टोरंट पॉवरने ईलेक्ट्रोल बॉण्ड घेऊन खालील राजकीय पक्षांना पक्ष निधी दिलाय. 👇
• भाजप - 76 कोटी रुपये
• भारतीय काँग्रेस पार्टी - 17 कोटी रुपये
• राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - 3.5 कोटी रुपये
• शिवसेना - 3 कोटी रुपये
• आम आदमी पार्टी - 7 कोटी रुपये
टोरंट पॉवरचा एक प्रोजेक्ट टोरंटो फार्मसिटीक्युल डोनेशन नावाने आसामच्या सिलिगुडीमध्ये आहे. या कंपनीने सुद्धा ईलेक्ट्रोल बॉण्ड विकत घेऊन भाजपला 61 कोटी रुपये दिले.
• सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा - 7 कोटी रुपये
• काँग्रेस 5 कोटी रुपये
• समाजवादी पक्ष 3 कोटी रुपये
• आम आदमी पक्ष 1 कोटी रुपये
• सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट 50 लाख रुपये.
आतापर्यंत भाजप - 137 कोटी रुपये आणि
काँग्रेस पक्षाला 22 कोटी रुपये मिळाले आहेत.
हे सर्व डोनेशन 2022-24 साली देण्यात आले आहेत.
टोरंट कंपनीचा आयपीएलशी संबंध आहे. अमित शाहच्या मुलाशीही याचा संबंध आहे.
ज्यांनी टोरंटकडून निधी घेतला ते सर्व राजकीय पक्ष, त्यांचे नेते हे रायगडच्या कर्जतमध्ये शेतकऱ्यांना भेटले, त्यांनी सांगितले की आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत.
माझा त्यांना सवाल आहे, हे राजकीय डोनेशन घेतल्यानंतर हे राजकीय पक्ष टोरंट ग्रुपसोबत उभे राहणार की सह्याद्री बचावासाठी लढणाऱ्या लोकांसोबत उभे राहणार? याचा खुलासा या पक्षांनी
करावा!
: ॲड. प्रकाश आंबेडकर
राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
#टोरंट #कर्जत
विजेच्या तुटवड्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी जे सांगितले ते अर्धवट आहे. आपली अर्धी वीज निर्मिती ही कोळश्याची आहे. जो कोळसा आपण वापरतोय त्यातून फक्त 56 टक्के वीज निर्मिती होते. कारण, त्या कोळश्याची कॅलरीक वॅल्यू ही 56 टक्के आहे. जर त्या कोळश्यात ऑस्ट्रेलियन, व्हिएतनाम कोल योग्य प्रमाणात मिक्स केला, तर ही 56 टक्के वीज निर्मिती 85 टक्क्यांपर्यंत जाऊ शकते.
शासनाने सौरऊर्जा सबसिडी करून लोकांना उपलब्ध करून दिली, तर घरगुती वीज 20 टक्क्यांपर्यंत वाचवता येईल.
हे सर्व उपाय उपलब्ध असतांनाही शासन येथे धरण बांधण्याचा आग्रह धरतेय कारण, अमेरिकेतून जे डेटा सेंटर हाकलण्यात आले आहेत, ते डेटा सेंटर इकडे रायगडमध्ये येणार आहेत. डेटा सेंटरच्या कुलिंगसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते.
: ॲड. प्रकाश आंबेडकर
राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
#कोयना #कर्जत #भीमाशंकर
📍नांदेड
जय भीम Gen Z
भाजपच्या लोकांना इतकी वर्षे घराबाहेर ठेवलेच आहे; पण काँग्रेसचे जे साप घरात घुसले आहेत, त्यांना ओळखून ठेवून काढायचे आहे.
: सुजात आंबेडकर
युवा नेते, वंचित बहुजन आघाडी
#JaiBhimGenZ #VBAxGenZ #Nanded
औरंगाबाद झालं ✅
नांदेड झालं ✅
Gen Z, आता भेटूया 19 नोव्हेंबर नाशिक मध्ये !
लवकरच नोंदणीला सुरुवात… सज्ज राहा !
#JaiBhimGenZ #VBAxGenZ #MH15 #VBA
विजेच्या तुटवड्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी जे सांगितले ते अर्धवट आहे. आपली अर्धी वीज निर्मिती ही कोळश्याची आहे. जो कोळसा आपण वापरतोय त्यातून फक्त 56 टक्के वीज निर्मिती होते. कारण, त्या कोळश्याची कॅलरीक वॅल्यू ही 56 टक्के आहे. जर त्या कोळश्यात ऑस्ट्रेलियन, व्हिएतनाम कोल योग्य प्रमाणात मिक्स केला, तर ही 56 टक्के वीज निर्मिती 85 टक्क्यांपर्यंत जाऊ शकते.
शासनाने सौरऊर्जा सबसिडी करून लोकांना उपलब्ध करून दिली, तर घरगुती वीज 20 टक्क्यांपर्यंत वाचवता येईल.
