Yajnavalkya Shrikant Jichkar (@Yjichkar) profile picture

National Secretary - Indian Youth Congress, General Secretary- Maharashtra Pradesh Congress Committee , Co-Founder- Dr Shrikant Jichkar Foundation

Joined September 2009
Yajnavalkya Shrikant Jichkar retweeted
Tata is being criminally destroyed, and no business leader dares say a word. How long will you stay silent? Until they own you? Indian business is not Modi and Shah's plaything. You lack courage. We don't. We will ensure justice for these crimes.
3,636
16,315
1,164
67,312
5,687,756
‘वोट चोरी’विरोधात नागपूर शहर व ग्रामीण काँग्रेस कमिटीने संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जोरदार आंदोलन केले. मतदारांचा हक्क हिरावून घेणाऱ्या कारभाराचा निषेध करत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी तात्काळ हकालपट्टी करावी, अशी स्पष्ट मागणी यावेळी करण्यात आली, तसेच यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी माजी मंत्री सुनीलजी केदार, नागपूर शहर काँग्रेस जिल्हा अध्यक्ष प्रफुल्लजी गुडधे, नागपूर ग्रामीण जिल्हा अध्यक्ष आश्विन जी बैस, नागपूर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मिथिलेश जी कन्हेरे व इतर पदाधिकारी उपस्थित उपस्थित होते. #congress #votechori
3
23
616
When the dreams of our youth find a voice, the future of India finds a new direction. #RahulGandhi
1
20
324
6,003
महागाईने कंबरडे मोडले, खतांच्या टंचाईने बळीराजा हतबल! जनतेच्या हक्कासाठी, अन्यायाविरोधात आज कटोलमध्ये काँग्रेसचा एल्गार! ही लढाई आता थांबणार नाही, जोपर्यंत सर्वसामान्यांना न्याय मिळत नाही. उपविभागीय अधिकारी महोदयांना निवेदन देऊन पेट्रोल-डिझेल दरवाढ तात्काळ मागे घ्यावी तसेच महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. या प्रसंगी आंदोलनात माजी मंत्री श्री.सुनीलजी केदार, रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार श्री. श्यामकुमारजी बर्वे,आमदार श्री अभिजित जी वंजारी, काँग्रेस प्रवक्ते श्री अतुलजी लोंढे पाटील, श्री अतुलजी गुडधे पाटील , नागपूर ग्रामीण काँग्रेस चे अध्यक्ष श्री. अश्विन बैस , NSUI चे नागपूर अध्यक्ष श्री.आयुष्य नवाले व हजारो नागरिक व शेतकरी उपस्थित होते. #congress #katol
1
11
272
काटोल येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या ‘संगठन सृजन अभियान’ अंतर्गत बैठक आयोजित करण्यात आली होती. श्री. राव दान सिंगजी (AICC निरीक्षक, संघठन सुजन अभियान), श्री. शिवारावजी पोलशेट्टी (प्रदेश निरीक्षक) श्री. अश्विन बैस (अध्यक्ष, नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी) यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली काटोल व नरखेड तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान काँग्रेस पक्षाची विचारधारा प्रभावीपणे प्रत्येकापर्यंत पोहोचविणे, नव्या सदस्यांची नोंदणी आणि पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. संगठन सृजन अभियानाच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष अधिक सक्षम, संघटित आणि जनतेशी जोडलेला राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी काँग्रेस कमिटीचे समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
11
280
दिवंगत डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या आई व माझ्या आजी, श्रीमती सुलोचनाताई रामचंद्र जिचकार यांना आज दिनांक ०१/०२/२०२६ रोजी सकाळी ०३:३० वा. देवाज्ञा झाली. त्या ९३ वर्षाच्या होत्या . त्यांची अंतयात्रा “श्री”, भरत नगर, अमरावती रोड, नागपूर स्थित निवास्थानावरून दुपारी ३ वा. निघेल. पार्थिवावर अंतिम संस्कार अंबाझरी दहन घाट नागपूर येथे करण्यात येईल. याज्ञवल्क्य श्रीकांत जिचकार
20
2
48
2,351
२५ वर्षांनंतर काँग्रेस पक्षाने काटोल नरखेड विधानसभेत नव्या जोमाने सुरुवात केली आहे. काँग्रेस उमेदवार श्री बंदे रेहमान शेख यांचा विजय झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
5
298
२५ वर्षांनंतर काँग्रेस पक्षाने काटोल नरखेड विधानसभेत नव्या जोमाने सुरुवात केली आहे. काँग्रेस उमेदवार सौ. अनिता अनिल गजबे यांचा विजय झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
2
181
२५ वर्षांनंतर काँग्रेस पक्षाने काटोल नरखेड विधानसभेत नव्या जोमाने सुरुवात केली आहे. काँग्रेस उमेदवार श्री विनोदजी माकोडे यांचा विजय झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
5
232
नरखेड पदयात्रा #narkhed #reel #Congress
4
181
एकच मिशन कोंढाळी नगरपंचायतीत फक्त काँग्रेस! #katol #congress #kondhali #प्रचारदौरा
1
1
3
233
📍 प्रचार दौरा कोंढाळी नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नागरिकांची भेट घेऊन संवाद साधला.
1
6
265
Yajnavalkya Shrikant Jichkar retweeted
LIVE: Special press briefing by LoP Shri @RahulGandhi | Vote Chori - The H Files | AICC HQ, New Delhi. teapawt.org/i/broadcasts/1BRJjgVyr…
278
1,159
70
2,713
251,763
काँग्रेस म्हणू, काँग्रेसच आणू... राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते व नरखेड शहराचे २ वेळा नगराध्यक्ष राहिलेले श्री.अनिल दादा गजबे यांनी व राष्ट्रवादीचे जिल्हा महासचिव राहिलेले श्री झाकीर झाहुर भाई व त्यांच्या सर्व समर्थकांनी काँग्रेस पक्षात अधिकृत रीत्या जाहीर प्रवेश घेतला. जिल्हा काँग्रेस व प्रदेश काँग्रेस तर्फे त्यांचा स्वागत करून आभार मानले... यावेळी नरखेड तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक असे श्री संजय दादा निंबाळकर, श्री. विजय भाऊ नाडेकर, श्री.राजू डवरे,श्री नितीन राय,श्री.गौरव पोतदार, श्री. सुशील डोंगरे, श्री अबू तलहा खान, श्री मंगेश रामदे व इतर काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
7
199
Yajnavalkya Shrikant Jichkar retweeted
Under IYC President @UdayBhanuIYC ji’s leadership, the Youth Congress marched through Nalbari — torches held high, demanding justice for Zubeen Garg. Assam Stands United ✊
40
392
11
1,103
19,273
Yajnavalkya Shrikant Jichkar retweeted
सुप्रीम कोर्ट के मुख्य न्यायाधीश पर सुप्रीम कोर्ट के अंदर हमला सिर्फ एक व्यक्ति पर नहीं, बल्कि संविधान और न्याय व्यवस्था पर हमला है। दलित समाज से आए CJI पर इस तरह की साजिश देश की आत्मा को घायल करती है। ये वही मानसिकता जिसे RSS BJP ने जन्म दिया है, जो बराबरी से डरती है और न्याय से नफरत करती है।
15
222
9
490
7,087