Taleem Theatre and Films (@Taleemmumbai) header
Taleem Theatre and Films (@Taleemmumbai) profile picture

Plays || Films | Documentaries || Productions || Theatre Education ||

Mumbai, India
Joined August 2015
Photo by Taleem Theatre and Films (@Taleemmumbai)Photo by Taleem Theatre and Films (@Taleemmumbai)Photo by Taleem Theatre and Films (@Taleemmumbai)Photo by Taleem Theatre and Films (@Taleemmumbai)Photo by Taleem Theatre and Films (@Taleemmumbai)Photo by Taleem Theatre and Films (@Taleemmumbai)Photo by Taleem Theatre and Films (@Taleemmumbai)Photo by Taleem Theatre and Films (@Taleemmumbai)Photo by Taleem Theatre and Films (@Taleemmumbai)Photo by Taleem Theatre and Films (@Taleemmumbai)
सर्वांना रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! ह्या आतापर्यंतच्या प्रवासात अनेकांनी मोलाची साथ दिली आहे. यापुढेही अशी साथ कायम देत रहा. मार्गदर्शन करत रहा. हीच प्रार्थना! खूप खूप आभार 🙏 #taleemtheatreandfilms #रंगभूमी #रंगभूमी_दिन #natak #नाटक #rangbhumidin – at Mumbai, India
1
1
ठाणेकरांच्या भेटीस ! शुक्र. ३० सप्टेंबर, गडकरी रंगायतन, ठाणे. रात्रौ: ८:३० वा 'उद्ध्वस्त धर्मशाळा' तिकीटासाठी संपर्क: दर्शन अबनावे ९०८२४४०९२२ . ९८३३८८३५३० #उद्ध्वस्तधर्मशाळा #uddhwastdharmashala #मराठीनाटक #thane #thanekar #gadkarirangayatan #thanekars #thaneartist #thaneart – at Thane, India
उद्ध्वस्त धर्मशाळा! आजचा प्रयोग, Housefull! पुढला प्रयोग- शुक्र. ३० सप्टेंबर, रात्रौ. ८:३० वा. #uddhwastdharmashala #उद्ध्वस्तधर्मशाळा #taleemtheatreandfiilms #marathinatak #मराठीनाटक #marathiplay
नवीन नाटक. उद्ध्वस्त धर्मशाळा! दोन्ही प्रयोगांना दिलेल्या प्रतिसादाबद्दल प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार #marathinatak #marathiplay #marathiactor #marathitheatre #उद्ध्वस्तधर्मशाळा #UddhwastDharmashala
First performance of G.P Deshpande's #marathiplay #UddhwastDharmashala' #Housefull! It shows the power and relevance of a play in today's context. Thank you for the overwhelming response. #theatre #मराठीनाटक #marathitheatre #उद्ध्वस्तधर्मशाळा
ह्या नाटकावर चौकशी बसण्याआधी पहायला या! #marathinatak #indiantheatre #मराठीनाटक #drama #theatre #Play
GP Deshpande's Udhwastha Dharamshala to be staged on 29 July As Thomas Hobbes said in Leviathan (first published in 1651) In the Kingdome of Darkness There is nothing else but ... A Confederacy of Deceivers Who are out to destroy not only culture but society as well
ह्या नाटकावर चौकशी बसण्याआधी पाहायला या! 'उद्ध्वस्त धर्मशाळा' पहिला प्रयोग! नाटकावर चौकशी बसण्याआधी पाहायला या! शुक्रवार, २९ जुलै सायं ७:३० वा. रविंद्र नाट्य मंदीर, मिनी थिएटर, प्रभादेवी. आसन व्यवस्था - प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तिकीटासाठी संपर्क: दर्शन अबनावे ९०८२४४०९२२