हे सर्व उपाय उपलब्ध असतांनाही शासन येथे धरण बांधण्याचा आग्रह धरतेय कारण, अमेरिकेतून जे डेटा सेंटर हाकलण्यात आले आहेत, ते डेटा सेंटर इकडे रायगडमध्ये येणार आहेत. डेटा सेंटरच्या कुलिंगसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते.
एका अमेरिकन AI कंपनीसोबत अदानीचा करार झालाय. तो डेटा सेंटर रायगड जिल्ह्यात सुरू करायचा आहे. त्यासाठीची पाण्याची व्यवस्था ह्या धरणातून केली जाणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस महाराष्ट्राच्या जनतेला फसवताय.
: ॲड. प्रकाश आंबेडकर
राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
#DetaCenter #भीमाशंकर #रायगड
रायगडमध्ये आतापर्यंत 5 प्रोजेक्ट्स सुरू आहेत. यातून तीन चतुर्थांश रायगड जिल्हा बाधित होणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, भीमाशंकरची रेंज ही 15 किलोमीटर आहे. हे अंतर दाखवून त्यांनी वृक्षतोडीला खरं ठरवण्याचा प्रयत्न केलाय.
: ॲड. प्रकाश आंबेडकर
राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
#कोयना #कर्जत #भीमाशंकर
प्रत्येक प्राणी, जनावरांचा एक झोन असतो, त्याबाहेर तो जात नाही. त्याला जर त्रास दिला तर तो त्यातून बाहेर पडतो. याचे उदाहरण आपण जुन्नर तालुक्यात बघतोय की, बिबट्याचा वावर आणि त्यातून होणारा त्रास आपण बघतोय.
वृक्षतोडी संदर्भात आतापर्यंत सरकारने दिलेली आकडेवारी खोटी आहे, या प्रोजेक्ट्ससाठी अडीच लाख झाडं पाडली जाणार आहेत.
: ॲड. प्रकाश आंबेडकर
राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
#कोयना #कर्जत #भीमाशंकर
सह्याद्रीची रेंज ही अत्यंत इकोसेन्सेटिव्ह आहे. केंद्र सरकारने युनेस्कोनेला हमी पत्र दिले आहे की, या भागात कुठल्याही प्रकारचे डेव्हलपमेंट होणार नाही. त्याचे कारण असे आहे की, सह्याद्रीच्या भागात अनेक नवीन जीव तयार होतात.
सह्याद्रीच्या रेंजमध्ये ऑक्सिजन हे 70 टक्क्यांपेक्षा जास्त असते. या रेंजमध्ये काही पॉकेट असे आहेत जे पश्चिम महाराष्ट्र आणि इतर जैविक भागाला जीवदान आहे.
: ॲड. प्रकाश आंबेडकर
राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
#कोयना #कर्जत #भीमाशंकर
तेही पाणी कमी पडत असेल, तर पूर्वी कोयना धरणाचे अर्ध्यापेक्षा जास्त पाणी वीजेला वापरले जाते, ते पाणी कोकणाच्या दिशेने लेग टॅपिंग करून वळवले आहे.
मुख्यमंत्री फडणवीसांनी पाण्याच्या तुटवड्याची जी शक्यता सांगितली आहे, ती पूर्णपणे खोटी आहे.
या दोन ठिकाणचे पाणी समुद्रात वाया चालले आहे. ते वाया चाललेले पाणी पाईपलाईन मार्फत वळवल्यास अर्ध्या किंमतीत पाण्याची टंचाई सोडवता येईल.
: ॲड. प्रकाश आंबेडकर
राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
#कोयना #कर्जत #भीमाशंकर
प्रदूषण मुक्त दिवाळी आणि पर्यावरणाची काळजी करावी अशा आशयाचा एक व्हिडिओ अभिनेत्री दिया मिर्झाने मुंबई महानगरपालिकेला दिला होता. मुंबई मनपाच्या वेबसाईटवर तो व्हिडिओ होता.
मात्र, पर्यावरणाची काळजी असलेल्या या व्हिडिओच्या बाबत भाजपचे नेते अमित साटम, महापौर रितू तावडे यांनी ज्या पद्धतीने आपल्या अज्ञानाचे प्रदर्शन केले ते महाराष्ट्राला लाजेने मान खाली घालवणारे आहे.
भाजपने आपल्या अकलेचे धिंडवडे न काढता कुठल्याही बाबीला हिंदुत्वाशी जोडू नये.
हिंदुत्वाची एवढी काळजी असेल, तर दुष्काळात 70% पेक्षा अधिक होरपोळलेला शेतकरी हा प्रामुख्याने हिंदू आहे. शेतकरी आणि शेतमजुरांसाठी उपाययोजना करण्यासाठी आपल्या सरकारला मार्गदर्शन करावे, म्हणजे हिंदूंचे हितचिंतक आहात हे लक्षात येईल.
