🦋🍁 (@Swati06132)Photo by 🍁🦋❣swati ❣🦋🍁 (@Swati06132)Photo by 🍁🦋❣swati ❣🦋🍁 (@Swati06132)Photo by 🍁🦋❣swati ❣🦋🍁 (@Swati06132)Photo by 🍁🦋❣swati ❣🦋🍁 (@Swati06132)Photo by 🍁🦋❣swati ❣🦋🍁 (@Swati06132)Photo by 🍁🦋❣swati ❣🦋🍁 (@Swati06132)
जगात सर्वात मोठं Risk लग्न आहे, नशिबाने चांगला Life Partner भेटला तर ठीक नाहीतर, स्मशानभूमीच्या भिंतीपर्यंत माणसाला Compromise करावं लागतं..!
23
48
3
460
18,191
चुकीला चूक म्हणायची ताकद ठेवा एकावेळेस नातं तुटलं तरी चालेल.. पण तत्वात तडजोड होता कामा नये..!
5
76
1,516
आमच्याबद्दल ह्याला त्याला वाईट सांगत फिरणाऱ्यानी एक लक्षात ठेवा तुमचं भुंकत राहणं हीच आमची मोठी प्रगती आहे आणि तुमची ती लायकी तेवढंच तुम्ही इमानदारीने करा....
2
7
38
1,205
खोट्यांसोबत खोट्यांचा घोळका असतो, ही परंपरा महाभारतापासून चालत आली आहे.... सत्य कालही एकटं होतं, आणि सत्य आजही एकटंच आहे..!
2
8
91
1,401
आयुष्यात खूप मोठं होण्यापेक्षा चांगलं माणूस होणं जास्त महत्त्वाचं असतं, कारण चांगली माणसं नेहमीच इतरांच्या हृदयात राहतात...
2
6
79
1,141
मनात कपट ठेवून चेहऱ्यावर चांगुलपणाचा मुखवटा घालून वावरणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी.. समोरची व्यक्ती भोळी असली, तरी ती मुर्ख असेलच असं नाही..!!
3
48
654
संघर्ष शिवाय यशाची कहाणी लिहिली जात नाही...
3
36
852
सांगायचं फक्त एवढंच.. ज्यांना सत्य नको असत त्यांना समजणारा माणूसच चुकीचा ठरतो..!!
1
2
45
907
शाळेतून हास्पिटल पर्यंत सर्वांना Private वर विश्वास आहे, फक्त जावई आणि कमाई सरकारी पाहिजे..!!!!
2
5
74
1,453
काही लोकांना गोड गैरसमज आहे, त्यांचे डावपेच आमच्या लक्षात येत नाही, पण त्यांना कोण सांगेल... एका नजरेत माणसं ओळखणारे आम्ही, असल्या बालिश खेळांना भाव देत नाही..!!
2
7
72
1,584
जिंदगीत लोक आपल्यावर का जळतात याचा विचार नाही करायचा त्यांचा अजून जळवून कोळसा कसा करता येईल याकडे लक्ष द्यायचं...
3
6
67
1,500
प्रत्येकाला सिरियसली घेत जाऊ नका. काही लोकांकडे रक्तगट सोडला तर काहीच positive नसत...!
3
16
1
137
2,355
शून्य होऊन जगता यावं .. ना कोणी असल्याचा आनंद, ना कोणी नसल्याचं दुःख...
1
9
99
1,514
तुम्ही किती चांगले आहात याने कोणालाच फरक पडत नाही.. तुम्ही त्यांच्या किती उपयोगाचे आहात यावर सगळं ठरतं जेव्हा तुमचा उपयोग संपतो, तेव्हा तुमच्या चांगुलपणाची किंमत शून्य होते...!
4
22
113
2,094
मी वागणं बघून इज्जत देते.. वय बघून नाही..!!"
3
40
963
मैदानात उतरण्याआधी शत्रू बद्दल..!! लावलेला अंदाज..!! रनमैदानात उतरल्यावर खोटा ठरतो..!!
1
1
37
716
आपलं कसं आहे माहितीये का... कोणाचं चांगलं बघून कधी [जळत] नाही, आणि कोणापुढे फालतू कधी [झुकत] नाही, वागणं साधं आणि शब्द कडक आहेत आपले, पटलं तर काळीज देऊ, नाहीतर लांबूनच रामराम करू!
1
1
22
750
दुसऱ्याच्या वाटेत काटे टाकून स्वतःचा रस्ता सुखाचा होईल असं समजू नका... काळ फिरतो आणि रस्ते ही बदलतात. एक दिवस तेच काटे तुमच्या पायाखाली येऊ शकतात...
1
6
70
1,338
शेवटपर्यंत पोहोचायचं असेल तर काही वाटा सोडाव्या लागतात,काही माणसं, काही सवयी, काही हट्ट, मागे ठेवावे लागतात....
2
16
151
3,292
आपलं चांगलं होण्यासाठी 'तळमळ' करणाऱ्या लोकांना अवश्य जवळ करावं पण... आपलं चांगलं झालेलं पाहून पोटात 'मळमळ' होणा-या लोकांपासून नेहमी सावध राहावं...
3
15
1
113
1,868
काही लोकांना सत्याची अॅलर्जी असते आरसा दाखवला की लगेच चिडचिड सुरू खोटं बोलताना लाज वाटत नाही, पण सत्य ऐकताना अहंकार दुखावतो चूक पकडली की विषय बदलायचा, आणि वरून समोरच्यालाच शहाणपण शिकवायचं!अरे, इतका कसला माज? सत्य पचत नसेल तर खोट्याच्या नशेतच राहा!कारण आरसा कधीच खोटं बोलत नाही
1
2
40
1,139