ह्या नाटकावर चौकशी बसण्याआधी पाहायला या! 'उद्ध्वस्त धर्मशाळा' पहिला प्रयोग! नाटकावर चौकशी बसण्याआधी पाहायला या! शुक्रवार, २९ जुलै सायं ७:३० वा. रविंद्र नाट्य मंदीर, मिनी थिएटर, प्रभादेवी. आसन व्यवस्था - प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तिकीटासाठी संपर्क: दर्शन अबनावे ९०८२४४०९२२
श्री अरण्य ऋषीं मारुती चितमपल्ली जी ह्याच्या जीवनावर आधारित documentary' पूर्णत्वास जातं आहे तरी ती documentry पूर्ण होण्यासाठी तुमच छोटं contribution खुप महत्वाच... सर्वांनी नक्की फुल नाहीतर फुलांची पाकळी म्हूणन सहकार्य करावं 🙏.. @Nature__bird @Vinayak_300
नमस्कार, 'अरण्यऋषी - Sage of the Jungles' हा माहितीपट आता पूर्णत्वास जात आहे. मात्र तो पूर्ण होण्यासाठी तुमच्या सक्रिय सहभागाची अपेक्षा आहे. सोबत आमच्या या प्रकल्पाची संपूर्ण माहिती देणारी लिंक जोडली आहे! taleemtheatreandfilms.com/cr… #MarutiChitampalli #अरण्यऋषी #मारुतीचितमपल्ली
1
4
नमस्कार, 'अरण्यऋषी - Sage of the Jungles' हा माहितीपट आता पूर्णत्वास जात आहे. मात्र तो पूर्ण होण्यासाठी तुमच्या सक्रिय सहभागाची अपेक्षा आहे. सोबत आमच्या या प्रकल्पाची संपूर्ण माहिती देणारी लिंक जोडली आहे! taleemtheatreandfilms.com/cr… #MarutiChitampalli #अरण्यऋषी #मारुतीचितमपल्ली
1
2
3
7
Must read.
Evening Re-up: Do you know #MarutiChitampalli, the ‘Rishi’ Who Taught Maharashtra To Read #Forests? I profile this inspiring 90-year-young for those outside Maharashtra science.thewire.in/environme…
1
1
Taleem Theatre and Films retweeted
How many who see this have not read something about or by #MarutiChitampalli - the encyclopedia of trees? There are some nature-lover groups who want to be of help. Would they be able to network and check if something to soothe the evening of this octogenarian could be done?
3
7
।। पै पैशाची गोष्ट ।। शनिवार, 20 मार्च 2021, सायं: 7.30 वा. स्थळ: ज्योत्स्ना भोळे सभागृह, हिराबाग चौक, टिळक रोड, पुणे. ऐच्छिक प्रवेशमूल्य (हॅट कलेक्शन) ह्या प्रयोगाची माहिती पुण्यातल्या जास्तीत जास्त नाट्यप्रेमींपर्यंत पोहोचवावी ही विनंती. धन्यवाद! @itsmynatak @marathitheatre
1
1
तालीम निर्मित || पै पैशाची गोष्ट || शनिवार, 20 मार्च 2021, सायं: 7.30 वा. स्थळ: ज्योत्स्ना भोळे सभागृह, हिराबाग चौक, टिळक रोड, पुणे. @AmhiPunekar @marathitheatre @MNatakwala @MarathiEnter10 @MarathiJagat @MarathiNatak #marathinatak #मराठीनाटक #नाटक #इलाभाटे #पैपैशाचीगोष्ट
1
2
बाबा वर्दम नाट्य महित्सवाच्य प्रयोगानंतरची प्रतिक्रीया! @itsmynatak @marathitheatre @AppliedIndia @IndTheatreForum
1
लॉकडाउन नंतरचा आणि कोकणातला पहिला प्रयोग. || पै पैशाची गोष्ट || बाबा वर्दम नाट्य महोत्सव, कुडाळ. @itsmynatak @NatyaParishad @marathitheatre @marathirangbhum @MarathiNatak @MNatakwala #marathitheatre #मराठीनाटक #पैपैशाचीगोष्ट #इलाभाटे #नाटक #मराठीरंगभूमी
2