भाजपच्या नेत्यांना एवढीही अक्कल नाही की बहुतांश आत्महत्या करणारे शेतकरी हे हिंदूच आहेत.
ज्या कंत्राटदाराने बिल मिळाले नाही म्हणून आत्महत्या केली ते सुद्धा हिंदू आहेत.
मोठ्या प्रमाणात अमरावतीच्या हॉस्पिटलमध्ये ज्यांचे जीव गेले ते सुद्धा हिंदूच होते.
: राजेंद्र पातोडे
प्रदेशाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
#Mumbai #VBAForIndia
राज्य सरकारला पाण्याचा प्रश्न असेल तर टाटा पॉवर हाऊसमधील जे पाणी पाताळगंगा नदीत सोडले जाते, ते पाणी पाईपलाईनने नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर या शहरांना देता येईल.
तेही पाणी कमी पडत असेल, तर पूर्वी कोयना धरणाचे अर्ध्यापेक्षा जास्त पाणी वीजेला वापरले जाते, ते पाणी कोकणाच्या दिशेने लेग टॅपिंग करून वळवले आहे.
मुख्यमंत्री फडणवीसांनी पाण्याच्या तुटवड्याची जी शक्यता सांगितली आहे, ती पूर्णपणे खोटी आहे.
या दोन ठिकाणचे पाणी समुद्रात वाया चालले आहे. ते वाया चाललेले पाणी पाईपलाईन मार्फत वळवल्यास अर्ध्या किंमतीत पाण्याची टंचाई सोडवता येईल.
: ॲड. प्रकाश आंबेडकर
राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
#कोयना #कर्जत #भीमाशंकर
रायगडमध्ये आतापर्यंत 5 प्रोजेक्ट्स सुरू आहेत. यातून तीन चतुर्थांश रायगड जिल्हा बाधित होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, भीमाशंकरची रेंज ही 15 किलोमीटर आहे. हे अंतर दाखवून त्यांनी वृक्षतोडीला खरं ठरवण्याचा प्रयत्न केलाय.
प्रत्येक प्राणी, जनावरांचा एक झोन असतो, त्याबाहेर तो जात नाही. त्याला जर त्रास दिला तर तो त्यातून बाहेर पडतो. याचे उदाहरण आपण जुन्नर तालुक्यात बघतोय की, बिबट्याचा वावर आणि त्यातून होणारा त्रास आपण बघतोय.
वृक्षतोडी संदर्भात आतापर्यंत सरकारने दिलेली आकडेवारी खोटी आहे, या प्रोजेक्ट्ससाठी अडीच लाख झाडं पाडली जाणार आहेत.
: ॲड. प्रकाश आंबेडकर
राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
#भीमाशंकर #कर्जत #वृक्षतोड
📍मुंबई - पत्रकार परिषद
महाराष्ट्रामधील सर्वच काही गुजरातला विकण्याचे सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र गुजरातला आंदणच दिले आहे, त्यावरच त्यांचं मुख्यमंत्री पद टिकून आहे. हे ते वारंवार दाखवताय.
सह्याद्रीची रेंज ही अत्यंत इकोसेन्सेटिव्ह आहे. केंद्र सरकारने युनेस्कोनेला हमी पत्र दिले आहे की, या भागात कुठल्याही प्रकारचे डेव्हलपमेंट होणार नाही. त्याचे कारण असे आहे की, सह्याद्रीच्या भागात अनेक नवीन जीव तयार होतात.
सह्याद्रीच्या रेंजमध्ये ऑक्सिजन हे 70 टक्क्यांपेक्षा जास्त असते. या रेंजमध्ये काही पॉकेट असे आहेत जे पश्चिम महाराष्ट्र आणि इतर जैविक भागाला जीवदान आहे.
हे सरकार सह्याद्रीचे वाळवंट करायला निघाले आहे.
टोरंटो सारखे 5 प्रोजेक्ट्स सह्याद्रीत सुरू आहेत. मुख्यमंत्री फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या पदावरून लोकांना फसवत आहेत.
: ॲड. प्रकाश आंबेडकर
राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
#सह्याद्री #टोरंट #कर्जत
🔴 LIVE : ॲड. प्रकाश आंबेडकर । पत्रकार परिषद।📍मुंबई teapawt.org/i/broadcasts/2NglAybAd…
पत्रकार परिषद
पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर संबोधित करणार आहेत.
दिनांक 🗓 : 3 नोव्हेंबर 2026
वेळ ⏰ : दुपारी 1 वाजता.
स्थळ 📍 : वंचित बहुजन आघाडी पक्ष कार्यालय,
पहिला मजला, ठाकरसी हाऊस, फॉरेन पोस्ट ऑफिस समोर, बेलार्ड इस्टेट, फोर्ट, मुंबई.
#VBAForIndia














